text
large_string
Ajit Pawar : शेतामध्ये माझे आयुष्य गेले. अजित पवार यांना स्वच्छतेची लहानपणापासून खूप आवड होती. वेळेत कामे करण्याची व चांगल्या कामासाठी न थांबण्याची त्याची प्रवृत्ती आहे. पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मूळचे बारामती तालुक्यातील काटेवाडीचे. त्यामुळे, त्यांचे बालपण हे गावातच आणि शेती-मातीच्या संस्कृतीचं गेले....
तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजारी आहे. मागिल अनेक दीवसापासून साथरोग आल्याने गावतील महिला, पुरुष, लहान मुले, आजारी पडले आहेत. आर्णी : तालुक्यातील आमणी येथे जलजन्य व किटकजन्य आजाराची लागण झाली आहे. प्रत्येक कुटूंबातील एक तरी व्यक्ती तापाने आजार...
एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, लॉकडाउन होणार ही अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. तसेच, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. दरम्या...
दुष्काळग्रस्त भागातील ४६९१ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार! अकोला : फेब्रुवारी व मार्च २0१८ च्या दहावी व बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील ४ हजार ६९१ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होण्याची शक्यता आहे. १२५ शाळांनी दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची माहिती माध्यमिक शिक्षण विभागा...
ध्या भारताच्या क्रिकेट रसिकांचे डोळे हे भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे आणि आशिया कप दौऱ्याकडे लागले आहेत. आता भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवलेला केएल राहुल तंदुरुस्त झाला आहे. मागील काही दिवसांपासून तो बेंगळुरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत होता...
तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याच्या सोशल मीडीयावरील व्हायरल संदेशानां अफवांचे स्वरुप देणाऱ्या वन विभागास अखेर मानुर परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे अढळून आले आहेत. मानुरसह परिसरातील जाटवड, बडेवाडी, बाजगजवाडी, शेरी शिवारात बिबट्या अढळूण आल्याचे नागरीकांनी सोशल मीडीयावर संदेश व्हायर केले होते. त्यानुसार मानुर परिसरात शोध ...
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत. तर राज्य सरकारने लॉकडाउनचे (Lockdown) आदेश दिले असून नागरिकांना फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्याचसोबत नागरिकांनी घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागर...
आवाळपूर : कोरपना तालुक्यात १७ ग्रामपंचायतमध्ये मतदार आपले मत नोंदवत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून व्हीलचेअर खरेदी केल्या आणि त्या ग्रामपंचायतीला पुरविण्यात आल्या. मात्र व्हीलचेअर गेल्या तरी कुठे, असा प्रश्न पडला असून वृध्दांना शुक्रवारी काठीचा आधार घ्यावा लागला. मोजक्या काही ग्रामपंचायत सोडल्या तर बाकी इतर ग्रामपं...
नालेसफाई पाहणीचे आमंत्रण न मिळाल्याने नगरसेवक महापौरांवर रुसले! - Loksatta\nनालेसफाई पाहणीचे आमंत्रण न मिळाल्याने नगरसेवक महापौरांवर रुसले!\nमुंबईत नालेसफाईची ६० टक्के कामे झाल्याची टिमकी प्रशासनाने वाजविताच महापौर पत्रकारांचा लवाजमा घेऊन नदी-नाल्यांवर धडकले आणि त्यांनी प्रशासनाच्या कामाची तोंडभरून स्तुती केली.\nMay 17...
नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिक परिणामकारक होत चाललं आहे. युक्रेनमधील विविध स्तरातील नागरिक आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्यासाठी युद्धाच्या मैदानात उतरले आहेत. रशिया हा जगातील सामर्थ्यशाली देश म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वाधिक सैन्य असणाऱ्या देशांमध्ये रशिया पहिल्या पाच क्रमांकात येतो. रशियन स...
नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (३७) यांच्या झालेल्या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लागला आहे. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला आहे. नाशिकमधील गजबजलेल्या एमआयडीसी परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अध्यक्ष अमोल इघे यांची ...
एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आदी पक्षांनी सोमवारी (दि. १०) खेड तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले. यावेळी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, खेड तालुका कॉंग्रेसचे अ...
- २००१ः काश्मीर आतंकी हल्ला - राज्य विधानसभेच्या इमारतीवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्यात किमान ३८ लोकांचे निधन. - १९९२ः कार्टून नेटवर्क चॅनल - सुरु झाले. - १९८२ः सोनी - कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले. - १९७८ः तुवालू - देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले. - १९७१ः सीटी स्कॅनर - रुग्णाचे ...
मुंबई - मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी केले आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कोश्यारींच्या या विधानावर चौफेर टीका सुरू आहे. यापूर्वी देखील राज्यपाल यांनी अनेकद...
कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या मतदान पेट्यांचे ( ईव्हीएम) सिलिंग गुरुवारी करण्यात आले. कर्जत आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाचे निरीक्षक बिपीन चंद्र झा यांनी या सिलिंग प्रक्रि येची पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले. कर्जत मतदार संघासा...
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशाची दुसरी फेरी शनिवारी (ता. १५) सुरू करण्यात आली होती. औरंगाबाद - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशाची दुसरी फेरी शनिवारी (ता. १५) सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या फेरीत १ हजार ८९० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली असून, त्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (ता. २७) मुदत देण्यात आल...
मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला. संगमनेर (अहमदनगर), दि. 25 - मुलीच्या भेटीसाठी निघालेल्या वृद्धावर बिबट्याने संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात हल्ला केला. या हल्ल्यात गबाजी रुपवते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खांडगाव येथील रहिवासी गबाजी बुधवारी सायंकाळी ...
सर्व प्रथम, हे प्रतिबंधात्मक उपाय पुनरावृत्ती टाळण्यासाठी की नोंद करावी ischemic स्ट्रोक प्राथमिक अट घटना नंतर शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक आहे. pathologies प्रतिबंध सर्वात महत्वाचे उपाय हेही धुम्रपान, दारू, आहार सुधारणा, औषधांचा वापर मध्यम शारीरिक नियुक्ती सोडणे. मुळे वृद्ध प्रतिबंधात्मक उपाय रुग्णांना मध्ये गुंतागुं...
Rain Alert: राज्यात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) चक्र सुरूच आहे. दिवसांपासून संततधार पावसामुळे काही नद्यांना पूर (Rivers flood) आला आहे. तर काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पावसामुळे शेकडो नागरिकांचे जीव गेले आहेत. तसेच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जरी पावसाने उघडीप दिली असली तरी दिव...
(२) ३० मे १८९२ ते १८९५ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक दिल्लीत तीन मूर्ती या जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी स्मृती ग्रंथालय आहे तेथे उपलब्ध आहेत. १८९२ पूर्वीचे सुधारकाचे अंक ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. तेही संपूर्ण उपलब्ध नाहीत. (३) १८९९ ते १९०३ पर्यन्तचे साप्ताहिक सुधारकाचे अंक पुण्यात फग्र्युसन महाविद्यालयाच्या ग...
Dussehra 2019 : जाणून घ्या काय आहे विजयादशमीचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त! आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते. आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्व...
दैनिक ठांठी : UAE मधील पहिले तमिळ वर्तमानपत्र प्रकाशित - डिसेंबर २०१४ ....... दिना ठांठी हा भारतातील प्रसिद्ध तमिळ वृत्तपत्र समूह आहे. या समूहाने युनाईटेड अरब अमिराती (UAE) मधील तमिळ नागरिकांसाठी पहिले तमिळ वर्तमानपत्र सुरु केले आहे. - दैनिक ठांठी! याचे उद्घाटन तमिळ अभिनेता प्रसन्ना आणि स्नेहा प्रसन्ना यांनी केले. दैनि...
exclusive-interview-of-president-pratibha-devi-singh-patil । EXCLUSIVE: निवृत्तीनंतर या गोष्टींना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील देणार प्राधान्य - Divya Marathi\nExclusive interview of president pratibha devi singh patil\nEXCLUSIVE: निवृत्तीनंतर या गोष्टींना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील देणार प्राधान्य\nनवी दिल्ली- देशाच्य...
औरंगाबाद,३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- दगड मातीच्या घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने विविध आवास योजना राबविण्यात येतात. गरीब कुटुंबियांसाठी स्वतःचे हक्काचे सुरक्षित घर असणे ही त्यांच्यासाठी आयुष्यात महत्त्वपूर्ण बाब आहे. अधिकाऱ्यांनी विविध घरकुल योजना राबविता...
भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने तीन दिवसांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक म्हणजे १५ ऑगस्ट १९४७, या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले. दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९. या दिवशी राज्यघटना समिती स्वीकृत केली गेली आणि तिसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे २६ जानेवारी १९५० अर्थात प्रजासत्ताक दिन. या दिवसापासून राज्यघटनेतील स...
1.लढाईत जिकलेला बहुजन तहात हरला. खोट्या प्रतिष्टे साठी कुठल्याही थराला जाण्याची राजकारण्यांची मानसिकता या बद्दल सर्व सामान्य माणसात प्रचंड चीड आहे. त्यात प्रचंड मेहनत करून दोन वेळच्या रोजी रोटीची पूर्तता करण्यात शेतकरी अपयशी होत आहे , सर्वसामान्य माणूस पूर्ण हवालदिल होत आहे. मनुवादी लोकांनी बहुजनांना भुरळ घालात, शिवराय...
