text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
'बघतोस काय मुजरा कर' टीमशी गप्पा | 0 |
'असा' होता 30,000 शेतकऱ्यांचा सहा दिवस चालणारा मोर्चा | 2 |
VIDEO : उदयनराजे म्हणतात, 'जोपर्यंत शक्ती आणि युक्ती एकत्र लढवत नाही तोपर्यंत...' | 2 |
राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत असणारा 'हा' उमेदवार देणार काँग्रेसलाच टक्कर | 2 |
विराट-अनुष्काचं 'चोरी चोरी चुपके चुपके' सुरूच | 0 |
शॉक देऊन तरुणीवर बलात्कार; आरोपीच्या भावाची आत्महत्या | 2 |
विदर्भाला पावसाने झोडपले | 2 |
कर्जमाफीचा लाभ आता 2001-09 काळातील शेतकऱ्यांनाही मिळणार ! | 2 |
पुण्यातही 'दिघा', मुढंवा परिसरात अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टाचे आदेश | 2 |
धक्कादायक! एक्स्प्रेसमध्ये महिला कोचच्या पायऱ्यांवर आढळलं व्यक्तीचे शीर | 2 |
अनुष्का शर्माशी गप्पा मारायच्यात? मादाम तुसाँला भेट द्या | 0 |
'बुक माय शो' ला मनसेचा दणका, दिला मराठीचा पर्याय | 0 |
उस्मानाबादमध्ये आज मराठी नाट्य संमेलनाची नांदी | 0 |
एक दोन नाही, तर 'या' महिलेने 10 जणांशी विवाह करून केली फसवणूक! | 2 |
पेरूच्या झाडाला गळफास घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या की हत्या ? | 2 |
महाडदुर्घटना : आतापर्यंत काय घडलं ? | 2 |
जलसंधारणासोबतच मनसंधारणही करायचं आहे - अमिर खान | 2 |
बलात्कार पीडित तरुणीची आरोपींच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न | 2 |
धुळ्यात 'गुजरात'ची मतदान यंत्र नकोत, काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी | 2 |
अभिजात दर्जा म्हणजे काय रे भाऊ ? | 2 |
चॅम्पियन धोणी ब्रिगेड ! | 1 |
माऊलींच्या पालखीतला 'हिरा' निखळला! | 2 |
ऍम्ब्युलन्स आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या धडकेत, 6 जण ठार | 2 |
सलमान खानच्या भारत सिनेमामुळे शेतकरी एका रात्रीत झाले लखपती | 0 |
जान्हवी कपूर-ईशानच्या हाॅट फोटोमुळे एकच खळबळ | 0 |
विमानतळावर बाॅलिवूडचे शहेनशहा आणि बादशहा कॅमेऱ्यात कैद | 0 |
सरकारची 'ऐतिहासिक' कर्जमाफी, झालं फक्त 339 रुपये कर्ज माफ | 2 |
शनी शिंगणापूरात चौथर्यावर चढून महिलेने घेतलं 'शनी'दर्शन, 7 जणं निलंबित | 2 |
रिव्ह्यू : या 'कोर्टा'ची पायरी चढावीच लागेल | 0 |
ठरलं !, 3 आणि 4 सप्टेंबरला पाटील, पाचपुते भाजपमध्ये | 2 |
फॅमिली कोर्टाच्या पुढाकाराने पुन्हा जुळल्या 'रेशीम गाठी' | 2 |
PHOTOS - असा रंगला 'उंच माझा झोका' | 0 |
मी 'कॉलनी'चा आभारी - सिद्धार्थ पारधे (भाग 1) | 2 |
अंतराळवीर व्हायचं तर काय करू?,आयुकात भरली विज्ञान जत्रा | 2 |
काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर आता महाराष्ट्राचा नंबर, जाणून घ्या कधी होणार जाहीर | 2 |
किल्ले रायगड प्लास्टिकमुक्त होण्याच्या मार्गावर | 2 |
आॅस्ट्रेलियाविरोधात भारताला विजयी गुढी उभारण्याची संधी | 1 |
धुळ्यात कांदा 50 पैसे किलो | 2 |
कतरिना मारतेय 'पुश अप्स' | 0 |
काँग्रेसचा नारा 'हर हाथ लूट, हर ओंठ झूठ'-मोदी | 2 |
महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे शरद पवार - बाळासाहेब विखे-पाटील | 2 |
सुप्रीम कोर्टानेही टोलावला 'आयपीएल'चा चेंडू राज्याबाहेरच ! | 1 |
26 जानेवारीपर्यंत भाषण छापा अन्यथा उपोषण करेन- श्रीपाल सबनीस | 2 |
इराणी चषक : विदर्भाच्या पहिल्या डावात 425 धावा, अक्षय कर्णेवारचे शतक | 1 |
विदर्भात बोंड अळीमुळे कापूस हाताळणाऱ्या शेतकऱ्यांना इन्फेक्शन | 2 |
बहुजन समाजाच्या नेत्यांवर अन्याय - नारायण राणे | 2 |
संजूबाबा बाहेर पण अजूनही 800 कैदी रजेच्या प्रतिक्षेत | 2 |
आगरी समाज 'चला हवा येऊ द्या'वर संतापला, माफी मागण्याची मागणी | 0 |
ज्येष्ठ शास्त्रज्ञ हरपला, डॉ. वसंत गोवारीकर कालवश | 2 |
Ind vs Aus 1st t20 Live- पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ धावांनी विजय | 1 |
'घनचक्कर'चं प्रमोशन | 0 |
