text large_string |
|---|
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील उर्फ आबा यांचे सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते. आर. आर. पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी स्मिता ... |
हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. आमदार बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का दिला आहे. संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संतोष बांगरही चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. संतोष बांगर सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्... |
अज्ञात समाजकंटकाने संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग जाळल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर त्याचे पडसाद आता राज्याच्या काही भागांमध्ये उमटायला लागले आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते दसरा मेळाव्याच्या दिवशी भगवान बाबा यांचं जन्मगाव असेलल्या सावरगावात भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्य... |
काम सोपे नाही (अग्रलेख) चार वर्षांपूर्वी मोदी यांची "अच्छे दिन आयेंगे' ही घोषणा टाळ्या घेणारी ठरत होती. तीच घोषणा आता चेष्टेचा विषय झाली आहे. चार वर्षापूर्वी मोदी यांना टक्कर देऊ शकेल, असा नेता नाही, अशी भावना होती. आज कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रूपाने मोदी यांना दमदार विरोधक मिळाला आहे. गेल्या निवडणुकीवेळी... |
उल्हासनगरः गावठी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा काळा गुळ (Black Jaggery) उल्हासनगरच्या (Ulhasnagar) हिललाईन पोलिसांनी जप्त (Confiscated) केला आहे. या काळ्या गुळाची ८ लाख ७० हजार एवढी असून या कारवाईत एकाला अटकही करण्यात आली आहे. (Confiscated black jaggery used for village liquor; Hill Line police action) उल्हासनगरमध... |
कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. कुरखेडा/आलापल्ली : कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरततोंडी गावाला लागून असलेल्या देवसराड नाला येथून पोलिसांनी ५० हजार रूपये किंमतीचा मोहफूल सडवा जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस ... |
गुन्हेगारांवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांच्यावरील त्यांना योग्य ती शिक्षा सुनावली जाते. काही गुन्हेगारांच्या शिक्षा अल्प काळासाठी असतात तर काहींच्या दीर्घकाळासाठी. गुन्हेगारांवरील गुन्हे सिद्ध होऊन त्यांच्यावरील त्यांना योग्य ती शिक्षा सुनावली जाते. काही गुन्हेगारांच्या शिक्षा अल्प काळासाठी असतात तर काहींच्या दीर्घकाळास... |
नाशिक : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने वाढ होत असून १ नोव्हेंबर २०२०च्या तुलनेत सध्या पेट्रोल ५. ६ रुपयांनी, तर डिझेल ६. २९ पैशांनी वाढले असून स्वयंपाकाच्या गॅसचा सिंलिंडर तब्बल १२५ रुपयांनी महागला आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर कृषी अधिभार लावल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी... |
कोल्हापूर : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले. यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेली प्रतिबंधित बंद क्षेत्र व सूट, वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवण्यात येत आहेत. तसेच वेळोवळी परवानगी दिलेल्या बाबी-क्षेत्र पूर्ववत... |
ड्रग्ज मागवण्यासाठी खास गृप, दीपिका ऍडमिन; मॅनेजरने केला धक्कादायक खुलासा - Mulukh Maidan\nसुशांत सिंह राजपुतच्या मृत्यू ते आता ड्रग्स कनेक्शन. या सगळ्यामध्ये अख्खे बॉलीवूड ढवळून निघाले आहे. रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता ड्रग्स प्रकरणात रकुल प्रीत, दीपिका पादुकोन, सारा अली खान यांचे नाव आले आहे. ड्रग्स चॅट ... |
नवी दिल्ली, २४ एप्रिलः देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111. 20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 ल... |
सोलापूर - सोलापूर विभागातील होटगी ते तिलाटीदरम्यानचे रेल्वे दुहेरीकरणाचे काम गतीने होत आहे. हे काम करणाऱ्या आरव्हीएनएल (रेल्वे विकास निगम लि.,) रेल्वे रुळ जोडणीसाठी फरिदाबाद येथून अाधुनिक फ्लॅश बेल्ट वेल्डिंग मशीन मागविली आहे. या मशीनद्वारे अवघ्या तीन मिनिटांत रुळाची जोडणी केली जाते. या मशीनमुळे दुहेरीकरणाचे काम गतीने ... |
छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू झाला असला तरी राज्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात पडलेल्या पावसाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसलाय. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी या संदर्भात कृषी विभागानं महत्त्वाचा सल्ला दिलाय. गेल्या काही दिवसांपासून ऋतूचक्र बदलल्याचं पाहायला मि... |
नागपूर : अवैध सावकारीवर राज्य सरकारने कायद्याने बंधने आणली असली तरी आता राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनाही वेगवेगळ्या शुल्काच्या नावावर वसुली सुरू केली असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. कोविडच्या काळात किमान अनावश्यक शुल्काची वसूल करण्यात येऊ नये, अशी मागणी जोर धरत असून रिझर्व्ह बँकेनेच यावर आता निर्... |
आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. गुवाहाटी : आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा तडाखा बसला असून ६ लाख ८० हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. ६२ शिबिरांत ४८५२ लोकांना ठेवण्यात आले आहे. ... |
कोणतंही कर्ज घेतलं तर त्याचं ओझं डोक्यावर असतं, कधी एकदा हे कर्ज फेडतो असंच प्रत्येकाला वाटतं. काही सोप्या मार्गांनी तुम्ही या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होऊ शकता. कोणतंही कर्ज घेतलं तर त्याचं ओझं डोक्यावर असतं, कधी एकदा हे कर्ज फेडतो असंच प्रत्येकाला वाटतं. काही सोप्या मार्गांनी तुम्ही या कर्जातून लवकरात लवकर मुक्त हो... |
तीन ते चार दिवस महक आयसीयूमध्ये होती. तिला ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. महक २ जानेवारी रोजी अचानक बेशुद्ध झाली होती. तिला छातीत दुखू लागलं होतं. श्वासही घेता येत नव्हता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हेही वाचा - Urfi Javed : हा कपडे न घातल्यासारखाच प्रकार. . . उर्फी- चित्रा वाघ यांच्या वादात क... |
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतफेर् शहर आणि परिसरात निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणेशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेतफेर् शहर आणि परिसरात निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या संपर्कप्रमुख आणि प्रवक्त्या आमद... |
जलवाहिनी दुरुस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागून मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. राजावाडी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईः मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा शॉक लागून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ... |
ऑफिसमध्ये असे अनेक लोक असतात ज्यांना दुसऱ्यांचं यश पचणी पडत नाही. तुमच्या बॉसने तुमचं कौतुक केलं तर काहींच्या पोटात जोरात दुखायला लागतं. अशात तुमच्या जर हे लक्षात आलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरतं. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्यास तुम्हाला होणारा त्रास तुम्ही कमी करू शकता. बॉसने एखाद्याचं कौतुक केल्यास काहींना याचा त्र... |
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील पाण्यावरून राजकारण तापले असून सोमवारी मनसे व भाजपने एकत्र येत कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाणीप्रश्न सुटत नसेल तर एक दिवस महापालिकेला टाळे ठोकणार, असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला, तर भाजप आमदार रवींद्र चव्हाण या... |
लाल ताज्याकडे१५३ नाहीं ! स्टालिन मात्र प्रत्येक महत्वाच्या प्रसग लेनिनच्या पाठीशीं उभा असे. रशियात क्रातीचा स्फोट झाल्याबरोबर सील केलेल्या जर्मन आगगाडींतून लेनिन रशियात परत आला, हा महत्वाचा प्रसग दाखविणारे एक भव्य तैलचित्र या सग्रहालयात आहे. त्या चित्रातसुद्धा लेनिन डब्यातून स्टेशनात उतरतो आहे आणि त्याच्या मागोमाग स्टॅ... |
केंद्र सरकारमधील ग्रामीण विकास मंत्री आणि मध्य प्रदेशातील मंडला येथील खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मक्याच्या कणसाची किंमत 15 रुपये आहे हे ऐकून ते आश्चर्यचकित होतात आणि त्या विक्रेत्याकडे फ्रीमध्ये दे अशी मागणी करतात. त्यांचा हा व्हिडीओ काँग्रेस नेत्यांन... |
