text
large_string
महा विकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केली आहे. छगन भुजबळ पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची शंभर कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. छगन भुजबळ समीर भु...
दिवाळीच्या निमित्ताने अनेक बॉलिवूड (bollywood Stars) कलाकार पार्टी आयोजित करत आहेत. त्यात अनेक सिने तारकांचे विविध अवतार पाहायला मिळत आहेत. पण बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या (Bhumi Pednekar Bold look) बोल्ड लूकने कहर केला आहे. भूमीचा हा अवतार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. त्यामुळे नेटकरी अचंबित झाले आहेत. भूमीचा ग्ल...
प्रतिनिधी / कणकवलीः महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या गती घेत आहे. या कामात नांदगाव तिठा येथे काही विद्युत खांब अडथळा ठरत असल्याने त्यांना मागे सरकवण्? यात आले. मात्र, हायवेलगतच्या जमीनमालकांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध करत यापूर्वी काम बंद पाडले होते. अखेर पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू करण्यात आले. प्रभारी पोलीस निरीक...
फोंडाः फोंड्यातील नागरिकांना नेहमीच चांगले ते देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. आताही गेला बराच काळ रखडत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत असून मलनिस्सारण प्रकल्पामुळे रखडलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाला आता चालना मिळाली आहे. त्यामुळे पुढील काळात फोंड्यातील रस्ते हे चकाचक झालेले असतील, अशी ग्वाही फोंड्याचे आमदार...
ठाणे । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी । तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुथडा करणार आणि दोष राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का? मी भटक्या समाजाचा मागासवर्गीय माणूस आहे. मग कसला जातीवाद? असे सवाल उपस्थित करत राष्ट्रावादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा चुथडा करणार आणि...
नवी दिल्ली : भारतातील सराफांना यापुढे फक्त १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिने विकता येणार आहेत आणि या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग (Gold Hallmarking) असणे बंधनकारक असणार आहे. १६ जूनपासून हॉलमार्किंगचे नवे नियम (New Rule for Gold Hallmarking) लागू झाले आहेत. सुरूवातीला देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये याची ...
- डॉ. परिणय फुके, आमदार. गरीब, सर्वसामान्य, युवा आणि शेतकरी अशा कोणत्याही वर्गाच्या कल्याणाचा संकल्प नसलेला महाराष्ट्र सरकारचा आजचा अर्थसंकल्प म्हणजे पाण्यावर रेघोट्या ओढण्याचा प्रकार आहे. अर्थसंकल्प राज्याचा की केवळ मुंबईपुरता हेच कळायला मार्ग नव्हता. शेतकऱ्यांच्या मदतीचा कुठेही उल्लेख नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांच्...
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा - बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूककोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीने बिगरगा...
हा लिलावप्रकार अधिकृतरीत्या अस्तित्वात येण्यापूर्वी प्रसिद्ध जर्मन कवी जोहान गटे यांनी 1797 मध्ये अयशस्वीरीत्या वापरला होता. ही कथा मुळातूनच रंजक आहे. गटेंनी लिहिलेली कविता त्यांनी प्रकाशकाकडे आपल्या हस्तकाकरवी पाठवली आणि संबंधित कवितेची रॉयल्टी काय असावी, यासंबंधी बंदिस्त लिफाफाही त्याला दिला. त्यांनी आपल्या हस्तक वकि...
गाझियाबादमध्ये पत्रकार विक्रम जोशी (Journalist Vikram Joshi) यांच्यावर सोमवार (20 जुलै) दिवशी गोळीबार झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. भाचीची छेडछाड करणार्या तरूणांना विरोध केल्याने त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला. दरम्यान त्यानंतर 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र विक्रम ...
पुणे : घरगुती अथवा सार्वजनिक कार्यक्रमात वापरण्यास सोयीचे आणि अत्यंत स्वस्त म्हणून डिस्पोझिबल प्लेट व इतर साहित्यांचा वापर वाढला आहे . केवळ पंचवीस रुपयांच्या या ५ डिस्पोझिबल प्लेटचे पैसे मागितल्याने गुंडाच्या टोळक्याने दुकानातील दोघांवर जीवघेणा हल्ला केला. धर्माराम गोकुळराम बंजारा (वय २२, रा. चिंतामणी रेसिडेन्सी, सुखस...
लाच स्वीकारताना रंगेहाथ गजाआड होणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची काही खैर नाही. त्यांना शिक्षा अटळ आहे. लाच स्वीकारताना रंगेहाथ गजाआड होणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची काही खैर नाही. त्यांना शिक्षा अटळ आहे. कारण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अशा आरोपींसाठी रचलेल्या सापळ्याचे व्हिडीओ चित्रीकरण सुरू केल...
