text
stringlengths
8
134
label
int64
0
2
पुणे-सातारा मार्गावर वाहतूक कोंडी
2
ऑस्ट्रेलियात विराट-अनुष्का रोमँटीक मूडमध्ये, पाहा PHOTOS
1
हॉलिवूड बॉलिवूड (06 ऑगस्ट)
0
अजित पवारांना 'एसीबी'कडून दुसर्‍यांदा समन्स
2
6 कोटींचा पूल कागदावरच !, गावकऱ्यांना करावा लागतो जीव मुठीत घेऊन प्रवास
2
अजय देवगणच्या अॅक्शनपॅक 'शिवाय'ची झलक
0
'पद्मावत'नं जगभरातून गाठला 400 कोटींचा टप्पा
0
शिक्षकाची बदली झाल्यामुळे पालकाला हृदयविकाराचा झटका
2
'या' हेल्पलाईनवर करता येईल प्रवाशांना लूटणाऱ्या ट्रॅव्हल्सची तक्रार
2
नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
2
औरंगाबाद विद्यापीठाचा भोंगळ कारभार; गोदामात दिले विद्यार्थ्यांनी पेपर
2
'दिलवाले'च्या 'जनम-जनम' गाण्याची झलक
0
द फोकनाड शो! (भाग 5)
0
VIDEO : अॅथलेटिक्सवरच्या मराठी सिनेमाचं ट्रेलर लाँच
0
औरंगाबादमध्ये 'आप'च्या कार्यालयावर हल्ला
2
'रात्रीस खेळ चाले-2'मध्ये शेवंताची एंट्री, असं आहे तिचं रिअल लाईफ!
0
फिल्म रिव्ह्यु : अपेक्षित परिणाम न साधणारा 'वजीर'
0
नागपूर महापालिकेकडे नाहीत पैसे, गडकरींनी सुचवला हा फॉर्मुला
2
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली!
2
अशी घडली शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची ऐतिहासिक भेट
0
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर आमिर, किरण रावची उपस्थिती
0
PHOTOS : विराट- अनुष्का तर झाले व्हिगन, आता 'या' सेलेब्रिटीजचं डाएट पाहा
0
न्युज 18 लोकमतच्या बातमीचा दणका, चंद्रभागेच्या तीरावर उभारले चेंजिंग रूम
2
IND vs NZ: न्यूझीलंडचा दणदणीत विजय, भारताचा टी-20मधील सर्वात मोठा पराभव
1
खडसेंनी पवारांना केला वाकून नमस्कार, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर कारवर हल्ला, 75हजारांची रोकड पळवली
2
राजू श्रीवास्तव करतोय कपिल-सुनीलमध्ये पॅचअप
0
Video : गायक मोहम्मद अजीज यांचं निधन, आजही आठवतात त्यांची 'ही' गाणी
0
मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी नाकारली
2
स्त्री अर्भकाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला
2
बारामतीमध्ये मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार
2
जेव्हा पर्ण पेठे सायबर क्राइममध्ये अडकते...
0
दिवाळीत राणादा करतो फराळ बनवायला मदत!
0
बीड जिल्ह्यात पाणीबाणी, महिलांना पाण्यासाठी करावी लागते वणवण
2
संस्थाचालकाची मुजोरी, IBN लोकमतच्या टीमवर हल्ला
2
एकनाथ खडसेंनी गड राखला,जळगाव नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा
2
एक 'लाॅयन' 'मातोश्री'वर
0
नाराजीनाट्य 'इम्पॅक्ट', प्रचाराची धुरा राणेंकडे
2
पुलकितच्या लग्नात सलमानची हजेरी
0
झाकिर नाईक धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त करायचा, पोलिसांचा मुख्यमंत्र्यांकडे अहवाल
2
फुटबॉलच्या मैदानावर सुटला 'ड्रॅक्युला' !
1
केजरीवालांवर विश्वास, पण माझं नाव वापरू नका -अण्णा
2
विनोद तावडे पुन्हा वादात, 191 कोटींचं कंत्राट दिल्याचा आरोप
2
राज्यात थंडीचा कडाका; अनेक ठिकाणी तापमानात घट
2
कंगनाच्या 'मणिकर्णिका'ला अजून एक झटका
0
राजू शेट्टींचा महाआघाडीला रामराम, लोकसभा 'स्वाभिमानी' लढणार?