मुंबई-कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर गुरुवारी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी अकरा वाजता भेट घेतली. यावेळी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई करुन जनतेला विश्वास द्यावा, अश... |
कोरोनाने बाबा गेले, मेरे पास सिर्फ माँ है. . कोल्हापूर : वडील खासगी नोकरीत होते, आई गृहिणी. वडिलांनी आम्हाला खूप लाडात वाढवलं. आईला कधी काम करू दिलं नाही, म्हणायचे तू घर मुलांचं सगळं सांभाळ आता वडिलांचं कोरोनाने निधन झालं. संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला. . . आता त्यांना आईचाच आधार, दुसरीकडे त्या माऊलीला मुलांचा सांभाळ... |
मालिकेत सध्या दाखवण्यात येत असलेल्या कथेनुसार, राज आणि वैदेहीच्या लग्नाच्या दिवशी कावेरीला खरं माहीत पडल्याने ती त्यांचं लग्न थांबवते. त्यानंतर कावेरी स्वतःच्या प्रेमाची कबुली देते. राज आणि रत्नमाला कावेरीला मागणी घालण्यासाठी गुहागरला जातात. मात्र तिचे तात्या राज आणि कावेरीच्या लग्नाला नकार देतात. यापुढे तात्या लग्नासा... |
मुंबई । आला...रे. . गोविंदा. . आला गोपाळकाला म्हटले की संपुर्ण देशाचे लक्ष लागते ते मुंबईच्या दहीहंहीकडे आज गोपाळकाला हा सण मुंबईकरांसाठी खास मानला जातो. गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात. यंदा शासनाने प्रो-दहीहंडीला मान्यता दिली आहे. सालाबादप्रमाणे यंदा दादर येथील आयडियल, दादर स्टेशनजवळील आणि नक्षत्र मोलसमोरील दहीहंडी ह... |
अमेरीकेत डेमोक्रॅटिक पक्षाची सर्वंकष सत्ता. कोरोनाच्या केसेसमध्ये भारतात निरंतर घट - प्रो. शमिका रवी. मारिकोचा भाव शेअर बाजारात ५२ आठवड्यात सर्वात जास्त. ब्युटी स्टार्टअप नायका २०२१ मध्ये आयपीओ काढणार. पाकिस्तानमध्ये कोर्टाचा पुरोगामी निर्णय. तेलगी प्रकरणात भुजबळांचा नेमका राग काय? |
अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचा... |
अखेर २००० नंतरच्या झोपड्यांचा पाणीपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला असून यापुढे जुन्यांसह नवीन झोपड्यांमधील मागेल त्याला पाणी पुरवठा होणार आहे. मुंबई- मागील दोन वर्षापासून २००० नंतरच्या झोपड्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव फेटाळत गरिबांच्या तोंडचे पाणी पळवणा-या सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाने मागील जूनमध्ये अखेर या प्रस्ताव... |
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२३ । निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याच्या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याच गुन्ह्यात चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मविप्... |
मुंबई : टीआरपी घोटाळा उघडकीला आल्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे वाद निर्माण झाला आहे. एआरजी आऊटलायरने सिंग यांनी आपल्याला या प्रकरणात अडकविण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर देताना सिंह यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. संवेदनशील प्रकरणात... |
बेलापूर येथे गुरुवारी सकाळी ग्रामस्थांची बैठक पार पडली. शनिवारच्या बंदबरोबरच हिरण यांच्याबाबत ठोस माहिती देणा-यास १ लाख रुपयांचे बक्षीस यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, जि. प. सदस्य शरद नवले, पं. स. सदस्य अरुण नाईक, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, भरत साळुंके, सुनील मुथ्था,... |
अत्यंत संकुचित विचारसरणीचे काही पंथ, तर अतिशय उदार विचारसरणीचा हिंदु धर्म ! 'काही पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथाच्या धर्मग्रंथावर कोणतेही भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ('एखाद्या धर्मग्रंथावर भाष्य करणे वा लिहिणे', म्हणजे त्या धर्मग्रंथाचा आपल्या परीने अन्वयार्थ काढून त्या धर्मग्रंथातील ज्ञानाचे विश्लेषण क... |
चेस्टर-ले-स्ट्रीट, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेला साजेशी सुरूव... |
Ketaki Chitale : मुंबई : सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक अशी वादग्रस्त पोस्ट केतकी चितळेने शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट केली आहे. त्यामुळे राज्यात एकच वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते केतकीच्या विरोधात आक्रमक झाले असून त्यांनी केतकीवर टीका के... |