गृहिणी सचीवः । म्हणून आज दाखवायचा निश्चय आहे का ? ' मग उशीर का ? त्या अवताराच्या दर्शनाने आम्ही किती कपटी, धूर्त, अविश्वासू आहोत हे आमच्या प्रचीतीला येणार आहे ना ? होऊं दे तर एकदां तुझ्या मनासारखं - " हें पाहिलंत - पुन्हां रागवायचं झालं- ' ' खरंच नाहीं रागावलों-खरंच नाहीं रागावत. तुझ्यावर मला रागावतांच येत नाहीं ! तूंच...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - Galaxy Fold, Huawei Mate X, Moto Razr आणि आता Galaxy Z Flip फोल्डेबल स्मार्टफोनचा ट्रेंड एक प्रकारे सुरू झाला आहे. परंतु चीनी कंपनी TCL ने एक स्मार्टफोन बनवित आहे ज्याचा स्क्रीन एक्स्पैंड होईल. टीसीएलने मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस 2019 दरम्यान फोल्डेबल स्क्रीन शोकेस केली. सीएनईटीच्या अहवालानुसार, ...
टेंभुर्णी : आपल्या मुलाला बसमध्ये बसवून देण्यासाठी सावंगी फाट्यावर आलेल्या एका इसमाला भरधाव वाहनाने धडक दिल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील सावंगी- गोंधनखेडा फाट्यावर बुधवारी रात्री घडली. यात सुभाष कचरूबा अढावे (५५) हे जागीच ठार झाले. सावंगी वरगणे येथील सुभाष कचरुबा अढावे हे आपल्या मुंबईला जाणा-या मुलाला बसमध्ये बसवून ...
सनी लिओनने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. श्रीजीत विजयनच्या "शेरो' या तमिळ थ्रिलर सिनेमात ती दिसणार आहे. याशिवाय विक्रम भट्ट यांच्या "अनामिका' या वेब सीरिजमध्येही ती दिसणार आहे. या वेब सीरिजचे शूटिंग नुकतेच संपले आहे. आता त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात होणार आहे. ही वेब सीरिज 10 भागांची असणार आहे. या दोन प्...
विजय कोंडके म्हणजे विख्यात विनोदी नट दादा कोंडके यांच्या मोठ्या भावाचा मुलगा. शेवंताबाई व धोंडीराम या दांपत्याच्या पोटी विजय यांचा जन्म मुंबई येथे झाला. मात्र त्यांचे शालेय शिक्षण हिंगवली, उरळीकांचन आणि भोर या ठिकाणी पार पडले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयामधून १९७१ मध्ये...
आरोपींनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. पिंपरी : हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाचे अपहरण केले. त्यानंतर तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून केला. ही घटना सोमवारी पहाटे पिंपरी...
म्हापसा : शेजारच्या भाडेकरू महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली कोलवाळ पोलिसांनी संशयित माय-लेकीला अटक केली. नंतर या दोघींची जामिनावर सुटका झाली. हा प्रकार मायणा पाटो, कामुर्ली येथे घडला. दरम्यान, म्हापसा न्यायालयाने या संशयित माय-लेकीची सशर्त जामिनावर सुटका केली. प्रत्येकी 10 हजार रूपये हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार आ...
नसा ब्लॉक होण्याची किंवा त्यात अडथळ्याची कारणे काय आहेत? इतर अनेक रोग आणि बाह्य घटकांमुळे एथेरोस्क्लेरोसिस होऊ शकते. परंतु रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम आपण खाल्लेल्या अनहेल्दी गोष्टींचा होतो. तळलेले अन्नपदार्थ, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, केक, स्नॅक्स, तेल, लोणी यांसारख्या गोष्टी नसांमध्ये चरबी जमा क...
Mumbai Coastal Road : मुंबई महापलिकेतर्फे सागरी किनारा मार्गावर नवा प्रयोग राबविण्यात येणार आहे. सागरी जीवांची वाढ व्हावी यासाठी मँग्रो फाऊंडेशनचच्या सोबतीने हा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याचा अभ्यास केला जाणार आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पात जैवविविधता टिकवण्यासाठी मुंबई...
उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट बसला, असे म्हटले जाते. याचे कारण असे, की आधीच उंटावर नको तितके ओझे लादलेले असते आणि तेच उचलण्याची शक्ती त्याच्यात राहिलेली नसते. म्हणूनच एका काडीचे वजन जास्त झाल्याने उंट बसलेला नसतो. तर त्याच्या कुवतीपेक्षा त्याच्यावर बोजा लादण्याचा अतिरेक झालेला असतो. म्हणून मग एक काडीही उंटाला जड ह...
६. मौजेचे पोहणे भिलवडी हे गाव कृष्णाकाठी आहे. कृष्णेच्या दोन्ही डगरींवर असलेल्या शेवरीच्या व इतर झाडांनी तो भाग हिरवागार दिसतो. भिलवडीहून एका मैलावर नदीच्या वरच्या बाजूला औदुंबर आहे. दत्ताचे हे एक प्रसिद्ध स्थान आहे. तेथे नदीला मोठा डोह असल्यामुळे उन्हाळ्यातही भरपूर पाण्याचे मोठे थोरले पात्र पाहण्यासारखे आणि पोहण्यासार...
आज दिनांक 04 जून 2022, शुक्रवार. आज ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी. चंद्र आज कर्क राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य. चतुर्थ स्थानात चंद्र अत्यंत शुभ असून आईवडील भेट, घरात काही विशेष घटना असा हा दिवस आहे. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम. आज तृतीय चंद्र मानसिक आणि आर्थिक मजबुती देईल. कुटु...
पुरस्कार आणि तिरस्कार ! 'अॅमेझॉन प्राइम'वरील वेब सिरीज 'तांडव'मधून भगवान शिवाचा अवमान ! मकरसंक्रांतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली मान्यवर अधिवक्त्यांची भेट !
