text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
बैलगाडा शर्यतबंदी होणार का ? | 2 |
मनोरा आमदारनिवास 2 महिन्यात रिकामे करणार | 2 |
प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्यासाठी पुण्याची सादिया शेख मानवी बॉम्ब बनण्याच्या तयारीत ! | 2 |
डाॅ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपूत्र-प्रणव मुखर्जी | 2 |
थकलेलं अनुदान देणार, राज्यातल्या 30 हजार शिक्षकांना फायदा | 2 |
VIDEO : जेव्हा सलमानचा डान्स पाहून फराह खान सेट सोडून निघून जाते | 0 |
आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावीचे 'असे' पहा निकाल | 2 |
अवकाळी पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी ! | 2 |
आम्हाला हायवे नकोच !, बारबंदीविरोधात पालिकांचा खटाटोप | 2 |
आरोप सिद्ध करून दाखवा, मी पद सोडेन; एकनाथ खडसेंचं आव्हान | 2 |
'टॉक टाइम'मध्ये सुरुची आडारकर | 0 |
VIDEO: दानवेंविरोधात अर्जुन खोतकर यांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली - सूत्र | 2 |
रेव्ह पार्टीत फसला होता पुण्याचा हा क्रिकेटर, लिलावात राहिला #Unsold | 1 |
सेलिब्रिटींचा योगदिन! | 0 |
नाशिकमध्ये पोलिसांची विद्यार्थ्याला बेदम मारहाण | 2 |
अॅड. उज्ज्वल निकम राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवणार? | 2 |
मुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा? | 2 |
पंकज उधास यांनी सांगितलं शाहरुखचं गुपित | 0 |
फेडररचे स्वप्नभंग, कोण आहे पराभव करणारा 20 वर्षीय खेळाडू? | 1 |
'आई-बाबा आमच्याशी तरी बोला, फेसबुक-व्हॉट्स अॅप टाळा' | 2 |
आरक्षणावरुन मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाल फसवलं - सुप्रिया सुळे | 2 |
शरद पवार आणि राज ठाकरे एकाच विमानाने मुंबईला रवाना | 2 |
'या' गावात मशिदीत होतो गणेशोत्सव साजरा | 2 |
दाऊदने वाचला ऋषी कपूरसमोर गुन्ह्यांचा पाढा | 0 |
बर्थडे स्पेशल - गोविंदाने 36 तासांत केले होते 14 सिनेमे साईन! | 0 |
आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार...या आहेत 5 मोठ्या बातम्या | 2 |
कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे होणार होते जिवंत बाळावर अंत्यसंस्कार | 2 |
वाघासोबत 15 मिनिटं झुंज देऊन रुपालीने वाचवला आईचा जीव ! | 2 |
आमिरनं बिग बींना काय सांगितलं बाॅक्स आॅफिसचं गुपित? | 0 |
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (03 जुलै) | 2 |
प्रियांका चोप्रा जगात दुसऱ्या क्रमांकाची सर्वात सुंदर स्त्री | 0 |
गुलाब गँगची पहिली झलक | 0 |
मान्यता रद्द झालेल्या 917 शाळांतल्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला | 2 |
अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास' | 0 |
रवी राणांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक | 2 |
CWG 2018 : बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सायनाला सुवर्ण तर सिंधूला रौप्य पदक | 1 |
मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरणात भ्रष्टाचाराचे रॅकेट, एका लाचखोराला अटक | 2 |
जिहादसाठी नकार दिला म्हणून युवकाला बेदम मारहाण | 2 |
VIDEO: विद्यार्थिनीला प्रपोज करणाऱ्या शिक्षकाची बेदम धुलाई | 2 |
डॉ गंगाधर पानतावणे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | 2 |
बारामतीत चार्याअभावी 1500 गायींची मृत्यू यातना ! | 2 |
FTII च्या अटकनाट्याची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी | 2 |
श्रीनिवासन यांची साक्ष देण्यास कोर्टाचा नकार | 1 |
Photos : हाॅस्पिटलमधून नेहा धुपियाला मिळाला डिस्चार्ज, लेकीसोबत कॅमेऱ्यात कैद | 0 |
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्यात रिक्षाचालक ! | 2 |
'हम भी किसी से कम नहीं', हिंगोलीत भरली महिला कुस्ती स्पर्धा | 1 |
पुढच्या वर्षापासून कुणीही दहावी नापास होणार नाही -तावडे | 2 |
भाजपची घौडदौड कायम ; काँग्रेसचं कमबॅक तर शिवसेनाला भोपळा | 2 |
जिओ मामि फिल्म फेस्टिवलमध्ये स्टार्सचा जलवा | 0 |