अमेरिकेत फायझर व मॉडेर्ना या कंपन्यांनी लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याला २७ जुलै रोजी सुरुवात केली. या चाचण्यांसाठी ३० हजार स्वयंसेवकांची गरज लागणार असून, सध्या १५ हजार स्वयंसेवक उपलब्ध झाले आहेत. वॉशिंग्टन : किमान एका कोरोना प्रतिबंधक लसीला अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ... |
ख्यातनाम साहित्यिक डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२४ रोजी झाला. टेकडीवरचे पीस, देवचाफा, माळ, फॅन्टॅसिया हे कथासंग्रह, चार्वाक, माता द्रौपदी, कुणीकडून कुणीकडे ही नाटके तसेच आवडलेली माणसे (व्यक्तिचित्रे) आणि शाश्वताचे रंग (समिक्षात्मक) ही त्यांची साहित्यसंपदा. १९८९ मध्ये त्यांचे निधन झाले. |
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत भात, तूर, मूग, उडीद बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी एका शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकासह स्वतःच्या आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल ज्या वापरकत्यार्कडे आधार क्रमांक नसेल त्... |
Photos : खूल्या आकाशाखाली Mouni Roy चं झक्कास फोटोशूट, तिच्या अदांवर फिदा झाले फॅन्स! मौनी रॉय सिनेमातील भूमिकांप्रमाणेच हॉट फोटोंमुळेही नेहमी चर्चेत असते. ती इन्स्टाग्रामवर बरीच अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे १४ मिलियन फॉलोअर्स आहेत. |
पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - कोरोना काळात (Corona Period) प्रचंड मेहनत घेणार्या पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) सहाय्यक आरोग्य प्रमुखांना 'डॉक्टर्स डे'निमित्त पुण्याच्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी (pune municipal corporation commissioner vikram kumar) मोठी भेट ... |
तब्बल १४ दिवसाननंतर वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांसमोर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली होती. माझी आणि समाजाची बदनामी थांबवा, तपासात सत्य समोर येईलच असे म्हणत त्यांनी या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे स्पष्टीकरण तोकडे असून... |
'काश्मीरसाठी कोणीही बंदूक घेऊन आला, तरी तो परत जिवंत जाणार नाही', हे भारताने आधीच स्पष्ट केलेले आहे, हे इम्रान खान यांनी लक्षात ठेवावे ! न्यूयॉर्क - काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद केलेे असते, ... |
श्री.के.एल.खाडे साहेब अभिष्टचिंतन-संजय सोणवणी. - नवे-पर्व\nया वयातही ताठ कण्याने समाजसुधारणेसाठी धावपळ करणा-या, सतत कार्यमग्न राहणा-या श्री. के. एल. खाडेकाकांनी अज ९१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अशीच कार्यमग्नता त्यांना पुढेही लाभो आणि त्यांना अशच उत्तम आरोग्यासहित उदंड आयुष्य मिळो या शुभकामना.\n"माझी बखर" हे त्यांचे... |
क्रिस्टल मसाज उत्तम उपचार ; मसाज हा संधिवातावर उत्तम उपचार आहे. संधिवात झालेल्या व्यक्तींना जरा जरी हात लावला तरी दुखते, मुंग्या येतात, चावल्यासारख्या वेदना होतात. पण अशावेळी घाबरून जाऊ नये. मसाज हा संधिवातावर उत्तम उपचार आहे. हा उपचार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यामध्येच सध्या लोकप्रिय असलेला मसाज म्हणजे संधिवातावर... |
भविष्य कृदन्ते ऊन > ऊन् > ऊं : हसून > हसून् > हसूं हें रूप ज्ञानेश्वरीत नाहीं. महानुभाव ग्रंथांत, विशेषतः गद्यांत हें नित्य येतें. एकाच काळांतील भाषेचे थर सूक्ष्म भेद कसे व्यक्तवूं शकतात त्याचा हा उत्तम दाखला आहे. हीं रूपें ज्ञानेश्वरींत नसल्यानें साहजिकच राजवाडे किंवा डॉडेरेट त्यांचा उल्लेख करीत नाहींत. तीं रूपें येणे... |
भाग दुसरा. त्याला बराच अवकाश लागेल. निवडलेल्या मेबरांचों नांवें सरकारी ग्याशिटांत प्रसिद्ध होत असतात. विवक्षित कारणांसाठी अशा मेंबराची नेमणूक रद्द करण्याचा अधिकार सरकारानें हाती ठेवला आहे. तरी त्याच्यासंबंधे उठाचणी व कागाळी म्युन्सिपालिटीकडून झाली पाहिजे अशी एक अट आहे. ती चांगली आहे. सरकाराकडून नेमले जाणान्या मेंबरांमध... |
पंढरपूर : महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या यंदाचा आषाढी पालखी सोहळा येत्या २९ जूनला साजरा होणार आहे. (Ashadhi Wari) आषाढी यात्रे दरम्यान भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आता मोबाईल घेवून जाता येणार आहे. तथापी (Pandharpur) मोबाईल वापरास मात्र बंदी कायम ठेवली आहे. (Latest Marathi News) आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात मंदि... |