तत्पुर्वी शिवसेनेला मिळालेलं 'मशाल' चिन्ह त्यांच्यासाठी अजिबातच नवं नाहीये. मशाल आणि शिवसेनेचं नातं फार जुनं आहे. शिवसेना पूर्वी नोंदणीकृत पक्ष नव्हता. त्यामुळं शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत ...
पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही़ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. रावेत : महापालिका प्रशासन नवीन गगन चुंबी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी परवानग्या देत आहे. परवानगी देण्या अगोदर प्रशासनाने येथ...
चित्रपट दिग्दर्शकांसाठी, प्रमुख स्टुडिओसाठी काम करणे सुरू ठेवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे चित्रपट तयार करणे जे पैसे कमवतात. वेगाने, कामातून स्वतः ला शोधण्याचा सर्वात जलद मार्ग हा आहे की चित्रपट बनवू नका जे पैसा कमावत नाहीत किंवा कलाकारांना आपल्यासोबत काम करण्यास नकार देणारे इतके निराकरण असलेल्या समस्या निर्माण करतात...
बारामती - सराईत गुंडाने मंगळवारी जांब (ता. इंदापूर) येथे दिवसाढवळ्या एका दलित युवकाची गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्याकांडामुळे गावात दलित संघटना आक्रमक झाल्या असून, आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताचे कुटुंबीय व संघटनांनी घेतला होता. दरम्यान, केंद्रीय अनुसुचित जाती-जमाती आ...
आयओएस 13 आणि आयपॅडओएस 13 लॉन्च केल्याने Appleपलने काही वर्षापूर्वी सक्रिय आणि निष्क्रीयतेने पुष्टीकरण करण्याचा आग्रह धरला असता त्या टेबलाचा धक्का बसला आहे. लॅपटॉपसाठी आयपॅड ही आदर्श जागा होती. आयपॅडओएस 13 सह आता हे मानले जाऊ शकते की पारंपारिक लॅपटॉपसाठी आयपॅड हा व्यवहार्य पर्यायांपेक्षा अधिक आहे. आयपॅडवरील बहु-विंडो वै...
देशभरात करोनाचा कहर! गेल्या २४ तासात देशभरात सापडले 'एवढे' रुग्ण\nदोन वर्षांपासून देशावर करोनाचे (covid19) संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचे (corona update india) रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे करोनाचे संकट टळले असे वटत होते.\nमात्र पुन्हा एकदा भारतात करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं चिंता वाढल...
Home > Books > कायदेविषयक > भारतीय इनकमटॅक्स अॅक्ट(असेसमेंट वर्ष २०१८-२०१९) मराठी आवृत्ती ( CD सहित ) इनकमटॅक्स अर्थात प्राप्तिकर हा आर्थिक वर्षाच्या अखेरीस येणारा महत्वपूर्ण घटक आहे. तो अखेरीस असला, तरी त्याची तयारी संपूर्ण वर्षभर करणे आवश्यक असते. त्या द्रुष्टीने भारतीय इनकमटॅक्सचि माहिती देणारे हे पुस्तक सुभाष एच. प...
अहमदनगर : अहमदनगरमध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. राहुरीच्या वांबोरी घाटात असलेल्या धबधब्यावर ही घटना घडली आहे. यातील एका तरुणाला वाचवण्यात यश आलं आहे. काल रविवारी संध्याकाळी अहमदनगरमधील पाच मित्र राहुरीजवळच्या वांबोरी घाटातील धबधबा पाहण्यासाठी गेले होते. त्यातील एका मित्राचा पाय घसरला. ...
नीरा (पुणे) : बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. आघाडीने सर्वच्या सर्व जागांवर म्हणजे १८ जागांवर विजय संपादन करत बाजार समितीवर आपलं वर्चस्व सिद्ध केले आहे. नीरा ...
कांड ] ऐशा विगत श्री त्या विकळस्वांता द्विषन्निहतकांता कांता दशाननाच्या करिती तेव्हां अनेक आकांता. ७२९ त्या पंक्तिकंध रा ला संस्कार बिभीषणें स्वयें केला, समजाउनि पाठविले, ते सारे बंधुंदार लंकेला. ७३० म राघव अंबरमैणिवंशपुंडरीकरवी लंकाख्य पारितोषिक दे पौलस्त्याशि लक्ष्मणाकरवी. ७३१ ज गतीवर मनुजेंद्राज्ञप्त वायुपुत्रधन उठव...
हे खरे व्हॅलेन्टाईन.... ! कोणत्याही प्रकारच्या नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती डोळे असूनही आंधळ्याप्रमाणे वागू लागते. मग ती नशा सत्तेची असो, संपत्तीची असो, धर्माची असो वा कामाची असो! म्हणूनच 'सत्तांध', 'धर्माध', कामांध, असे शब्द भाषेत रूढ झाले. 'प्रेम आंधळे असते' असे वचन सर्रास प्रचलीत झाले. पण प्रेमीजनांना ते कधीही मान्...
