text
stringlengths
8
134
label
int64
0
2
अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्तांना मदत जाहीर
2
अहमदनगर : अतिक्रमण पथकासमोरच त्याने पेटवून घेतलं
2
विक्रम कोठारींच्या घरावर आजही सीबीआयचे छापे; घोटाळा ८०० कोटींवरून 3 हजार 695 कोटींवर
2
दाभोळ शिवारात वणवा; शेकडो एकरातील पिके जळून खाक!
2
कंगना रणौत, सारा अली खानने मराठी तारकांच्या कार्यक्रमाला लावले ‘चार चाँद’
0
सीबीआयला तपासाचे अधिकार नाहीत - गुवाहाटी उच्च न्यायालयाचा निर्णय
2
यासीन भटकळसह 5 दोषींना फाशीची शिक्षा
2
शनायानं नाही तर गुरू-राधिकाचा संसार मोडला 'या' व्यक्तीनं!
0
विंडीजसोबत यापुढे भारत खेळणार नाही
1
सलामीच्या लढतीत भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडचा ४७ रन्सने विजय
1
कमबॅक ऐश्वर्याचं 'जज्बा' इरफानचा
0
टीआरपीच्या युद्धात आता सतीश राजवाडेची इनिंग
0
शशांक मनोहरांचा राजीनामा ? ; शरद पवार, अजय शिर्के बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
1
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण ढोबळेंनी धरले नितीन गडकरींचे पाय
2
Photos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात
0
सोनाली बेंद्रेच्या 'या' फोटोमध्ये दिसतोय कॅन्सरमुळे आलेला 20 इंचाचा कट
0
एल्गार परिषदेप्रकरणी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांच्या धाडी
2
शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरणारा नगरचा उपमहापौर छिंदम अटकेत
2
नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिरात आंदोलनादरम्यान तृप्ती देसाईंना दुखापत
2
मुलांना शाळेत पाठवा, नाहीतर 1 रुपया दंड द्या,शाहू महाराजांच्या आदेशाला 100वर्ष
2
'गुलाब गँग'वरची बंदी उठली, उद्या रिलीज
0
बारामतीत 'असं' केलं नवजात कन्येचं स्वागत
2
गावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी
2
अनुष्काचा ओरडा खाणाऱ्यानं केलंय शाहरुखसोबत काम!
0
तुम जियो हजारो साल...
0
सेरेनाची युएस ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक
1
13 वर्षांच्या कुमारी मातेला न्याय मिळणार कधी?
2
राज्य सरकार करणार सचिनचा भव्य सत्कार
1
उपचारासाठी सनी लिओनने चाहत्यांकडे मागितली पैशांची मदत !
0
VIDEO: मद्यशौकिनांना सरकारचा झटका! 'इतक्या' टक्क्यांनी महागणार दारू
2
बनावट नोटा ओळखण्याची बँक कर्मचाऱ्यांची अग्निपरीक्षा
2
पुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन
2
मृताला जिवंत करण्यासाठी दहा दिवस चर्चमध्ये ठेवला मृतदेह
2
नाशिकच्या महापौरपदासाठी मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र
2
फडणवीस सरकारने दोन नेत्यांचे 59 लाख रुपये केले माफ!
2
पंकजांपाठोपाठ नामदेवशास्त्रींची ऑडिओ क्लीप व्हायरल
2
सारा अली खानला मिळाला तिसरा मोठा सिनेमा
0
जीव अडकला मोत्यात, गडचिरोलीत तरुणाने विकसित केली मोत्यांची शेती !
2
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं होणार स्ट्रक्चरल आॅडिट
2
दाभोलकर खून प्रकरणी सीबीआयचा हलगर्जीपणा, 'या' 3 आरोपींना जामीन!
2
फिल्म रिव्ह्यु : 'लोकमान्य एक युगपुरुष'
0
पालघरमध्ये दिवसभरात भूकंपाचा चौथा हादरा, प्रशासन मात्र अजूनही हललं नाही!
2
सिंधुदुर्गमध्ये 12 वर्षांच्या कातकरी आदिवासी मुलीचं अपहरण आणि सुटका
2
विजय मल्ल्याला दणका, अलिबागमधलं 100 कोटींचं फार्महाऊस ईडीकडून जप्त
2
व्हॉट्सअॅप ग्रुपचं नावं बदललं म्हणून तरुणाला बेदम मारहाण
2
SPECIAL REPORT : 'देशासाठी आणखी खूप काही करायचंय'
2
अंध आयुषमान खुरानाला वेगळं काही दिसतंय!
0
Special Report : पंकजा मुंडे, बीडची रेल्वे रूळावर कधी येणार?
2
खड्डेमुक्त रस्त्यांची डेडलाईन आज संपणार; बऱ्याच ठिकाणी खड्डे जैसे थे
2
सिंधुदुर्गात इन्सुली सूतगिरणीचा लिलाव बेकायदेशीर ?