उमरगा : तालुक्यातील कडदोरा येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बुधवारी कृषी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच सुनंदाताई रणखांब तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. सभापती सचिन पाटील, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, उपसरपंच खंडू बालकुंदे, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप पाटील आदी उपस्थित होते. सभ... |
भारतीय संघात 'कॅप्टन कूल' एमएस धोनीच्या नेतृत्वात अनेक दिग्गज खेळताना पाहिले आहे. ते खेळाडू धोनीपेक्षाही अधिक अनुभवी होते. त्यांपैकी काही खेळाडू असेही होते, ज्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्या सर्वांसमोर धोनी अगदी नवखा होता. वेळेनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा अनुभवही वाढत गेला आणि त्यानंतर त्याचेही ए... |
कलाकारांसाठीची इन्सिट्यूट! बहुआयामी चित्रकर्मी म्हणजे सुमित्रा भावे. साहित्य, आशय, शब्द, चित्र, कला, मूल्यं आणि माणूसपण या सर्व गोष्टींचा एकसंध विचार करून त्याला चित्रपटाचं रूप देण्याचं काम सुमित्रा भावे यांनी केलं. एकीकडे समाजशास्त्राचा अभ्यास, समाजातल्या सर्व घटकांविषयी कळकळ, चांगुलपणावर विश्वास आणि समूहभावनेने काम ... |
जळगाव : ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री एस एन पाठक म्हणाले की 28 जुलै रोजी सर्व संरक्षण महासंघ आणि सीडीआरए अधिकार्यांच्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये सेक्रेटरी डिफेन्स प्रोडक्शनसह सेक्रेटरी डिफेक्शन प्रोडक्शनने कर्मचारी नेत्यांना सरकारला कळवण्याचे आश्वासन दिले होते. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये, फे... |
सास्ती : राजुरा विधानसभा क्षेत्रातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट व राजुरा-गडचांदूर-कोरपना-आदिलाबाद राज्य सीमा या दोन चौपदरी महामार्गांच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली आहे. २०१९ मध्ये भूमिपूजनानंतर थंडबस्त्यात असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गड... |
माणसाच्या मनात शिरण्याचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. एखाद्या माणसाला खाण्यातून जिंकलं तर मनाने जिंकणं फारसं कठीण नसतं. खाण्याच्या पद्धतीतून खाणा-याचे नि खिलवणा-याचे संस्कार डोकावतात. म्हणूनच म्हणतात, खाणे हा केवळ उदरभरणाचा उपचार नसून तो एक दक्ष संस्कार आहे. दर बारा कोसावर भाषा बदलते तशी दर कोसावर खाद्यसंस्कृतीही बद... |
नागपूरः निवडणुकीदरम्यान आदर्श आचार संहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची नागरिकांना तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने 'सी-व्हिजिल एप'च्या माध्यमातून सुविधा प्रथमच उपलब्ध करुन दिली आहे. या माध्यमातून नागरिकही स्वतंत्र व निःपक्षपाती निवडणुकांच्या संचलनासाठी सक्रियपणे जबाबदार भूमिका बजावू शकतात. नागपूर व रामटेक लोकसभ... |
माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले. हडपसर : माजी नगरसेविकेचा हडपसर क्षेत्रीय कार्यलयात उपअधीक्षकांशी वाद झाल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरूवारी काम बंद आंदोलन केले. मात्र, माजी नगरसेविका पूजा कोद्रे आणि उपअधीक्षक प्रदीप ... |
गया (बिहार), 12 सप्टेंबर : बिहारमधील गया इथं एक मोठं हत्याकांड समोर आलं आहे. पत्नीचं दिरावर प्रेम झाल्याचा आरोप करत नवऱ्याने दोघांची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे गयामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचे आपल्या भावासोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोपीला संशय होता. या संशयातूनच आरोपीने पत्नीसह स्वतःच्या भावाचीही ... |
सुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक प्रकार होय. उन्हाळ्याच्या अखेरीस किंवा पावसाळ्याच्या सुरवातीस जमिनीतील कंद वाढू लागतो. वर्षातील आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. सुरणाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येते. चांगल्या पोसलेल्या सुरणाचे पान एखाद्या छत्री... |