बंगळुरु : देशातील महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे महिलांच्या, अगदी अल्पवयीन मुलींच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच विषयावर कर्नाटक विधानसभेत चर्चा सुरु असताना महिला आमदारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत संतप्त प्रतिक्रिया दिली. बलात्काऱ्याला कायद्याने सामान्य शिक्षा न...
यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही. चित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळ...
जळगाव : पोलिसांच्या कायदेशीर कब्जात असलेल्या बंदीने त्यांच्या हाताला हिसका देत पलायन करण्यास यश मिळवले आहे. राजेश एकनाथ निकुंभ रा. सुभाष चौक अमळनेर असे पलायन केलेल्या बंदी आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 जूनच्या सायंकाळी अमळनेर न्यायालयातील कामकाज आटोपून राजेश निकुंभ या...
९ मार्च रोजी २०१४ रोजी रात्री १२. ३० च्या सुमारास एजाज रहिम खान यांनी घराजवळ दुचाकी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात अमीर तुफेल खान (वय 20, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली. त्याच्याकडून गाडी जप्त ...
मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नसला, तरी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊन च्या चर्चांना रोख लागलेला नाहीये. दरम्यान...
Devendra Fadnavis: अजित पवार नॉट रिचेबल असताना देवेंद्र फडणवीस कुठे होते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. Devendra Fadnavis: राज्याचे राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून तापल्याचे दिसत आहे. यातच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची आठवण काढत पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. अल...
प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तृतीयपंथी व्यक्तींनाही आपल्या ट्रान्सजेंडर आधार कार्डद्वारे कर विवरणपत्र भरता येणार आहे. यापूर्वी वेबसाईट अनेक तृतीयपंथ्यांचे आधार कार्ड स्विकारत नव्हती त्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आह...
ब्रिस्टॉल हे लोकसंख्येच्या बाबतीत इंग्लंडमधील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. या शहरात फ्रोम आणि अॅव्हॉन या नद्यांलगतच्या भागात डोंगरावर किल्ले तसेच रोमन पद्धतीच्या गढ्या बांधण्यात आल्या. १९५५ च्या सुमारास ब्रिस्टॉल शहराला राजेशाहीचा स्पर्श झाला. समुद्राच्या सान्निध्यामुळे हे शहर भरभराटीस आले.
कृषी सुधारणा कायदे करण्याची मागणी कोणत्या शेतकऱ्यांनी केली होती, असा सवालही आंदोलकांनी दिल्लीश्वरांना विचारला आहे. त्यांचा प्रश्न अत्यंत रास्त असून त्याच्या उत्तराची उकल करण्यासाठी थोडी पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. कृषीप्रधान भारत देशाचा आर्थिक कणा शेतकरी असूनही सत्ताधारी वर्गाकडून नेहमीच त्याची उपेक्षा होत आली आ...
तो मोठा कुलीन आणि सज्जन मनुष्य आहे. त्याची आई आणि बायकोहि तशींच सज्जन आहेत! 'तुझ्या मोहनाताईच्या नादानें तुझी बायको बिघडेल' ह्मणून तो मला कित्ती दिवस बजावतो आहे; तेव्हां आतां त्याच्या इथेंच जाऊन बि-हाड ठोकावें ! नाहींतर हिला द्यावी चार दिवस तिच्या बापाकडे पाठवून, आणि पुन्हा आली कीं निराळें बिहाड ! [ आंत जातो. ( पडदा वर...
सुदर्शन पटनायक याने सॅन्टा क्लॉजचं वाळूशिल्प काढलं आहे. या वाळूशिल्पातून जागतिक शांततेचा संदेश त्याने दिला आहे. 25 डिसेंबरः आज ख्रिसमस म्हणजे जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस.आज जगभर ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो आहे. मुंबई जवळच्या वसईतही ख्रिस्ती बांधव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करत ...
दुबई, 10 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)ने त्यांच्या टीममध्ये एक बदल केला. मुंबईने लेग स्पिनर राहुल चहरच्याऐवजी जयंत यादवला टीममध्ये घेतलं. रोहित शर्माने टॉसवेळी सांगितलेला हा बदल ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण टॉसवेळीच रोहित शर्मा...
लीगमधील सालेम स्पार्टन्सचा कर्णधार अभिषेक तंवर याच्या नावावर असा एक विक्रम झालाय जो तो कधीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याने मॅचमधील अखेरच्या ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर १८ धावा दिल्या. क्रिकेटच्या इतिहासात एका चेंडूवर इतक्या धावा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये ३६ धावा झालेल्या...
गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात काल 29 कोरोनाबाधितांचा रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात मृतांचा आकडा समोर आलं. तर ऑक्सिजनअभावी 15 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहे. तर आज म...
के. श्रीकांत डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत\nBy Pranali Kodre\t On October 22, 2017 3:04 pm\nभारताचा बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांत डेन्मार्क ओपन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्य फेरीत हॉंगकॉंगच्या वाँग विंग कि विन्सन्टचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.\nया सामन्यात श्रीकांत आणि वाँग ...
मुलांना अति लाडावू नका, त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या ! - Tinystep\nमुलांना अति लाडावू नका, त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या !\nबहुतांशी पालकांकडून नकळतपणे अतिपालकत्वाची चूक घडते. जर कुणी हे लक्षात आणून दिले नाही, तर त्यांना कळतही नाही की ते अतिपालकत्वाचे अपराधी आहेत. परंतु हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत उशीरही झाला अस...