Akçaray च्या Sekapark बीच रोड ट्राम लाइन ऑपरेशनसाठी निविदाकडे जाते; कोकाली मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी, सेकापार्क आणि प्लाज्योलू दरम्यान चालणारी अकारे ट्राम लाइन, ऑपरेशनसाठी निविदा केली जाईल. सेकापार्क आणि प्लाज्योलू दरम्यान धावणाऱ्या अकारे ट्रामसाठी "ऑपरेशन आणि मेंटेनन्स रिपेअर सर्व्हिस" साठी निविदा काढली जाईल. कोकाल...
उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उल्हासनगर (Ulhasnagar Crime News) जवळ माणेरे गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातल्या काही तरुणावर कोंबड्यांच्या डीलरशिपवरून जीवघेणा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन तरुण जखमी झाले असून सागर पाटील (Sagar Patil) गटातील अजीज शेख (Aziz Shaikh) आणि महेंद्र म्हात्रे (...
इस्लामपूर (प्रतिनिधी) जर्मनीहून मुंबईमार्गे वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे मामाच्या गावी आलेल्या तरुणांची माहिती मिळताच प्रशासनाची तारांबळ उडाली. तो आठ दिवसांपूर्वी 'जर्मनी'तून मुबंई येथे आला आहे. शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नेर्ले गावात आला. आजोळी आलेल्या परदेशी पाहुण्याची चाहूल लागताच गावात भीतीचे व...
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. याचे पडसाद सोशल माध्यमांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानी गायक आतिफ असलमने सुद्धा या मुद्यावर ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमुळे त्यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे. दरम्यान,...
इंडियन प्रीमिअर लीग (IPL) मधील प्रयेक टीमकडे तडाखेबाज फलंदाजी करणारे ओपनर फलंदाज आहेत. ओपनिंग फलंदाजीच टीमचे टार्गेट देणे किंवा चेस करण्याचा पाया आहे. यामुळे कोणता ओपनर या सीझनमध्ये टीमला चांगली सुरुवात करून देईल? यासाठी भास्करने सोशल मीडियावर एक सर्व्हे केला. यामध्ये सर्वात जास्त 38.8% वोट मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोह...
बंगळुरु : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसर्या लाटेशी झुंज देत आहे. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर मदत करत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माही मदतीसाठी पुढे आले. या जोडीने कोरोना पीडितांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपयांचा निधी जमा केला. आता विराट नेतृत्व करत असेलेल्या आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या...
स्मार्ट सिटीच्या मार्गावर असलेल्या नागपूर शहरासमोर बऱ्याच समस्या, प्रश्न व आव्हाने आहेत. नागपूर : स्मार्ट सिटीच्या मार्गावर असलेल्या नागपूर शहरासमोर बऱ्याच समस्या, प्रश्न व आव्हाने आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव व शहरात पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसणे या तर प्रमुख समस्या आहेत. शहर झोपडपट्टीमुक्...
गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मल्हारपेठ येथील विकास पंडित हे आपला मुलगा विश्वजित याच्यासह निसरे येथे कोयना नदीवर पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने विश्वजित नदीतून वाहून गेला. मित्रांनी आरडाओरडा केल्यामुळे नदीकाठावर गेलेल्या विकास पंडित यांनी धावत येऊन नदीमध्ये उडी मारली. त्याला...
भारतीय जवान फिटनेसमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. सध्या काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. या वातावरणातही जवानांच्या उत्साहाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील. आता एक बीएसएफचा जवान बर्फवृष्टीतही ४० सेकंदात ४७ पुशअप्स मारत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने अनेक नेटिझन्सची मन जिंकली आहे...
RCB in IPL 2022 : आयपीएल 2022 (Ipl 2022) मध्ये रॉयल चँलेजर्स बंगळुरुने (RCB) कमाल कामगिरी करत क्वॉलिफायर 2 मध्ये धडक घेतली आहे, त्यामुळे केवळ एक विजय आणि अंतिम सामन्यात पोहोचतील. त्यांनी बुधवारी एलिमेनेटर सामन्यात लखनौ सुपरजायंट्स (RCB vs LSG) संघाला 14 धावांनी मात दिली. पण याच वेळी त्यांनी एक नकोसा रेकॉर्डही नावे केला...
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपला सलामीचा सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार मानला जात नसला तरीही भारतीय संघाकडून अनेकांना अपेक्षा आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या स्पर्धेत कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारताचे माजी खेळाडू सुनील गाव...