2
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (28 जून)
2
आयफाला सेन्सॉर बॉर्डाची नोटीस
0
'स्वाभिमानी'च्या विरोधात मनसे उतरणार रस्त्यावर
2
अरेच्चा...या कोणत्या गल्लीत उभे आहेत रणवीर सिंग आणि आलिया भट्ट
0
गेली दोन दिवस तोंड बंद आहे, काय बोलायचं तेच सुचत नाही - उद्धव ठाकरे
2
बुलडाण्यातील लोखंड व्यापाऱ्याला 4 कोटींच्या रक्कमेसह अटक
2
गडचिरोली-तेलंगणाच्या सीमेवर सहा माओवाद्यांचा खात्मा
2
नरसिंग यादव डोपिंग प्रकरणात निर्दोष, 'रिओ'चा मार्ग मोकळा
1
गुंड सुमीत ठाकूरच्या भीतीने प्राध्यापक म्हस्केंनी घर सोडलं
2
'दंगल'साठी आमिर खानला मिळणार दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
0
शाहरूखची लेक सुहानाचा बिकनीतला फोटो व्हायरल!
0
दलित तरुणाची मृत्यूशी झुंज, आरोपी मात्र जामिनावर मोकाट !
2
उपकर्णधार अजिंक्य रहाणेला डावलून अनुष्का शर्माला पहिल्या रांगेत जागा
1
बारामती : सह्याद्री फार्ममधल्या गायींना शिवसेनेना देणार 400 किलो चारा
2
पुण्यातल्या बिबवेवाडीत झोपडपट्टीला भीषण आग, १०० झोपड्या भस्मसात
2
'हंटर'च्या टीमशी बातचीत
0
रुग्णांना फसवणार्‍या सुटाबुटातल्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
2
आज छत्रपती शिवाजी महाराजांची 338वी पुण्यतिथी, किल्ले रायगडावर कार्यक्रमांचं आयोजन
2
इचलकरंजीमध्ये यंत्रमाग कारखानदाराचा खून, महिन्याभरातली दुसरी घटना
2
पानसरे हत्येप्रकरणी आरोपींना पकडण्याची आम्हीच हिंमत दाखवली - खडसे
2
आ. हर्षवर्धन जाधव यांच्या गौप्यस्फोटाने भाजपातला सत्तासंघर्ष पुन्हा चव्हाट्यावर !
2
Good Morning : या आहेत आजच्या महत्वाच्या बातम्या
2
नगर पालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप
2
राणा-अडसूळ वादामुळे सेनेचा-राष्ट्रवादीशी काडीमोड
2
फिटनेस फंडा 21 जाने.
1
PHOTOS : आरके स्टुडिओच्या या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
0
जटीबुटी देणार्‍या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल
2
कुस्तीपटू नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं, वाडाकडून 4 वर्षांची बंदी
1
सातार्‍यात गोपाळ समाजाचे जातपंचायत बरखास्त
2
सलमान खानच्या सिनेमात दिसणार हा नवा चेहरा, ट्विटरवरून दिली माहिती
0
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आज सांगता
2
'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड
1
आता नगराध्यक्ष थेट लोकांमधून निवडून येणार, राज्य सरकारचा निर्णय
2
पुणे विद्यापीठ-बाणेर रस्त्यावर एकाचा खून; एक जखमी
2
#ThackerayTrailer: बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील
0
माळशिरसमध्ये तृतीयपंथी सरपंच, सहा जणांचा केला पराभव
2
परभणीत कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
2
बेळगावच्या महापौर-उपमहापौराची आज निवड
2
सामनाच्या अग्रलेखावर अजित पवारांचा पलटवार, म्हणाले...'शिवसेना गांडूळ आहे'
2
साखरपुड्याच्या चर्चेला विराटनं दिला पूर्णविराम
1
आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादी देणार काँग्रेसला निर्वाणीचा इशारा
2
...यालाच राजकारण म्हणतात -अजित पवार
2
गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक, सोनिया गांधीही राहणार उपस्थित
2
श्रेयस तळपदे झाला तीन मुलांचा बाप
0
आमिरच्या आधी शाहरूखनं केलं सचिनच्या सिनेमाचं प्रमोशन
0
नांदेड्च्या सरकारी हॉस्पिटलची दुर्दशा, स्ट्रेचर नसल्यानं रूग्णाला चादरीवर न्यावं लागलं ओढत
2
परस्परांच्या मतदारसंघात पक्षविस्ताराची सेना -भाजपची तयारी
2
कोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड
1
Photos : न्यूयाॅर्कवरून एकटीच परतली प्रियांका चोप्रा
0
काम नाही मिळालं तरी चालेल पण हवालदाराची भूमिका करणार नाही - जितेंद्र जोशी
0
'बाजीराव मस्तानी'ने 'दिलवाले'ला टाकलं मागे
0
मान्सून केरळात दाखल, महाराष्ट्रात कधी?
2
...म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांनी दिवाळी घालवली अंधारात!
2
FIFA WORLD CUP 2018 : उरुग्वेचा इजिप्तवर रोमहर्षक विजय
1