परिभाषाः सम्राट चीन शिह हंग-ती ही पहिली चिन (वंश) राजघराणे सम्राट होती आणि त्यामुळेच त्याला "प्रथम सम्राट" म्हटले जाते. इ. स. तिसर्या शतकातील इ. स. पूर्व सम्राटांचे मूल्यांकन हे वेगवेगळे आहे. काहींच्या मते त्याच्या सरकारला अप्रामाणिक आणि हिंसक, अंधश्रद्ध शासक ज्याने बिबिलोकॉस्टचा आदेश दिला. त्यांनी कन्फ्यूशीवाद आणि विच...
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरमरीत उत्तर दिल्यानंतर या वादात आता प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेने आपले हिंदुत्व सोडलेले नसून, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे,अशी टीक...
उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. आता किती दिवस माणसं घरात बसून राहतील. प्रॅक्टीकली काही विचार केला पाहिजे. जो पर्यंत 'करोना' थेट हद्दपार होत नाही तो पर्यंत सामान्य तापासारखे उपचार घेऊन येणे-जाण...
जागतिक स्तरावरील 'फेस ऑफ युरोप अॅण्ड द वर्ल्ड' या स्पर्धेत भारतीय चेहरा म्हणून अक्षता टाले या तरुणीची निवड झाली आहे. तिच्या निवडीमुळे शहरात सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. पुण्याच्या सिएरा या स्पर्धात्मक परीक्षा केंद्राद्वारे या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावेळी देशातील शेकडो मुलींमधून उल्हासनगरच्य...
युक्रेनमध्ये कीव्ह, इरपिन, खारकीव्ह या भागात रशियन सैन्याने सगळ्यात आधी हल्ला केला. तेव्हापासून दहा लाखच्या वर लोकांनी सुरक्षिततेसाठी युक्रेन सोडलंय. पण, काही नागरिक तरीही मागे राहिले. यातलेच काही जण तर स्वयंसेवक म्हणूनही हट्टाने मागे राहिलेत. यातलेही काही आता देश सोडण्याच्या तयारीत आहेत. बीबीसी प्रतिनिधी जेरेमी बोवेन ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनने शहरात खळबळ उडाली आहे. कॉलरने दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन 100 कोटी रुपयांची खंडणीही मागितली. गडकरींना दिलेल्या धमकीच्या फोनने शहर पोलिसांची चांगलीच कोंडी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. यासोबतच गडक...
शिरूर कासार : काळानुरूप जश्या चाली- रीती बदलू लागल्या त्याप्रमाणे वापराच्या साधनांमध्ये ही बदल होऊ लागला. आकर्षकपणा मुळे आधुनिक साधनांनी भुरळ घातल्याने सर्वच ठिकाणी त्यांनी आपला जम बसविला. बैठक खोली असो की बेड रूम मध्ये बाज ऐवजी दिवाण, लोखंडी पलंग, सोफा यांनी आपली आपली जागा कायम केलीय. त्यामुळे आता शहरापाठोपाठ गावखेड्य...
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ११८ धावांचे आव्हान ठेवले होते. असे असताना ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी धडाकेबाज फलंदाजी करत हे लक्ष अवघ्या ११ षटकांमध्ये पार केले. यावेळी मार्शने 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर त्याला ट्रॅव्हिसनेही अर्धशतकी खेळी करून चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाने एकही ...
रोजगार हमीवरील धामणशेत भागातील १५० मजूरांना तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर मजुरी मिळणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांची दिली आहे. मोखाडा : रोजगार हमीवरील धामणशेत भागातील १५० मजूरांना तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर मजुरी मिळणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी बी. बी. वाणी यांची दिली आ...
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यादरम्यान टी२० मालिकेतील दुसरा सामना सेडन पार्कवर संपन्न झाला. यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानला ९ गड्यांनी पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला सोबतच, पाकिस्तानचा सर्वात अनुभवी फलंदाज मोहम्मद हफिज हा काहीसा दुर्दैवी...
31 Jan 2020 1 mins read\nरायगड जिल्हयातील महाड हे महत्वाचे तालुक्याचे गाव आहे. महाडपासून रायगड 24 कि.मी. अंतरावर आहे. रायगडावर स्वतंत्र सिंहासन स्थापून विधीवत समारंभाने छात्रपतीपद धारण करून षिवरायांनी मराठयांच्या राज्याची श्रेश्ठता जगजाहीर केली. या राज्याभिशेकामूळे स्वराज्याची स्..\nकिल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड\nसहयाद्री...
आगरा (उत्तर प्रदेश), 15 नोव्हेंबर : एका व्यक्तीने 50 लाखांच्या खंडीणीसाठी आधी मित्राचे अपहरण केले. पण खंडणी मागण्यापूर्वीच पीडितेचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे आरोपीने मित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांला प्रेशर कुकरमध्ये जाळलं. या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात...
Agriculture: शेतीचे धार्मिकीकरण म्हणजे भिकेचे डोहाळे! Agriculture: भरड धान्याला 'श्री धान्य' म्हटले म्हणून उत्पादन वाढत नाही. शेतीला धर्माचा गंध लावण्याचा प्रयत्न केल्यास नुकसानच अधिक होईल. (संपादक, लोकमत, कोल्हापूर) भारतीय संस्कृती, परंपरा, धार्मिक उत्सव आणि सण यांचा कृषी क्षेत्राशी जवळचा संबंध आहे. किंबहुना भारतीय ...