Yoga Asanas for Spine Problems : स्कोलियोसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पाठीचा कणा एका बाजूला वाकतो. साधारणपणे याचा मणक्याच्या वरच्या भागावर परिणाम होतो आणि पाठीच्या खालच्या भागाला वक्रता येते. जेव्हा स्कोलियोसिसची समस्या असते तेव्हा वेदना वाढते आणि शस्त्रक्रियेची स्थिती येते. मात्र, मणक्याची समस्या नैसर्गिक पद्धतीने ...
फल ज्योतिष्य/ होमिओपॅथी ह्यांच्या उपयुक्तते विषयी ही चर्चा नाही, उपक्रमींचा कल ह्या दोन गोष्टींमधे कुठे आहे जाणून घ्यायचे कुतुहल ह्या हेतूने विरंगुळा म्हणून हा धागा सुरू करत आहे. मुतालिकला काळे फासले हे योग्यच झाले का? वेद् आपौरुषेय आहेत का ? वेदांबद्दल 'संस्कृत' समुदायात बरीच रोचक आणि ज्ञान वाढवणारी चर्चा चाललेली आहे....
मुंबईचे माजी महापौर आणि उद्धव बाळासाहेब गटाचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांचे काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआय वृत्त संस्थेने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पार्थिवावर आज दुपारी बांद्रा येथे अंत्यसंस्कार केले जाण...
चेन्नई (तमिळनाडू) - मद्रास उच्च न्यायालयाने आर्. डी. संथन कृष्णन् या अधिवक्त्याच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. अधिवक्ता संथन हे 'व्हिडिओ कॉन्फरसिंग'द्वारे चालू असलेल्या एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी एका महिलेसमवेत अश्लील चाळे करत असल्याच्या स्थितीत दिसून आले. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमा...
पिंपरी - शहरातील नागरिकांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर शहरातील तीन आमदारांमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगला आहे. या श्रेयवादामध्ये आता पक्षनेते एकनाथ पवार यांनी उडी घेतली असून हे प्रश्न आमदारांनी नव्हे तर भाजपाने सोडविल्याचा दावा त्यांनी केला आहे...
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ट्विटरबाबत मोठा निर्णय घेतला असून ते स्वतः ट्विटर बोर्डात सामील होणार नाहीत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तसेच याबाबत ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विट करत यासंबंधीत माहिती दिली आहे. बोर्डात सामील होण्याबाबत त्यांची आणि कंपनीच्या बोर्डाची एलॉन मस्कसोबत चर्चा झाली आहे. आम्ही सहयोग कर...
दुबई, 25 ऑक्टोबर : आयपीएलच्या दोन नव्या टीमची (IPL New Teams) घोषणा झाली आहे. अहमदाबाद (Ahmedabad) आणि लखनऊच्या (Lucknow) टीम पुढच्या मोसमापासून मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे आयपीएलच्या एकूण टीमची संख्या 10 झाली आहे. आरपीएसजी ग्रुपने लखनऊची टीम तब्बल 7090 कोटी रुपयांना विकत घेतली, तर सीव्हीसी कॅपिटलला (CVC Capital) अहम...
बहुजननामा ऑनलाइन - राजस्थानमधील राजसमंद येथील भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले (bjp leader and mla kiran maheshwari passes away she had tested positive for covid19) आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आमदार किरण माहेश्वरी यांच्या निधनाबद्दल ट्व...
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेची सुरुवात 31 मार्चपासून होत आहे. यावेळी पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात रंगणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आयपीएल 2022मध्ये भाग घेणाऱ...
मागील चार महिन्यांपासून भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी बंद असणारी रो रो सेवा आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोव्हिडं-19चा वाढता प्रादुर्भाव पाहता ही सेवा चार महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली होती. परंतु आजपासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सेवेला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला आहे. आज भाऊचा ...
आज राष्ट्रीय सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रीय दिन हा चिनी लोकांसाठी अनन्यसाधारण महत्त्वाचा सण आहे.उत्सवाच्या शेवटी, आमच्या सहकाऱ्यांनी एक पार्टी आयोजित केली.पार्टीत, आम्ही अनौपचारिकपणे गप्पा मारल्या, स्वादिष्ट अन्न खाल्ले आणि ही छान सुट्टी एकत्र साजरी केली. हा सुंदर उत्सव आमच्या नवीन कारखान्याचा एक महिना वर्धापन दि...
अरुणाचल प्रदेशमधील नव्याने स्थापन झालेल्या अंजाव जिल्ह्यात केवळ दोन मतदारांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. इटानगरः अरुणाचल प्रदेशमधील नव्याने स्थापन झालेल्या अंजाव जिल्ह्यात केवळ दोन मतदारांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त ईशान्येकडील या सर्वात मोठ्या राज्यात १० पेक्षा कमी मतदार अ...
सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यान, टांझानिया एक्सप्लोर करा - World Tourism Portal\nटांझानिया मधील सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यान एक्सप्लोर करा\nकाय पहावे. टांझानिया मधील सेरेनगेटी नॅशनल पार्क मधील सर्वोत्तम आकर्षणे\nटांझानियाच्या सेरेनगेटी राष्ट्रीय उद्यानात काय करावे.\nसेरेनगेटीची अधिकृत पर्यटन वेबसाइट\nसेरेनगेटी बद्दल एक व्हिडि...
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या ८ हजार ४०० कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत २६०० कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी अर्ज केले आहेत. दरम्यान, निवडणूक कर्मचाऱ्यांची रविवारी (दि. १२) दुसरी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येऊन प्रत्येकाला जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी २१ फेबु्रवारीला मतदान, त...
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगली, कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या मानवनिर्मित पूरपरिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरले असल्याची टीका केली. कऱ्हाड : सध्या सत्तेवर असलेलं सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर भांडवलदारांचं सरकार आहे. सध्या देशात मोठी मंदी निर्माण झाली आहे. याला यापूर्वीची सरकारेही जबा...
अकोला : पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वीजखांबावर व रोहीत्रावर चढणाऱ्या वेलीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा ठरणाºया व प्रसंगी अपघातालाही निमंत्रण देणाºया वेली व झाडे-झुडूपे काढण्याची मोहिम हाती घेत जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी ६५८ विद्युत खांब व २३५ रोहित्रांवरील व...
देसाईगंज : २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य व उत्स्फूर्त मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळावे व त्यात विद्यार्थी यशस्वी व्हावे. या हेतूने शिक्षण विभाग पं. स. देसाईगंज अंतर्गत शिक्षकांना उद्बोधन वर्गातून मार्गदर्शन करण्यात आले. या उद्बोधन वर्गात चंद्रपूर येथील 'झटपट गणि...
मुंबई : लक्झरी क्रुझच्या उद्घाटनावेळी क्रुझच्या काठावर जाऊन सेल्फी काढल्याने चौफेर टीका होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. शुद्ध हवा घेण्यासाठी क्रुझच्या काठावर गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे, की जवळपास दहा मिनिटे मी तेथे बसले होते. ज्याठिकाणी...
भारतात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यापासून ते तत्पर वैद्यकीय उपचार पुरवण्यापर्यंत विविध मंत्रालयं आणि राज्यं एकत्र काम करत आहेत घाबरण्याचं काहीही कारण नाही असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे काल मोदी यांनी कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासंदर्भात संबंधित विभागानं केल...
Sachin Tendulkar on Carlos Alcaraz winner of Wimbledon 2023: विम्बल्डन या मानाच्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविवारी अनुभवी नोव्हाक जोकोविचला नवख्या कार्लोस अलकराझकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लोस अलकराझने सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचचा १-६, ७-६ (८-६), ६-१, ३-६, ६-४ असा ...
लखनौ, दि. ११ (पीसीबी) : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करूनही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह राज्यातील 10 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे, भाजपचे उमेदवार केशव प्रसाद मौर्य सिरथू यांना समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली आहे. पल्लवी ...
उस्मानाबाद प्रतिनिधी । माणसाचे जीवन अमूल्य असते त्याची किंमत कशानेच मोजता येऊ शकत नाही असे बोलले जात असले तरी देखील नेमक्या त्या जीवनाची किंमत समजलेलीच नसते. अगदी किरकोळ कारणावरून एखाद्याचा जीव घेतला जात असेल तर आपण खर्च माणसे आहोत की जनावरे आहोत असा प्रश्न उपस्थित होतो. जनावरांना देखील दया-माया असते ते देखील किती भावन...
चिंचवड, दि. ३० (पीसीबी) - व्हायोलिन अकादमी , MIT World Peace University Faculty of Liberal arts यांच्या संयुक्त विद्यमानाने व पं.अनिंदो चॅटर्जी म्युझिक फाउंडेशन तालपरिक्रमा यांच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे शुक्रवार, शनिवार दिनांक 27 व 28 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजता संगीत महोत्सव पार पडला. या व...
राज्यात नोंदणी व मुद्रांक विभागाचे किती प्रादेशिक विभाग आहेत, त्यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत ? ।नाशिक,अहमदनगर,जळगाव,व धुळे (नंदुरबारसह) ।नागपुर, चंद्रपुर, गडचिरोली,भंडारा (गोदीयासह) ।अमरावती,यवतमाळ,बुलढाणा व अकोला (वाशिमसह) ।लातूर,नांदेड, उस्मानाबाद व परभणी (हिंगोलीसह) प्रादेशिक स्तरावरील नोंदणी उपमहानिरीक्षक कार...