पणजी : ई-व्यापार क्षेत्रातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्ट आणि तिच्या संस्थापकांना परकीय चलन विनिमय कायद्याचे कथित उल्लंघन केल्याबद्दल सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस जारी करताना १०,६०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. किराणा क्षेत्रातील बलाढय़ अमेरिकी कंपनी वॉलमार्टच्या मालकीच... |
इस्लामाबाद, 26 फेब्रुवारी : परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी एअर स्ट्राईकनंतर पत्रकार परिषद घेत भारतानं केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर आता पाकिस्तानकडून पहिली प्रतिक्रिया आली असून आम्हालाही स्वसंरक्षण, प्रतिकार करण्याचा अधिकार आहे. भारताच्या हल्ल्याला आम्ही देखील प्रत्युत्तर देणार अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पर... |
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीतील 'अप्सरा' अर्थातच अभिनेत्री 'सोनाली कुलकर्णी'ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र, सोनालीला खरी ओळख... |
नवी दिल्लीः भारताचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९४. २८ टक्के तर कोरोना रुग्णांचा मृत्यू दर १. ४५ टक्के आहे. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांचा दर ४. २६ टक्के आहे. आतापर्यंत देशात ९६ लाख ८ हजार २११ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी ९० लाख ५८ हजार ८२२ जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात कोरोनामुळे १ ल... |
मुजफ्फरनगर : मुजफ्फरनगर ऊस संशोधन केंद्राचे संशोधक, ऊस विभाग आणि साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या पथकांनी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. शेतामध्ये ऊसावर पसरलेल्या टॉप बोरर व अन्य किड रोगांपासून पिकाला कसे वाचवावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. देहात विभागात ऊसावर या किडीसह इतर रोगांचा फैलाव झाला आहे. त्यामुळे ऊस संश... |
आमच्याकडे आता आमचा महसूल गट, डिझाइन कर्मचारी, तांत्रिक क्रू, क्यूसी टीम आणि पॅकेज ग्रुप आहे.आमच्याकडे आता प्रत्येक प्रक्रियेसाठी कठोर उत्कृष्ट नियमन प्रक्रिया आहेत.तसेच, आमचे सर्व कामगार USB सह इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंपसाठी प्रिंटिंग विषयात अनुभवी आहेत,रिचार्ज करण्यायोग्य ब्रेस्ट पंप , यूएसबी हँड्स-फ्री ब्रेस्ट पंप , Mooi... |
कसे आपला चेहरा वर pores स्वच्छ? मनुष्य चेहरा - असे त्याचे कॉलिंग कार्ड. तो देखावा मध्ये आहे, कपडे योग्य ओळखले जाते. एक व्यक्ती, व्यवस्थित असेल तर चांगले दिसते, नंतर तो इतर लोकांना, त्याला उलट छान कारण ड्रॅग करा. पण कधी कधी लीड्स देखावा, त्यामुळे सहकारी socializing काम साधन समस्या, असू शकते. या प्रोफाइलमध्ये काय आहे ना... |
नवी मुंबई : वाशीतील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्यावरील माती काढण्यासाठी मशीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे उडणारी धूळ नागरिकांच्या घरांमध्ये जात असून, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील सर्व... |
वाराणसी (उत्तरप्रदेश) : देशात अशी ८ राज्ये आहेत, जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. या राज्यांत हिंदूंना अल्पसंख्य ठरवून त्यांना अल्पसंख्यांकांना मिळणारे अधिकार मिळणार आहेत का ? , असा प्रश्न वाराणसी येथील अखिल भारतीय संत समितीमधील साधू आणि संत यांनी विचारला आहे. अल्पसंख्यांकांच्या नावाखाली ५ कोटी मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यव... |
Maharashtra Election 2019: 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे 2 लाख मतांनी पराभूत होणार' सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना आघाडीकडून उभे करण्यात येणार होते. कराड - विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे छत्रपती उदयनराजे भोसले पोटनिवडणुकी... |
राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. चिमूर : राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर... |
रनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील रामा कोहोकडे यांच्या कुटुंबात गंगाधर यांचा जन्म झाला़ रामा कोहोकडे यांना सोळा एकर शेती होती़ त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता़ आई, वडील, एक भाऊ असं गंगाधर कोहोकडे यांचं कुटुंब़ पाचवीपर्यंत शिकल्यानंतर त्यांनी सैन्यात भरती व्हायचा ध्यास घेतला. त्याप्रमाणे सैन्यात भरतीही झाले़ भरती... |