आहात. (आतल्या दरवाज्याकडे बोट दाखवून ) मी काही पहिल्यांदाच येत नाही या मार्गाने. पेट्टरसेनः होय, तुम्ही जाऊ शकता. ( दरवाजा उघडतो) पण हे पाहा, जायचे ते नेहमीच्याच वाटेने. परके लोक आलेत इथे. एकदालः मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे- हं! धन्यवाद, पेट्टरसेन, माझ्या जुन्या मित्रा! धन्यवाद! (हळूवारपणे पुटपुटतो) गाढव! (तो ऑफिसात जात...
परभणी जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. लोक परिसरात हिरवगार वातावरणामुळे हरणांचं वास्तव्य वाढलं आहे. हरणांची झुंड शेतात नेहमीचं दिसून येते. शेतात चरण्यासाठी आलेल्या अशाच एका हरणावर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केलं. मात्र नागरिकांनी सतर्कता दाखवत हरणाची सुटका केली आणि दुचाकीवरून थेट उपचा...
जळगाव । सदैव दक्ष असणार्या व इमाने इतबारे मालकाचे रक्षण करणार्या कुत्र्याचा प्रामाणिकपणा सगळ्यांनाच भावतो. त्याच्या याच प्रामाणिकपणाचा फायदा पोलिस खात्यालाही होत असून, पोलिस खात्यातील श्वानांमुळे अनेक गंभीर गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली आहे. जळगाव पोलिसांकडे असलेल्या हॅप्पी, जंजीर, जॅक व चाम्प या श्वानांनी पोलिसांचे क...
या प्रकरणात आत्मविचारासंबंधीचे काही गैरसमज तसेच त्यांचे निराकरण यांचा समावेश आहे. 'अद्वैत वेदांत' या भारतीय दर्शनशास्त्रातील सैद्धांतिक प्रणालीचा आजमितीला अंदाजे एका सहस्त्रकापेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी सातत्याने उत्कर्षच होत आलेला आहे. रमण महर्षींनी वेळोवेळी ज्या तात्विक सिद्धांतांचे प्रतिपादन केले, त्यांचे अद्...
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबं...
टिन्निटस रिंगिंग, गुप्पींग, क्रॅंकिंग किंवा स्पीडिंग आवाज आहे जो ऐकू येतो एक किंवा दोन्ही कानांनी. टिन्निटसचे वेदना अनेक प्रकारचे आवाज अनुभवू शकतात, ज्याची तीव्रता किरकोळ द्वेषापासून ते कमजोर करणारी वेदना असते. सर्दी आणि फ्लू, गोंगाटयुक्त वातावरणात आणि ऍलर्जी फ्लेअर-अपमुळे टिन्निटस आवाज तीव्रता वाढू शकतो. इतर टिनाटस त...
Women's World Cup 2022: टीम इंडिया बांगलादेश विरूद्ध उतरवणार हुकुमाची राणी! महिला वर्ल्ड कपमधील (Women's World Cup 2022) प्रत्येक मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. महिला वर्ल्ड कपमधील (Women's World Cup 2022) प्रत्येक मॅच टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. आयपीएल स्पर्धेचे यापूर्वीचे सर्व सिझन खेळलेले 3 भारतीय बॉलर्स य...
बॉलीवूडची मस्तानी म्हणून जिला ओळखले जाते त्या दीपिकावर सध्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्याला कारण किंग खानसोबतचा तिचा पठाण चित्रपट. टीझर लॉन्च इव्हेंटमध्ये, संजय लीला भन्साळी यांनी या प्रोजेक्टसह मोठ्या स्क्रीनवरून ओटीटीमध्ये झालेल्या त्यांच्या संक्रमणाबद्दल सांगितले. सलमान खान आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर कर...
Mumbai (मुंबई): जर तुम्ही एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल आणि मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढू इच्छित असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. कारण जेव्हा तुम्ही मॅच्युरिटी पूर्ण होण्यापूर्वी FD स्कीममधून पैसे काढता तेव्हा तुम्हाला काही दंडही भरावा लागतो. मे 2022 मध्ये RBI ने रेपो दरात वाढ केल्यापासून, अनेक बँक...
आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बहुतांश धर्मामध्ये उपवासाला खुप महत्त्व आहे. उपवासाला अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि सायंकाळी उपवास सोडतात. काही उपवास जास्त दिवसांचे सुद्धा असतात. काहीजण उपवासाला फराळ करतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी यानिमित्ताने उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही असल्याचे शास्त्...
विश्वास न्यूज च्या तपासात पीएम मोदी यांच्या व्हिडिओ सोबत करण्यात येणार दावा खोटा आहे. पश्चिम बंगाल मध्ये पीएम मोदी यांच्या निवडणुकांचा व्हिडिओ आता एडिट करून त्यात गर्दी ला ब्लर करून व्हायरल करण्यात येत आहे. विश्वास न्यूज (नवी दिल्ली): सोशल मीडिया वर पीएम मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये असे दाखवण...
हा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांश...
