text
stringlengths
8
134
label
int64
0
2
ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं.नारायणराव बोडस यांचं निधन
0
'पवारांवर टीका चुकीची'
0
कणकवलीत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा
2
औरंगाबाद हिंसाचारात 45 जखमी, दोन ठार, शहरातलं इंटरनेट बंद
2
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचं निधन
0
VIDEO :'शिशिर शिंदेंच्या 'घरवापसी'मुळे राज ठाकरे दुखावले'
2
मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
2
70च्या दशकातला रोमँटिक हिरो काळाच्या पडद्याआड
0
नागपूर सेंट्रल जेलमधून पळालेल्या 8 कैद्यांविरोधात मोक्का दाखल
2
सोशल मीडियावरील अश्लिल फोटोंना वैतागली कविता कौशिक, उचलले मोठे पाऊल
0
इसिसमध्ये सामिल होण्याच्या संशयावरुन नागपूरमध्ये तिघांना अटक
2
माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे - अमोल कोल्हे
2
बीड सैराट हत्याकांड VIDEO: 'माझ्या नवऱ्याला मारलं, आता माझाही खून करा'
2
ट्रेकर्स की देवदूत, आत्महत्येसाठी विहिरीत उडी टाकलेल्या महिलेचा असा वाचवला जीव
2
भारताला तिसरे गोल्ड मेडल, अभिनवने साधला 'सुवर्ण'वेध
1
विजेंदरने चिनी बाॅक्सरला लोळवलं, चीनला दिला शांततेचा संदेश
1
VIDEO : रणवीर सिंगनं 'सिंबा' पाहायला आलेल्या स्त्रीला केलं KISS आणि मग...
0
राज्यावर दुष्काळाचं गहिरं सावट ; दुबार पेरणीचा आढावा सुरू
2
कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्याच दिवशी भारताने केली सात पदकांची कमाई
1
गरीबांची साखर झाली कडू; रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले!
2
अखेर नागपूरमधील नमो बारवर सहा महिन्यांची बंदी
2
प्रियांका चोप्रानं केलं सर्वात स्टाइलिश व्यक्तीला किस, Photos व्हायरल
0
सिंहासनाच्या रक्षणासाठी हातात तलवारी असायला हव्यात - संभाजी भिडे
2
नगरसेवक ते मुख्यमंत्री...देवेंद्र फडणवीस यांचा अल्पपरिचय
2
साताऱ्यात तडीपार गुंडाचा खून, शाळेच्या आवारात सापडला मृतदेह
2
पत्नीसोबत सेल्फी काढून रेल्वेखाली आत्महत्या
2
असं झालं स्पॉट फिक्सिंग, पोलिसांचा पुराव्यानिशी खुलासा
1
'त्या' कालव्याची दोनच दिवसांपूर्वी दुरुस्ती केली होती- गिरीष बापट
2
एका माॅडेलनं सांगितलं जलोटा-जसलीनच्या नात्यातलं सनसनाटी सत्य
0
पुण्यात संभाजी ब्रिगेडनं फोडला राम गणेश गडकरींचा पुतळा
2
महाराष्ट्रातलं पहिलं मराठा जात प्रमाणपत्र प्रदान
2
चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य
2
नयना पुजारी बलात्कार प्रकरणात आरोप निश्चित, उद्या 3 दोषींना सुनावणार शिक्षा
2
नादखुळा आमिर
0
...आणि रेल्वेमंत्र्यांनी केला मुंबई लोकलने प्रवास, मिळाली विंडो सिट !
2
बॉम्बस्फोटात आपल्या गोवण्यात आलं, बेगची नौटंकी
2
काजोलशी दिलखुल्लास गप्पा
0
अर्पिताने भाऊ सलमानसाठी लिहिली 'ही' भावनिक पोस्ट!
0
जानकरांची वक्तव्यं गंभीरपणे घेण्यासारखी नसतात, सदाभाऊंचा पलटवार
2
शिवसेनेचे वाघ शांत कसे झाले - धनंजय मुंडे
2
#MeToo अक्षयच्या दबावानंतर अखेर साजिद खान हाऊसफूल-४ मधून बाहेर
0
'गीता'वर अधिकार कुणाचा?
2
नाशिकमध्ये आणखी एक 'केबीसी' घोटाळा, आतापर्यंत 14 लाखांची फसवणूक
2
मॅट्रीमोनिअल साईटवरून 5 महिलांशी लग्न करणारा लखोबा गजाआड, 60 लाखांना लुटलं
2
विराट कोहलीची अशीही रोमँटिक अदा!
0
'रेगे' चित्रपटाची पहिली झलक
0
...म्हणून सायनाच्या आजीने तिच्या जन्मानंतर पाहिले नाही तिचे तोंड
1
शिर्डी विमानतळाचं राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
2
न्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ
2
शेतीपूरक वाहनं असणाऱ्यांनाही मिळणार 10 हजारांची उचल
2
एका 'टॅटू'मुळे लागला गुन्ह्याचा छडा, प्रियकराला पडल्या बेड्या !
