text stringlengths 8 134 | label int64 0 2 |
|---|---|
22 शेतकर्यांच्या आत्महत्या,निधीही लालफितीत अडकला ! | 2 |
'दिलवाले'च्या 'गेरुवा' गाण्याचं मेकिंग | 0 |
आघाडीत यायचं असेल तर MIM ला बाजूला ठेवा, प्रकाश आंबेडकरांना निरोप | 2 |
EXCLUSIVE PHOTOS : नीरव मोदीचा 100 कोटींचा बंगला जमीनदोस्त, अशी जगत होता आलिशान लाईफ | 2 |
फिल्म रिव्ह्यु : एअरलिफ्ट | 0 |
इंधन दर वाढ सुरूच... पेट्रोल ९ पैशांनी महाग तर डिझेल ७० पैशांनी स्वस्त | 2 |
शरद पवारांसाठी एनडीएचे दारं खुले -गडकरी | 2 |
दाऊद इतका रिकामा होता का ?, जो मलाच फोन करेन- खडसे | 2 |
मराठा उपसमितीच्या निर्णयावर 'सामना'तून टीका ! | 2 |
ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरू नका, सचिनचं भावनिक आवाहन | 2 |
#Metoo चा गैरवापर ? पोलिसाला बलात्काराची धमकी देणे महिलेला पडले महागात! | 2 |
ठाणे : मनसेची दहीहंडी 'जय जवान'ने फोडली! | 2 |
दानवेंसोबतच्या बैठकीत काय झालं? अर्जुन खोतकरांची पहिली प्रतिक्रिया | 2 |
Vidharbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान, हेमलकसाशी संपर्क तुटला | 2 |
कंगना-ह्रतिकचा राडा, मुर्ख म्हणाली म्हणून हृतिकची नोटीस | 0 |
'लव्ह सोनिया' सिनेमा नाही, चळवळ आहे - सई ताम्हणकर | 0 |
हे १० डायलाॅग न विसरणारे... | 0 |
छत्रपती साखर कारखान्यावर अजितदादांचं निर्विवाद वर्चस्व | 2 |
मुख्यमंत्री महोदय, दुष्काळाचं दाहक वास्तव दाखवणं म्हणजे मीडियाची दुकानदारी का ? | 2 |
नक्षलवाद्यांकडून पोलीस शिपायाची हत्या | 2 |
करिश्मा कपूर पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत | 0 |
जीक्यू फॅशन शोमध्ये दीपिकाचा बोल्ड अंदाज | 0 |
महाराष्ट्र तोडण्यासाठी शिवरायांचा आशीर्वाद हवाय का ?-उद्धव | 2 |
भारतीय हाॅकी संघाचा रोमहर्षक विजय | 1 |
बाराखडी न आल्याने पित्याकडून चिमुकलीची हत्या | 2 |
एका संघर्षाची अखेर, भैयालाल भोतमांगे यांचं निधन | 2 |
प्रत्येक महिला क्रिकेटरला 50 लाख रुपये, बीसीसीआयकडून गौरव | 1 |
रितेशशी दिलखुलास गप्पा | 0 |
VIDEO : कोल्हापूर, सांगलीला मुसळधार पावसाने झोडपलं | 2 |
बुलढाणा आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी आणखीन 4 जण अटकेत | 2 |
देशभरात 50 'सोलार सिटी' ; नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि शिर्डीचा समावेश | 2 |
नगर एसपी कार्यालय तोडफोड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक | 2 |
'काँग्रेसमध्ये होणार घरवापसी'...आजच्या महत्त्वाच्या 5 बातम्या | 2 |
न्युझीलंडची विजयी सलामी, लंकेचा वाजला डंका | 1 |
शाहरूखसाठी फॅनकडून बुटांची गिफ्ट | 0 |
अल्पवयीन तरुणीचा बलात्कार करुन खून, मात्र दीड महिन्यानंतरही योग्य तपास नाही | 2 |
पोळा विशेष : या गावात वेशीवरील दरवाजातून उधळली जाते बैलजोडी! | 2 |
रणवीर आणि रणबीरला एकत्र घेऊन रोहित शेट्टीचा धमाकेदार प्लॅन | 0 |
विक्रांतवर शिवस्मारक उभारावं! | 2 |
दहा वर्षानंतर पुन्हा एकदा बनतेय 'खिचडी' | 0 |
'ओरिजिनल नाव नकोच आता, नाही तर फुटणार,' आव्हाडांकडून फिरकी | 2 |
FIFA WC 2018 : थरारक सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियाची स्पेनवर ४-३ने मात | 1 |
शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिक्षकाला शिवसेनेनं फासलं काळं | 2 |
पुणे वसतीगृहातील विद्यार्थ्यावर रेक्टरकडून लैंगिक अत्याचार | 2 |
नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये अंधा कानून! | 2 |
लग्नात परिणितीने लपवले निकचे बूट आणि किती रुपये मागितले पाहा... | 0 |
पतंगीच्या काचेच्या मांजावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाची जनहित याचिका | 2 |
आदिनाथशी बातचीत | 0 |
घाटकोपर विमान अपघात : थोडक्यात वाचला 40 कामगारांचा जीव, नाही तर... | 2 |
हे सेलिब्रिटी आहेत 'खतरों के खिलाडी'मध्ये | 0 |
'नकळत सारे घडले'मध्ये नेहाला सोडावं लागतंय घर कारण .... | 0 |
कोल्हापुरात ऑनर किलिंग ?, सख्ख्या भावानेच केली बहिण आणि तिच्या पतीची हत्या | 2 |