VIRAL VIDEO: सलमानच्या सिनेमासाठी दिशा पाटनीने पहिल्यांदा केले स्टंट | 0 |
महिमा चाैधरी काल आणि आज... | 0 |
'बेवॉच'मधला प्रियांकाचा हॉट लूक | 0 |
नाणार प्रकल्पग्रस्तांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी घेतली भेट | 2 |
INDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय ३१ धावांनी जिंकला सामना | 1 |
शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विचार करा, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र | 2 |
फवाद खान चुपचाप पाकिस्तानला परतला | 0 |
पानसरे हत्या प्रकरण : समीर गायकवाड मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटीलच्या संपर्कात? | 2 |
बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार ?, अजय देवगण की नवाजुद्दिन ? | 0 |
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत 'यू टर्न' घेणाऱ्यांना जनता पायदळी तुडवेल - उदयनराजे | 2 |
बाॅल बॅटला लागला नाही, ना स्टंपला, तरीही खेळाडू आऊट ! | 1 |
VIDEO: नागपूर रेल्वे स्थानकावर पेट्रोलच्या मालगाडीला आग, पण...! | 2 |
नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदासाठी उत्तम पर्याय -गुलाबचंद | 2 |
पाक कलाकारांबद्दलच्या वादानंतर अखेर फवाद खान बोलला | 0 |
सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे नेते बाहेर मात्र ‘रिलॅक्स’ ! | 2 |
राज्यात यंदा समाधानकारक पावसाची शक्यता-हवामान खाते | 2 |
राजन खान यांच्या कार्यालयात घुसून 'हलाल'च्या पोस्टर्सवर शाईफेक | 2 |
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर ट्रक आणि कारची भीषण धडक, 2 जण ठार | 2 |
मोहम्मद शमीच्या इंग्रजीचं प्रेझेंटरनं केलं हिंदीतून कौतूक | 1 |
लवासावर पुन्हा प्रश्नचिन्ह | 2 |
सुरेल मैफल | 0 |
चोरट्यांनी चक्क क्रेनने उचलून नेलं एटीएम, 27 लाख लंपास | 2 |
आधी साहेबांचं स्मारक बांधा मग लोकांची थडगी बांधावी-राणे | 2 |
नोटबंदीमुळे लाखेचा चुडा मातीमोल | 2 |
जॉन सीनाने शाहरूखबद्दल असं काही म्हटलं जे तुम्हालाही आवडेल! | 0 |
राज्यकर्ते खुर्ची वाचवण्याचे निर्णय बंद करतील ,तेव्हाच जनतेचं जीवन सुधारेल-पंकजा मुंडेंचा टोला | 2 |
एकाच ठिकाणी सापडल्या 54 कोटींच्या करकरीत नोटा, आयकर विभागाचा मोठा छापा | 2 |
25 वर्षांनी माधुरी दीक्षित-संजय दत्त करतायत 'कलंक' | 0 |
'प्राणदाता' जगदीश खरे 'लिम्का बुक'मध्ये | 2 |
दंड भरायला सांगितला म्हणून तरुणीनं वाहतूक पोलिसाच्या कानशिलात भडकावली | 2 |
संतुर वादक उल्हास बापट काळाच्या पडद्याआड | 2 |
सलमान खानच्या घरी बाप्पाचं आगमन | 0 |
मॅरेथॉन बैठकांनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटप अखेर ठरलं, हा आहे नवा फॉर्म्युला | 2 |
बलात्काराचा आरोपी कोर्टातून जामिनावर सुटला, बाप-लेकीने कोयत्याने तोडला | 2 |
कोलकात्यामध्ये सचिननं साजरा केला वाढदिवस | 1 |
Raksha Bandhan : 'दादा मागच्या वर्षी आला होता,आताही मी वाट पाहतेय' | 2 |
पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला बेड्या | 2 |
...तर भारतीय संघ हा कसोटी सामना हरू शकतो | 1 |
Ind vs End-... म्हणून ११ धावांवर २ गडी बाद झाले तरी भारत हरणार नाही हा सामना | 1 |
करण जोहरनं 'बाहुबली'चा प्रीमियर केला रद्द | 0 |
घोषणा चांगली पण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ -मुंडे | 2 |
मालगाडीचे 7 डबे घसरले; कोकण रेल्वे विस्कळीत | 2 |
जिवंत आहेत एमडीएच मसाल्याचे सर्वेसर्वा धरमपाल गुलाटी, पाहा हा VIDEO | 2 |
स्पृहाशी गप्पा | 0 |
'मुळशी पॅटर्न' रिलीजच्या आधी पोलिसांनी गुंडांना घेतलं ताब्यात | 2 |
अमेरिकेला भारतीय चवीची गोडी लावणाऱ्या मराठमोळ्या सुगरणीची 'कीर्ती' | 2 |
पतीला मृत दाखवून पत्नीने लाटले पेन्शनचे पैसे ! | 2 |
शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सरकारच जबाबदार -शरद पवार | 2 |
'हिरो'ला सलमानचा 'आवाज' | 0 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.