माही गीललाही आला कास्टींग काऊचचा अनुभव, म्हणाली...! | 0 |
पुण्यातील आर्मी इन्स्टीट्युटची रेकी केली होती, हेडलीचा खुलासा | 2 |
सेना-भाजपने बाबासाहेबांच्या नावाचं राजकारण केलं -अशोक चव्हाण | 2 |
श्रीदेवी अनंतात विलीन | 0 |
एकनाथ खडसे - पृथ्वीराज चव्हाणांच्या एकत्रित विमानप्रवासाने राजकीय चर्चांना उधाण | 2 |
आयबीएन लोकमतचा दणका, अखेर सुजाताला न्याय | 2 |
कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड | 2 |
Big Boss 12 : कॅप्टन्सीसाठी मेघा धाडेला सहन करावा लागतोय अतोनात त्रास, VIDEO व्हायरल | 0 |
अंबाबाई मंदिराच्या आवरात तृप्ती देसाईंना मारहाण, हाॅस्पिटलमध्ये केलं दाखल | 2 |
'फोबियाग्रस्त'राधिकाशी बातचीत | 0 |
रजनीकांतला भेटायला सलमानची हजेरी | 0 |
उर्मिलाचा एरिअल सिल्क डान्स | 0 |
भ्रष्टाचार उघड केल्यानं कृषी आयुक्त केंद्रेकरांची बदली- खा. राजू शेट्टी | 2 |
नांदेडमध्ये 'बिटकाॅईन'ने अनेकांना घातला कोट्यवधीचा गंडा, गुन्हा दाखल | 2 |
टोल मागितला म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने टोल फोडला | 2 |
आठवणीतले खळेकाका.. | 0 |
सोनू निगमवर आली भीक मागण्याची वेळ पण... | 0 |
नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसींची बिनविरोध निवड | 2 |
सोलापूर जिल्ह्यातली ऊस दराची कोंडी फुटली ; एफआरपी+400चा भाव मिळणार | 2 |
VIDEO : बसखाली घुसली कार, आई-वडिलांसह मुलगा जागीच ठार | 2 |
पुण्यातल्या तिन्ही नद्यांना अनधिकृत बांधकामं आणि प्रदूषणाचा विळखा | 2 |
एडिलेड कसोटीदरम्यान, सचिनने पाठवला खास मेसेज, 'टीम इंडिया, चूकुनही करू नका ही चूक' | 1 |
VIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका! | 2 |
VIDEO: सैन्यभरतीच्या जागा 68 आणि अर्ज 12 हजार, उमेदवारांवर पोलिसांचा लाठीमार | 2 |
झहीर खान-राहुल द्रविडचा करार सीओएने थांबवला | 1 |
शिवसेनेविरोधात बोलणार नाही - मोदी | 2 |
...मग पानटपरीवाला राज्यमंत्री का होऊ शकत नाही ?-गुलाबराव पाटील | 2 |
'सचिन -अ बिलियन ड्रीम्स'मध्ये मयुरेश बनला सचिनचा भाऊ ! | 0 |
ब्रेस्ट कॅन्सर जनजागृतीसाठी टॉपलेस होऊन टेनिस सुपरस्टार सेरेनानं गायलं गाणं | 1 |
'आणखीही काही जण भाजपमध्ये येणार, 10 - 15 नावं वेटिंग लिस्टमध्ये, गिरीश महाजन यांचा दावा | 2 |
एका एपिसोडसाठी डाॅ.हाथींची 'इतकी' होती कमाई! | 0 |
'आप' म्हणजे कौरव सैना -योगेंद्र यादव | 2 |
सुष्मिता सेन बनली नवरी! रॅम्प वॉकमध्ये खास जलवा | 0 |
सिंचन घोटाळ्याप्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल,कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर ठपका | 2 |
'देव तारी...', तान्हुली रेल्वेच्या शौचालयात जन्मली, ट्रॅकवर पडली पण तरीही सुखरूप बचावली | 2 |
VIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का? | 0 |
दलित तरुणीवर अतिप्रसंग करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न | 2 |
OPINION : घराणेशाहीमध्ये महाराष्ट्र सगळ्यात आघाडीवर | 2 |
VIDEO : 'ऑपरेशनसाठी मुस्लिमांची दाढी काढायची असेल तर कुटुंबीयांची परवानगी घ्या' | 2 |
खराब रस्त्यांमुळे आज उल्हासनगरमध्ये 'रिक्षा बंद' | 2 |
नागपुरात आमिष देऊन सरोगसी मदर बनविणारे रॅकेट सक्रिय! | 2 |
मराठवाड्यात 2 दिवसात 4 शेतकर्यांच्या आत्महत्या | 2 |
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्यात महिलांसह आता पुरूषांनाही बंदी | 2 |
सोनाक्षी सिन्हाही झाली आॅनलाइन फ्राॅडची शिकार | 0 |
'चेन्नई एक्स्प्रेस'ची झलक | 0 |
पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही ! मुख्यमंत्र्यांचा पलटवार | 2 |
तुषार कपूरच्या लक्ष्यच्या वाढदिवसाला तैमुरची हजेरी | 0 |
आरक्षणासाठी अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा | 2 |
किरण जाधव आत्महत्येच्या निषेधार्थ 4000 डॉक्टर रजेवर | 2 |
भारताची 'विराट' विजयी हॅटट्रिक, दक्षिण आफ्रिकेवर 124 धावांनी विजय | 1 |
जाहिरातींमध्ये बदल करा, निवडणूक आयोगाचे काँग्रेसला निर्देश | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.