कर्जरोखे काढा, पण कर्जमाफी द्याच -अजित पवार | 2 |
'पद्मावत' राजस्थानमध्ये नाही होणार रिलीज, करणी सेनेचा विरोध कायम | 0 |
कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय | 2 |
टॉक टाइममध्ये मधुरा वेलणकर | 0 |
तुकाराम महाराज, माऊलींच्या पालखीचं पंढरपुरात आगमन | 2 |
उद्धव ठाकरेंनी दिले मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत | 2 |
मुख्यमंत्रिपदाची स्वप्न कुणालाही पडू शकतात-अशोक चव्हाणांचा अजित पवारांना टोला | 2 |
ओखी वादळाचा हर्णे बंदराला फटका | 2 |
PHOTOS : राणादाला मिळणार सखीकडून खास गिफ्ट, वाढदिवसाचं मोठं सरप्राईझ | 0 |
शिष्यवृत्ती परीक्षा आता पाचवी आणि आठवीमध्ये होणार ! | 2 |
कोकणात राडा, राणेंची पोस्टर्स फाडली | 2 |
'बोफोर्स', बाळासाहेब आणि बिग बी : पहा अमिताभ काय म्हणाले? | 0 |
'पीके'च्या स्क्रिनिंगला राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकरची हजेरी | 0 |
वाल्याचे वाल्मिकी तयार करणारा पक्ष म्हणजे भाजप-अशोक चव्हाणांची टीका | 2 |
Pulwama Terror Attack- सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पौरकी शाहीदांची हो निजली नाही- जितेंद्र जोशी | 0 |
गावांमध्ये सभा,पदयात्रा काढू नये ; गावाकऱ्यांनी बंद केले रस्ते | 2 |
मंत्रीच चालवतात गुंड्यांच्या टोळ्या, राधाकृष्ण विखे पाटील यांचा सरकारवर घणाघात! | 2 |
गर्भलिंग निदानाचा 'कार'नामा; दोन डॉक्टरांना अटक | 2 |
'साई सेंटर'वरून चंद्रकांत खैरे भाजपवर नाराज | 2 |
भारतीय क्रिकेटच्या नव्या वर्षाची सुरुवात पराभवानं; सामन्यातल्या पराभवासह मालिकाही गमावली | 1 |
तालिबानी पंचायत, अल्पवयीन मुलीचं दारुड्याशी लग्न लावण्याचा फर्मान | 2 |
सोनमनं सांगितलं आनंद आहुजाचं एक धक्कादायक गुपित! | 0 |
टी-20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्स राखून विजय | 1 |
...अखेर अर्जुन-मलायकाच्या नात्यावर सलमानने घेतला निर्णय, पाहा व्हिडिओ | 0 |
नगर महापालिका निवडणूकीत घराणेशाही, नेत्यांचा 'गोतावळा' रिंगणात | 2 |
देवदेव करते म्हणून आईच्या मानेत पोटच्या मुलानेच खुपसला चाकू | 2 |
जळगावात दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला | 2 |
खेळण्यातली वस्तू समजून आणली घरी अन् निघाला बाॅम्ब ! | 2 |
जर्मन बेकरी स्फोट : यासीन भटकळला 14 दिवसांची पोलीस कोठडी | 2 |
महाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण, आज होणार अंत्यसंस्कार | 2 |
#फ्लॅशबॅक2016 : मराठी चित्रपटसृष्टी हे वर्ष ठरलं 'सैराटमय' | 0 |
अग्नितांडवातून चिमुरड्याला वाचवणाऱ्या निशाची शौर्यगाथा ! | 2 |
नाट्यकर्मी विनायक राणेंचं रंगमंचावरच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन | 0 |
वरूणने मागितली कंगनाची माफी | 0 |
टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाक महामुकाबला | 1 |
टीम इंडियाची 'आफ्रिकन सफारी' जाहीर | 1 |
शेतकऱ्यांना कर्जबाजारी केलं, निवडणुकीत सापडले 91 लाख; सहकारमंत्र्यांची अशीही 'असहकार' कामं | 2 |
वाघ आणि सिंह एकत्र,आम्हाला उंदरांची भीती नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला | 2 |
बाजीराव-मस्तानीचं नवं गाणं | 0 |
'दाभोलकरांच्या मारेकर्यांना अटक करा',राज्यभरात निदर्शनं | 2 |
'राणेंची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात आल्यासारखी'; अजित पवारांची खिल्ली | 2 |
PHOTOS : संभाजी महाराजांचं डिजिटल पेंटिंग व्हायरल | 0 |
तरुणींच्या हृदयाची धडकन सुयश टिळकचं होतंय आगमन | 0 |
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टाटा सुमोला भीषण अपघात, 2 ठार | 2 |
'महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेसाठी नौदल सज्ज' | 2 |
नरसंहाराची भाषा मानणारे मोहन भागवत लोकांना फसवतायत - आंबेडकर | 2 |
नितेश राणेंनी कापला श्रीहरी अणेंचा फोटो असलेला केक! | 2 |
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 3 महिलांसह एक जण जागीच ठार | 2 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.