2
उरुग्वेचा निसटता विजय, इटली वर्ल्ड कप बाहेर
1
पीकविमा मुदतवाढीच्या घोषणेचा फज्जा
2
निर्माते,लेखक अजेय झणकर यांचं निधन
0
विराट कोहलीने जे केलं ते या भारतीय कर्णधारांना जमलंच नाही
1
दाभोळ खाडीत एम व्ही पवीत जहाजाला आग
2
अमित शहा गडकरींवर नाराज आहेत का?
2
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा
2
'या' अभिनेत्रीनं टाकलं बिग बी आणि खानांनाही मागे; भारतातल्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत पहिल्यांदाच आलं महिलेचं नाव
0
VIDEO : पुरंदरमध्ये वादळ आलं, तलावातलं पाणी ढगात नेलं
2
"लोगों ने इज्जत बख्शी, उसने कुबूल की!" 'हसीना पारकर'चा ट्रेलर रिलीज
0
डीएसकेंना कोठडीत पाठवण्यासाठी एक क्षणही पुरेसा, पण...!- हायकोर्ट
2
VIDEO : पदार्पणातील कसोटी सामन्यात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ ठरला जगातील ७ वा सर्वात लहान खेळाडू
1
अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नी प्रियंकासह चौघांना अटक
2
पीक कर्जासाठी बँक मॅनेजरची शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी
2
पुन्हा एकदा रणबीर- दीपिका दिसणार एकत्र, रणवीरने दिली ही प्रतिक्रिया
0
सारा तेंडुलकर हिच्याशी फोनवरून गैरवर्तन करणारा पोलिसांच्या ताब्यात
1
VIDEO : ...आणि भरसभेत कार्यकर्त्याने दिला पंकजा मुंडेंनाच इशारा
2
वाढदिवसाच्या दिवशीही पवार उतरणार रस्त्यावर; विरोधकांचा आज हल्लाबोल मोर्चा
2
कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी भारत पहिल्यांदाच विजयी
1
शबा शेख अपघात प्रकरणी अखेर अभिमन्यू जगतापला अटक
2
'पीके'चीनला भावला, 11 दिवसांत 83 कोटींची कमाई
0
94 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा समारोप
0
विद्रोहासाठी तीन वर्ष जेल तरी आवाज बुलंद!
2
पश्चिम महाराष्ट्रानं विदर्भाचा पैसा चोरला- श्रीहरी अणे
2
विधानपरिषद निवडणूकीत लातूर राष्ट्रवादीला तर परभणी काँग्रेसला
2
गावगुंडांचा हैदोस, रेल्वे डब्याची दारं बंद करून महिलांना लाठ्या-काठ्याने मारहाण
2
पुणे : खंडणीसाठी 15 वर्षीय मुलाचा खून करून जमिनीत पुरला मृतदेह
2
दिल्लीच्या कसोटीवर प्रदूषणाचे ढग; मैदानावर मास्क लावून आले श्रीलंकन खेळाडू
1
'कोकणात शिवसेना नको, सुरेश प्रभूंना उमेदवारी द्या', भाजपचे कार्यकर्ते आक्रमक
2
ऑपरेशन केलं पण पेशन्टची काळजी नाही -शरद पवार
2
VIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन
0
कटप्पानं बाहुबलीला का मारलं?, 'जिओ मामि'मध्ये कळणार ?
0
ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया-मार्टिनाला महिला दुहेरीचे विजेतेपद
1
फ.मुं.शिंदेंशी बातचीत
0
घराणेशाहीला आपला विरोध - राजू शेट्टी
2
यंदा देशावर दुष्काळाची परिस्थिती नाही, बुलढाण्यातल्या प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
सरकार Vs अण्णा : एका ओळीच्या उत्तराने थट्टा ते मुख्यमंत्र्यांचा 6 तासांचा ठिय्या
2
मराठवाडा- विदर्भात बळीराजा सुखावला, तब्बल १ महिन्यांनी पावसाचे पुनरागमन
2
गेलच्या वादळात इंग्लंडची धूळधाण, केला 'हा' विक्रम
1
बजेट : वीज 20 टक्क्यांनी स्वस्त, पोलीस दलात मोठी भरती
2
महाराष्ट्राच्या 98 टक्के रस्त्यांवरील खड्डे आम्ही बुजवले- चंद्रकांत पाटील
2
जेव्हा शेफालीनं पाॅकेटमनीसाठी 'या' गाण्यावर केला होता डान्स
0
भाजपविरोधी सर्व मोठ्या राजकीय पक्षांना पॅरेलिसीस झालाय - प्रकाश आंबेडकर
2
सॅनिटरी पॅड्सवरील जीएसटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन
2
केसरकरांविरोधात नारायण राणे ठोकणार 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा !
2
तूर खरेदीत राज्य सरकारची घोडचूकच, कॅगचे ताशेरे
2
सुबोध भावेनं सांगितलं त्याच्या खऱ्या प्रेमाचं गुपित
0
औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
2
सिगारेटमुळे कॅन्सर होत नाही- दिलीप गांधी
2