दिड महिन्यात पंधरा टक्के जलसाठा घटला! अकोलाः वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात धरणातील जलसाठा ६३. ४८ टक्के संचयित झाला होता; परंतु दिड महिन्यात यातील १५ टक्के जलसाठा घटला असून, आजमितीस केवळ ४८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पुढे आणखी सात महिने काढायचे असल्याने टंचाईचा प्रश्न उभा ठाकणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तर आजच नागरिकांना पाणी...
मुंबई : आज भाजपमध्ये माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित प्रवेश करणार असून नंदूरबारमधून माणिकराव गावित यांना पराभूत करुन हिना गावित खासदार झाल्यानंतर नंदूरबार मतदारसंघात आघाडीचा जोर कमी होत भाजपने वर्चस्व मिळवळे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेसाठी गावितांचा भाजपमध्ये प्रवेश महत्वाचा ठरणार आहे. लोकसभा निवडणु...
व्यक्ति आणि कला संथपणामुळे मैफलीचा भास होत असे. आपल्या गायकीबद्दल त्यांना इतका आत्मविश्वास होता कीं, वेळप्रसंगीं, गातां गातां एखादा अपेक्षित स्वर लागला नाहीं तर तो तिथेंच तोडून ते इतक्या मजेनें परतत असत, कीं त्या परतण्यांतसुद्धां आकर्षकपणा निर्माण होत असे. बालगंधवानी संगीताचा विस्तार वाढविला हैं मराठी रंगभूमीच्या रसनिष...
कसे एक मजेदार उन्हाळ्यात कोशिंबीर शिजविणे? हे सोपे आहे! उदाहरणार्थ, lineup मध्ये एक मल्टि रंगीत घंटा peppers वापरून, आपण नेहमी अक्षरश तेजस्वी आणि निरोगी डिश करा. हा लेख एक मजेदार सादर उन्हाळ्यात salads फोटो. प्रस्तावित पाककृती जेवण शिजविणे प्रयत्न करा, आणि कदाचित त्यांना किमान आपण मिळतील. चवदार उन्हाळ्यात कोशिंबीर "वि...
शालीवान शके - 1944, 7 जून 2022, वार - मंगळवार, ज्येष्ठ शु. 7, रास - सिंह, तिथी - शु. सप्तमी, नक्षत्र - पूर्वा, मुलांक - 7, भाग्यांक - 1, राहुकाळ - दुपारी 3 ते 4. 30, या काळात शक्य असल्यास महत्वाची कामे करू नये. विवाहादि मंगलकार्य वर्ज्य नाही. ज्यांचा जन्म 1, 7, 10, 16, 25 या दिवशी झाला आहे त्यांना देवदर्शनाचा योग आहे. ...
नागपूर : नागपुरात बंदी असलेल्या नॉयलॉन मांजामुळं गळा कापल्या गेल्यामुळं आज एक 17 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आदित्य भारद्वाज असं जखमी मुलाचं नाव आहे. आदित्य आज सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून बाईकनं त्याच्या कॉम्प्युटर क्लासला जात होता. तेव्हा त्याच्या बाइकसमोर अचानक हवेतून नॉ...
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. देशात सध्या करोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. दररोजची मोठ्याप्रमाणावर वाढत असलेली रूग्णसंख्या ही चिंताजनक बाब ठरत आहे. करोना संसर्गाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी देशाच्या माजी पंतप्रधानांपर्यंत सर्वच अडकत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील करोन...
Shakun Shastra : घरात मुंग्या असणे याच्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुंग्या खाण्याच्या पदार्थात पडू नये एवढीत आपण काळजी घेतो. परंतु, शकून शास्त्रात घरात मुंग्या दिसणे शुभ की अशुभ याबाबत सांगितलं आहे. घरातून मुंग्या बाहेर पडणे हे शुभ आणि अशुभ संकेतांशी संबंधित आहे. सहसा काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या अनेक घ...
Old Note and Coin : आजकाल चलनातून बंद झालेली जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. जर तुमच्याही घरात अशी नाणी किंवा नोट असतील ते विकून तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमची नाणी किंवा नोटा ऑनलाईन वेबसाईटवर विकावी लागतील. अनेकांना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा छंद असतो. पण त्यांचा हा छंद त्...
शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा ते १ वाजण्याच्या सुमारास ठोकळ कुटुंबीय झोपेत असताना दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला़ ठोकळ दाम्पत्याला जाग आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून गज, काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ठोकळ यांच्या पत्नीच्या अंगावरील तसेच मुलीच्या अंगा...
लाईव्ह न्यूज : "भिडे गुरुजीवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी" बॉलीवुड : ए. आर. रहमानच्या 'उर्वशी-उर्वशी'चे 'रिइमॅजिन्ड व्हर्जन' तुम्ही ऐकले का? बॉलीवुड : सुशांतसिंह राजपूत व जॅकलिन फर्नांडिस का आलेत एकत्र? बॉलीवुड : बॉलीवुड : कधी सुरु होणार 'नायक2'चे शूटींग? बॉलीवुड : श्रद्धा कपूर-...