मुंबई । शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. शिंदेंनी 35 समर्थक आमदारांना सोबत घेत बंड केल्यानंतर आता शिवसेना देखील आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती क... |
तुम्ही जर बाहेर जेवायला जात असाल तर घरातून बाहेर पडण्यापूर्वी एक केळी आणि दही खा. दिवाळीच्या निमित्ताने चॉकलेट, कुकीज किंवा झटपट मिठाई खाण्यापेक्षा डेजर्ट खाणे चांगले. (photo: indian express) दिवाळीच्या सणामध्ये खाण्यापिण्याबाबत लोकांमध्ये अनेकदा द्विधा मनस्थिती असते. लोकांना वाटते की त्यांनी मिठाई आणि पदार्थ खाल्ल्यास... |
मुद्रण ही एक जगभरामध्ये सध्या जोरात विकसित होणारी इंडस्ट्री आहे. यामध्ये असंख्य नोकरीच्या संधी देश आणि विदेशामध्ये उपलब्ध आहेत. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे इतरांप्रमाणेच विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. परीक्षा होऊन नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागलेले आहेत. सर्व पालक व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या पुढ... |
फुलकोबीच्या हळव्या किंवा लवकर येणाऱ्या जातीस उष्ण हवामान (गड्डा धरताना २५ ते २७ अंश सेल्सिअस) आणि दीर्घ काळ सुर्यप्रकाश (मोठे दिवस) पोषक ठरतो. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान (बटनिंग) आणि कमी प्रतीचा तयार होतो. गरव्या किंवा उशिरा तयार होणाऱ्या स्नोबॉलसारख्या जातींसाठी सुरूवातीपासूनच थंड हवा... |
न्यूयॉर्क : कोरोनामुळे जगातील अनेक देशांत लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी वायदे बाजारात कच्च्या तेलाच्या (पेट्रोलियम) किंमती नीचांकी घसरल्या होत्या. मात्र आता ही स्थिती काही प्रमाणात सुधारली आहे. न्यूयॉर्क येथील बाजारात बुधवारी अखेरच्या सत्रात कच्च्या तेलाच्या किमती 4 टक्क्यांनी वाढून त्या 36. 03 डॉल... |
संजयनगर : निरोगी राहा आणि सशक्त बना तसेच समतोल आहार ही उत्तम यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा दाते यांनी व्यक्त केले. सांगलीतील श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयामध्ये मैत्रेयी ग्रुप सांगली व महाविद्यालय माजी विद्यार्थिनी समिती तसेच महिला आरोग्य विकास समिती यांच्या वतीने जागत... |
भारतीय नियमक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक म्हणून वर्षाला सात कोटींहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक म्हणून वर्षाला सात कोटींहून अधिक रुपयांचे पॅकेज दिले जाणार असल्... |
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२. १० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही. नागपूर : अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत रा... |
गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे. गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे. ओबीसींमध्ये एकतेची भावना नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात मागे पडत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले. ओबीसी युवा महोत्स... |
ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर ३१ मे आधी भरण्यासाठी सर्वसामान्यांची वेबसाइटवर झुंबड उडत आहे. मात्र वेबसाइटवर करभरणा करताना होमपेजच्या पुढील विंडो येण्यासाठी वेळ लागत असल्याने करदाते हतबल झाले आहेत. तरीही सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक महापालिका भवन अथवा जवळील प्रभाग समिती कार्यालयात धाव घेत आहे. विशेष म्हणजे, मालमत्ता कर ... |
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात ४० हजार कोटींचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले होते. सत्ताबदल झाल्यावर भाजप सरकारने ८० हजार कोटींचे नवे धोरण जाहीर केले. हजारो कोटींची धोरण जाहीर करूनही प्रत्यक्ष काहीच होताना दिसत नाही. अन्य राज्ये आकर्षक पॅकेज जाहीर करून गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असताना महाराष्ट्राची वस्त्रोद्यो... |