नवी दिल्लीः राम जेठमलानी यांनी आज खुद्द अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच अप्रामाणिकपणाचा जाहीर ठपका ठेवल्याने राज्यसभेत एकच गदारोळ माजला. जेठमलानींच्या ताशेऱ्यामुळे खवळलेल्या भाजप सदस्यांनी त्यांना बोलूच न देण्याचा पवित्रा घेतला. या वेळी अनेक मंत्रीच गोंधळ घालताना पाहून राज्यसभाध्यक्ष हमीद अन्सारी यांनी त्यांना पदाचा म...
क्रिकेटच्या मैदानावर धावांचे डोंगर उभे करणारा आणि आपल्या सर्वांच्याच हृदयामध्ये स्वतःसाठी एक प्रेमाचे आसन रोखून असलेला सचिन तेंडुलकर दोनशेवा कसोटी सामना खेळून अलीकडेच निवृत्त झाला. त्याचा एकेरी उल्लेख करावासा वाटतो, त्याला आदरार्थी बहुवचनाने संबोधणे कृत्रिम वाटते हे त्याच्याविषयी वाटणार्या जवळिकीमुळेच. आपल्या देशातील क...
लातूर- स्थानिक स्वराज्य संस्थांचे होत असलेले बळकटीकरण व ग्रामविकासावर सरकार करत असलेली मोठी आर्थिक गुंतवणूक योग्य कारणी होते का, हे पाहणे गरजेचे झाले असून त्यासाठी आयसीएआयने नवीन सी. ए. झालेल्यांना वैद्यकीय सेवेच्या धर्तीवर ग्रामीण भागात एक वर्ष सेवा देणे अनिवार्य करावे, असे प्रतिपादन तेलंगण विद्यापीठाचे माजी कुलगुरू त...
CoronaVaccine News & Latest Updates : राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये शनिवारी एका गार्डला कोवॅक्सिन लस दिल्यानंतर त्याला एलर्जीप्रमाणे लक्षणं तीव्रेतेनं दिसून आली. त्यानंतर या गार्डला रुग्णालयात दाखल करावं लागलं. बहुप्रतिक्षित कोरोना लसीकरणाला काल देशभरात सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरें...
Assuming brother Profession CA alone, earning millions from animal husbandry business Read this Avaliya's abandoned success story । मानलं भावा! पेशाने CA मात्र, पशुपालन व्यवसायातून कमवतोय लाखों; वाचा या अवलियाची भन्नाट यशोगाथा । Farmer succes story\nHome कृषी मानलं भावा! पेशाने CA मात्र, पशुपालन व्यवसायातून कमवतोय लाखो...
मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस मुलांचा असा गट सर्वत्रच असतो. त्यापासून आम्ही दूर राहिलो. पणजी : मी जेव्हा आयआयटीमध्ये शिकत होतो, त्यावेळी तिथे अंमली पदार्थ (ड्रग्ज) उपलब्ध होत असे. काही टार्गट मुले सगळीकडेच असतात. वीस-बावीस...
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा सापांसोबत खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ (Snake Video) पाहून अनेकजण भडकलेही आहेत. लोकांचं असं म्हणणं आहे, की असं करणं म्हणजे वेडेपणा आहे. सोशल मीडियाच्या जगात अनेकदा नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) होत राहतात. यातील अनेक व्हिडिओ असे असतात, जे पाहून आपल्या...
सामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी अविरतपणे धडपडणारे कणखर नेतृत्व. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून छगन भुजबळ यांनी आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली आहे. उपेक्षित, पददलित व मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही त्यांच्या कुशल व कल्पक नेतृत्वाची...
Home / Maharashtra / एक चौथरा,तीन भिंती २२ लाख खर्च ;ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाला चुना लावण्याचा प्रताप....! एक चौथरा,तीन भिंती २२ लाख खर्च ;ठेकेदारांना पोसण्यासाठी शासनाला चुना लावण्याचा प्रताप....! वनविभागाच्या एकलक्ष वृक्ष लागवड सामाजिक वनिकरणाची चौकशी ससेमिरा सुरू असून यात अतंर्गत बंडाळीत तालुक्यातीस वनविभाग पोख...
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबरः अलीकडच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करताना (Investment in Gold) फिजिकल गोल्डमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी डिजिटल गोल्डचा विचार केला जातो. तुम्ही देखील सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोदी सरकार (Modi Government Scheme) सोन्यामध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दे...
काय पहाल? वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असल...
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाईल असे भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावं लागेल, असे शाह म्हणाले. नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांच...