आपली जलसंपत्ती ठरते, त्या आधारे आपल्याला काही सिद्धांत, सापेक्ष प्रमाणात तपासता येतील. हिवाळ्यात,हिमालयावरील 500,000, कि.मी. (2500 कि.मी. लांबी X200 कि.मी. रूंदी) एवढी जागा हिमाच्छादित असते. कायम हिमनगांनी व्याप्त भाग बराच कमी म्हणजे सुमारे 50,000 चौ.कि.मी.(2500 कि.मी. X20 कि.मी.) एवढा असतो. ह्या हिमनद्यांमधील बर्फाच्य...
नेमकी हीच गोष्ट नुपूरला आवडली नाही. त्याने इरा फोनमध्ये बघतानाचा फोटो क्लिक केला आणि तो सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, 'या डिस्ट्रॅक्शन्सला काय बोलू! फोकस कर इरा. 'या फोटोत इराच्या एका हातात फोन दिसत आहे तर दुसऱ्या हातात कैची पकडली आहे. यावर इराने लिहिलं की, 'तू पण बसून खेळतच होतास. ' व्हॅलेन्टाइन डेच्या दिवशी इरान...
बारा ज्योतिर्लिंगः घृष्णेश्वर मंदिराचा नेमका इतिहास काय आहे ? Shravan 2022: घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभा...
। अलिबाग । वार्ताहर । लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेंतर्गत आनंदो प्रकल्पामार्फत अलिबाग विभागामध्ये बोर्ली, वळके, रामराज, बेलोशी या चार केंद्रामध्ये 8 वी, 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या-पुस्तके, दप्तर, कंपासपेटी, चित्रकला, वही आणि आलेख व...
मुंबईत सुरू असलेल्या डीवाय पाटील टी-२० कप स्पर्धेत हार्दिकने शतकी खेळी केली. त्याने ३९ चेंडूत १०५ धावा केल्या. इतक नव्हे तर फलंदाजीनंतर गोलंदाजीत कमाल करत ५ विकेट देखील घेतल्या. वाचा- विराट, तुझे वय झालयं; अधिक सराव कर! अष्ठपैलू हार्दिकने रिलायन्स वन संघाकडून खेळताना ८ चौकार आणि १० षटकार मारत ३७ चेंडूत १०० धावा केल्य...
यावरून असें झालें कीं, शक्तीस चाकाच्या त्रिज्यनें गुणिलें असतां जो गुणाकार येईल तो अर्ध वजनास कण्याचा जाडा व बारीक भाग यांच्या भिज्यांच्या अंतराने गुणून जो गुणाकार येईल त्या बरोबर असतो. कड् कड़ आणि कग म्हणजे के आणि के यांमधील अंतर अ लहान करून विवक्षितशक्तीनें हवे तेवढें वजन उचलितां येईल. (१२६ ) अनेक चाकें व कणे यांची स...
गिलगिट - बाल्टिस्तानशी या पाकव्याप्त काश्मीर परिसरात पाकिस्तानने एक कार्यकारी आदेश (एक्झिक्युटिव्ह ऑर्डर) काढला आहे. या आदेशाद्वारे या प्रदेशाचे स्वायत्त क्षेत्राचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. आता हे अधिकार पाकिस्तानच्या संसदेला देण्यात आले आहेत. त्याशिवाय भविष्यात गिलगिट बाल्टिस्तान या प्रदेशाविषयी निर्णय घेण्याचे ...
पुदुचेरी -पुदुचेरीचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. जानकीरामन यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. वयाशी निगडीत आजारांमुळे जानकीरामन यांना काही दिवसांपूर्वी पुदुचेरीतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. जानकीरामन यांची पुदु...
सर्वांनाच लेखन-वाचनातून-पुस्तकातून विकासाची वाट सापडेल असे नाही. प्रत्येक मूल वेगळं मानलं तर नक्कीच मुलांना शाळेत आपलेपणा वाटेल. सर्वांनाच लेखन-वाचनातून-पुस्तकातून विकासाची वाट सापडेल असे नाही. प्रत्येक मूल वेगळं मानलं तर नक्कीच मुलांना शाळेत आपलेपणा वाटेल. ते जे काही शिकतायत, करतायत त्यात त्यांना रस वाटू शकेल. शाळेत ...
भिवंडीमध्ये एक भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. येथे एका अनियंत्रित ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. या अपघातात रस्त्याच्या कडेला उभे असलेले दोन जण थोडक्यात बचावले. ते किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. ही हृदयद्रावक घटना 3 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सु...
रहाटणी, दि. ३० (पीसीबी) - दुचाकीवरून जाणा-या तरुणाला दोघांनी आवाज दिला. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण थांबला आणि त्याने चेह-याचा मास्क काढला. यावरून दोघांनी मिळून दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच त्याला चावा घेतला. ही घटना सोमवारी (दि. 29) रात्री रहाटणी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ घडली. बालाजी तुकाराम शिंदे (वय 23...
वसंतोत्सव म्हणजे निसर्गाचा उत्सव आहे. निसर्ग एरवीही सुंदर असतोच, पण वसंतात त्याचे रूप काही औरच असते. आपल्या जीवनातही तारूण्य हा वसंत ऋतूच असतो. त्याचप्रमाणे वसंत ही निसर्गाची युवावस्था आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. भगवान कृष्णाने गीतेत 'ऋतूनां कुसुमाकरः' असे संबोधले आहे. कवीवर...