2
आयपीएलच्या पहिल्या सामन्याला कोर्टाचा हिरवा कंदील
1
VIDEO : मौनीच्या फिटनेसचं रहस्य या फोटोत दडलंय!
0
नागपुरात पावसाचा कहर, कोराडीचा कालवा फुटला
2
रो'हिट' शर्माने रचला इतिहास, 264 धावांचा केला विश्वविक्रम
1
दुष्काळ मुक्याजिवांच्या जीवावर, पाण्याअभावी 5 कोल्हांचा अंत
2
Accidental Prime Minister : सिनेमा आहे तरी कसा? चमत्कार की अपघात?
0
दिल्लीत 11 वर्षांनंतर भारत पराभूत, न्युझीलंडचा 6 धावांनी विजय
1
VIDEO जुही चावलामुळे हिट झाली बॉलिवूडमधल्या २ खानांची 'ही' गाणी
0
दुसऱ्या टप्प्यात पण भाजपचं अव्वल !
2
पाणी मुरलं कुठे ?
2
EXCLUSIVE : '...म्हणून सुलोचना दीदी साकारणं अवघड'
0
पवारांचं घूमजाव, 'सरकार पाडण्यात रस नाही' !
2
राज्यपालांनी घेतली कुपोषणाची दखल
2
नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या ऐतिहासिक लाँग मार्चमध्ये 20 हजार शेतकरी सहभागी
2
भारतीय खेळाडूंचे मिशन ऑलिम्पिक फत्ते
1
VIDEO : पंतप्रधान मोदींच्या फिटनेस चॅलेंजला 'या' टेनिस स्टारने दिलं असं उत्तर...
1
नाल्यात बुडून 9 वर्षांच्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू
2
LIVE : दूध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड
2
पोलिसांना टार्गेट करू नका, सडेतोड उत्तर देऊ -गृहमंत्री
2
शिवायच्या निमित्ताने अजय देवगणशी बातचीत
0
संभाजी भिडेंवर फडणवीस सरकार मेहरबान, दंगलीचे 6 खटले केले रद्द
2
राफेल नदालला फ्रेंच ओपनचं विक्रमी अकरावं विजेतेपद
1
राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती
2
PHOTOS : सनी लिओनीचं हे नवं रूप पाहिलंत का?
0
बिटकॉईन घोटाळ्यात शिल्पा शेट्टीच्या पतीला ईडीचा समन्स
0
चोरडिया आत्महत्या प्रकरण : कोण आहे आशिष शर्मा?
2
महाराष्ट्र साखर उत्पदानाचे सर्व विक्रम मोडणार, साखरेचं तब्बल 292 लाख उत्पादन अपेक्षित
2
VIDEO : दिल्लीच्या थंडीत मलायकाचा हॉट अंदाज
0
आला आला वारा,संगी पावसाच्या धारा
2
गावाकडचे गणपती : नवसाला पावणारा गायगावचा गणपती
2
कोकणात जाणारी बस दरीत कोसळली, 2 ठार
2
...अन् रणबीरसोबत आलियाचा तोल गेला
0
सुशीलकुमार शिंदेंचा 'गृह'पाठ !
2
दोघेही मिळून मुख्यमंत्री ठरवू,चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
2
VIDEO : एक आंबेडकर दोन भूमिका...राष्ट्रवादीवर टीका तरीही आघाडीचा पर्याय खुला
2
न्येमार दे मार, ब्राझीलचा कॅमेरुनवर 4-1 ने विजय
1
आमिरची 'धूम'
0
पंढरपूर : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह विठ्ठलचरणी, विठ्ठलाला भगवा पोशाख अर्पण
2
न्यायाधीशांवर आरोप करणाऱ्या वकिलाला 2 महिन्याची शिक्षा
2
नामर्दाच्या अवलादांना ठेचून काढू, शिवसैनिकांच्या हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
2
भारताला 'सूवर्ण'संधी, पी.सिंधूची फायनलमध्ये धडक
1
पुण्यात एकाच रात्री जळीतकांडाच्या दोन घटना
2
VIDEO : सरकारच्या चांगल्या कामात कधी खोडा घालत नाही : उद्धव ठाकरे
2
महिलेला अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
2
भारती कपिलवर का झाली नाराज?
0
पुण्यात वाहतूक पोलिसाला दोघांकडून मारहाण
2
लोकसभा 2019 : काँग्रेसची तयारी जोरात 8 उमेदवार ठरले, ही आहे यादी!
2
VIDEO : चोर समजून दोघांना मारहाण,भाजप आमदारानेही कानशीलात लगावली
2
सूतगिरणी कर्ज प्रकरणी धनंजय मुंडेंच्या मालमत्ता विक्रीवर निर्बंध
2
शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता गावात वाटलं
2