प्रथम श्री.अजित शिगम श्री. केशवराव मानकर (विधान सभेने निवडलेले) : सभापती महोदय, वि. स.वि. क्रमांक 13 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 यात आणखी सुधारणा करण्यासाठी जे विधेयक या ठिकाणी मांडण्यात आले आहे. त्यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. असुधारित प्रेत/ प्रसिद्धीसाठी ने सभापती महोदय, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदा...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'खईके पान बनारस वाला' हे गाणे ऐकले ही बिग बी अमिताभ बच्चन यांची आठवण येते. आता त्यांच्या याच गाण्यावर एका चिमुकल्याने डान्स केला आहे आणि डान्स पाहून बिग बीदेखील त्याच्या प्रेमात पडले आहे. त्यांनी चिमुकल्या डॉनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओतएक क्युट असा छोटा मुलगा आहे. जो आईच...
माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे. सेवाग्राम : माकडांच्या हैदोसाने परिसरातील शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहे. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा या विवंचनेने सर्व चिंताग्रस्त झाले आहे. माकडांमुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान ह...
लेख : वेब न्यूज : संगीत क्षेत्रात आर्टिफिशल इंटेलिजन्सची भरारी । Saamana (सामना) आधुनिक तंत्रज्ञान जगभरातील वेगवेगळी क्षेत्रं काबीज करत असतानाच संगीताचे क्षेत्रं तरी कसे मागे राहील? तसे पूर्वीपासूनच संगीतात यंत्रांचा वापर होत आला आहेच. वेगवेगळ्या चाली बनवण्यासाठी संगीतकारांना मदत म्हणून यंत्रे होतीच. वेगवेगळे आवाज एकत्...
विकास मिरगणे। ठाणे : राज्यामध्ये शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा शंभुराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. परंतु, शंभुराज देसाई हे कधीतरी ठाणे जिल्ह्यामध्ये येत आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. शंभुराज देसाई यांच्याकडे ठा...
मुंबई - लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीवर 75 टेक्क् परिणाम झाला. एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादकांनी केवळ 43 हजार 748 वाहनांची निर्यात केली. गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये 1 लाख 73 हजार इतकी वाहने निर्यात केली होती. या तीन महिन्यांमध्ये कंपन्यांच्या उत्प...
KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नातील 'मॅरीयाना ट्रेंच'आहे तरी काय? नाझिया नसीम, कौन बनेगा करोडपती सिझन १२ च्या १ कोटी जिंकणाऱ्या पहिल्या विजेत्या ठरल्या आहेत. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांनी पहिल्यांदा लाईफ लाईनचा वापर केला. १ कोटीचा प्रश्न हा त्यांच्यासाठी अतिटतीचा होता. या अवघड प्रश्नावर त्य...
नागपूर : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात नंबर वन होईल, अशी विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय...
CSK vs RCB Highlight: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनराईज हैदराबाद या दोन संघात अतिशय रंगतदार सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात मुंबईने हैदराबादचा १४ धावांनी पराभव केला. मुंबईचा यंदाचा हंगामातील हा सलग तिसरा विजय असून विजयासह मुंबईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. हैदराबादच...
मुंबई : यंदा शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात (Dussehra rally) भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जे नेते सत्तेसाठी शिवसेना सोडून भाजपात गेले होते ते दसरा मेळाव्यात घरवापसी करण्याची शक्यता आहे. तसे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखत...
संपूर्ण जगात आतापर्यंत ४७ कोटी ९० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ६० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवी दिल्ली - गेल्या २ वर्षापासून जगात कोरोना महामारीमुळे अनेक देशांत चिंतेचे वातावरण पसरलं होतं. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी जारी केली आहे. २१ मार्च त...
दिमित्री पायेतच्या गोलच्या जोरावर यजमान फ्रान्सने युरोपियन चषक स्पर्धेत रोमानियावर २-१ने मात करून विजयी सलामी दिली. पॅरिस : दिमित्री पायेतच्या गोलच्या जोरावर यजमान फ्रान्सने युरोपियन चषक स्पर्धेत रोमानियावर २-१ने मात करून विजयी सलामी दिली. फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी हजेरी ला...
नवी दिल्ली, 2 मेः मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) या शेवटपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये मुंबईचा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) अखेर सर्वांवर भारी पडला. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं मुंबईसमोर 219 रनचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना 10 ओव्हरमध्ये पोलार्ड बॅट...
अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप, शिवसेना, रासप आणि रिपाई (ए) या महायुतीसोबत रहाणार आहे. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्या देवींचे आशीर्वाद घेऊनच राज्यकारभार सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने कोणत्याही जातीपातीला थारा न देता महायुतीला मतदान करावे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताकदीची भाजपला जाणीव आहे. रासप...
Capricorn Horoscope Today 10th March 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील, सर्वजण एकत्र काम करताना दिसतील. घरोघरी हवन, पूजा, पाठ आदींचे आयोजन केले जाईल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील काही अडचणींसाठी त्यांच्या मित्रांची मदत घेतील, ज्यामध्ये त्यां...
इस्लामपूर : कोरोनाचे उपचार सुरू असताना, मृत्यू झालेल्या भावाच्या उपचाराची फाईल मागण्यासाठी गेलेला मृताचा भाऊ आणि त्याच्या मित्राला डॉ. सचिन सांगळूरकर, त्यांची पत्नी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना दुपारी दीडच्यासुमारास घडली. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. याबाबत ...
वनरोपवाटिका व्यवस्थापन - (भाग - ७) वनरोपवाटिका म्हणजे काय ? वनरोपवाटिका म्हणजे असे क्षेत्र कि, जेथे उत्तम प्रतीचे व निरोगी वनझाडांची रोपे तयार करून, ती लागवाडी योग्य होण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी व व्यवस्थापन केले जाते. वनरोपवाटिकेमध्ये प्रत्यक्ष बी रोपण, छाटापासून आणि वनस्पतीच्या विविध भागापासून तयार रोपांचे स्थान...
संजय दत्त म्हणतो, प्रतिमा बदलण्यासाठी कुणीच २५-३० कोटी खर्च करणार नाही! 'संजू' हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. या आरोपावर संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे? 'संजू' हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे...
शिर्डी विधानसभा आढावाः विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज? शिर्डी विधानसभा आढावाः विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज? अहमदनगर - विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. गेल्या ५ वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडल्याने शिर्डी विधानसभा मतदारसंघात राजकारणाने वेगळेच वळण घेतले आहे. काँग्रेसच्या आमदारकीचा ...
Sharmila Tagore summoned saif on taimur security । नातू तैमूरच्या सुरक्षेविषयी आजीला वाटतेय चिंता, सैफ अली खानला घरी बोलावून दिल्या सुचना - Divya Marathi\nSharmila Tagore Summoned Saif On Taimur Security\nनातू तैमूरच्या सुरक्षेविषयी आजीला वाटतेय चिंता, सैफ अली खानला घरी बोलावून दिल्या सुचना\nएन्टटेन्मेंट डेस्क. शर्मिला...
नाशिक : महापालिका हद्दीमध्ये मोबाईलचे जाळे विस्तारत असताना ज्या मोबाईल टॉवरवरून नेटवर्कची देवाणघेवाण होते. त्यातील अवघी सहा मोबाईल टॉवरला महापालिकेच्या नगररचना विभागाने परवानगी दिल्याचे बाब समोर आली आहे. जवळपास ७९४ मोबाईल टॉवर अनधिकृत असल्याची बाब समोर आल्याने या सर्व टॉवरला नोटिसा बजावल्या जाणार आहेत. (Only 6 mobile ...
कोल्हापूर, 12 मे : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातलं सरकार वाचलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरातूनही अनेक जण यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिंदेच्या ऐवजी कोल्हापुरात भाजपला मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विनय कोरे हे याचे प्रमु...
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीच्या (Friendship) नात्याला विशेष स्थान असतं. आपल्या जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यावेळी मदतीसाठी खरा मित्रच (Friend) धावून येतो. खरं तर जीवनातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी जो साथ देतो तोच खरा मित्र असतो. सध्या अशाच एका मैत्रीची कहाणी सोशल मीडियावर (Social Medi...
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर प्रतिनियुक्तीने सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज (गुरुवारी) अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्या उपस्थितीत आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. ओडिसा केडरचे २००५...
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी, जिल्हा सहकारी बँकेने एकरी १६ हजार ५०० रूपये याप्रमाणे धान कर्ज देण्यात येणार असून ३१ मार्चपर्यंत एक लाख रूपयांपर्यंतचे कर्जाची परतफेड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांचे अध्...
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी दूध उद्योगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणुकीतील सत्तारूढ व विरोधी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. निवडणूक अपेक्षेप्रमाणे दुरंगी झाली असून २१ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात राहिल्याने आता खऱ्या अर्थाने खडाखडी सुर...
क्रिकेट हा कौशल्यावर आधारित असा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडू आपल्या कौशल्याच्या आधारे चांगले प्रदर्शन करत असतो. मात्र काही वेळेस या खेळात वर्णद्वेषासारखे किस्से घडत असतात. जे क्रिकेटसारख्या खेळामध्ये निंदनीय आहे. अशाच एका घटनेबाबत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने सोमवारी (२३ ऑगस्ट) वक्तव्य केले. त्याचा यॉर्कशायर संघाचा माजी संघ...