विज्ञानदिनी ना सीवी रमण यांचा जन्मदिन, ना स्मृतिदिन। Kolaj\nतुम्हाला यंदाचा नोबेल पुरस्कार घोषित झाला, कुणीतरी फोन केला. यावेळी ते पुन्हा चिडले. नेहमीच येणाऱ्या मित्रांच्या अशा फोनमुळे त्यांना वैताग यायचा. मात्र यावेळी आलेला हा कॉल खरा होता. त्यांना १९३० या वर्षाचा नोबेल पुरस्कार खरोखरच घोषित झाला होता. केवळ भारतच नव्ह... |
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल स्वतःच्या हातावर चापकाचे फटके मारून घेत असताना पहायला मिळत आहेत. व्हायरल होणारा व्हिडीओ छत्तीसगडमधील (Chattisgadh) दुर्ग जिल्ह्यातील असून आदिवासी बहुल अशा छत्तीसगडमधली ही एक प्रथा आहे. ... |
ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा झालेला पराभव हा अजुनही चर्चेचा विषय बनला आहे. भविष्याचा विचार करत भारताच्या टी-२० संघात बदल करण्याची मागणी होते आहे. १८ नोव्हेंबरपासून टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. माजी क्रिकेटपटू वासिम जाफरच्या मते टी-२० क्रिक... |
मुंबई : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी US फेडर बँकेनं व्याजदर वाढवला. ०. ७५ टक्क्यांनी हा रेट वाढवल्याने त्याचे मोठे परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पाहायला मिळाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या दोन महिन्यात पुन्हा व्याजदर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. US शे... |
मुंबई, 25 जानेवारीः खाद्यपदार्थ विक्री आणि घरपोच डिलिव्हरी या क्षेत्रात कोरोना महामारीच्या काळात मोठी वाढ झाली. त्याचमुळे खाद्यपदार्थ विक्रीचे अनेक छोटे व्यवसाय उभे राहिले, तसंच झोमॅटो, स्विगी यांसारख्या घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्याही वेगानं विस्तारल्या. आयटीसारख्या क्षेत्रामध्ये नोकरकपातीचं वारं वाहत असताना झोमॅट... |
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप 4 महिन्यांचा का कालावधी बाकी आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ भाग घेणार आहेत. 8 संघ आधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित दोन संघ पात्रता फेरी खेळून प्रवेश मिळवतील. क्वालिफायर फेरीत झिम्बाब्वे संघ शानदार प्रदर्शन करत आहे. संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चारही ... |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पहिले नांगरट साहित्य संमेलन रविवार दिनांक 4 जून 2023 रोजी छत्रपती शिवाजी विद्यापीठातील वि स खांडेकर भाषा भवन सभागृहात होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवार सामाजिक विकास व संशोधन... |
मुंबईः लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकून हल्लेखोरांनी काही प्रवाशांना लुटलं आणि एका महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इगतपुरी-कसारा स्थानकादरम्यानची काल रात्री 8 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. सात ते आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं आणि 20 वर्षीय महिलेवर बल... |
ह्या सोबतच मराठा समाजाचे शेती संबंधित काही दोष गुण चालत आलेले दिसून येतात. महाराष्ट्रातील इतर समाजात ते फार कमी दिसतात. 'वावर आहे तर पावर आहे' हा शब्द आधुनिक काळात मराठ्यांच्या तोंडी मोठ्या प्रमाणत एकायला येतो, कारण जमीन हा मराठ्यांचा वेगळा मानबिंदू बनलेला आहे. फुटभर बांधावरून मारामाऱ्या करणे, प्रसंगी खून देखील पडणे हे... |
झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत नवे 'ट्विस्ट' पाहायला मिळणार आहे. चाहत्यांचा आवडता 'राणा' आता पोलिसांच्या भूमिकेत दिसेल. राणाने नोकरी किंवा व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचे ठरवले आहे आणि अंजली देखील त्याच्या या निर्णयात त्याला साथ देणार आहे. राणा पुढील वाटचालीसाठी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करतो आणि नोकरीच्या... |
पोंभुर्णा (चंद्रपूर) : ४३ अंश तापमानाने चंद्रपूर जिल्हा होरपळून निघत असतानाच पेसा कायदा, इको सेन्सेटिव्ह झोन, सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक या प्रमुख व ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आदिवासी बांधवही मंगळवारी पेटून उठले. पोंभुर्ण्यातील जुन्या बसस्थानक चौकात जन आक्रोश, रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करीत रखरखत्या उन्हात व... |
दोन महिन्यानंतर शुक्रवारी सकाळी शहराच्या दक्षिण भागात पुन्हा एकदा गूढ आवाज झाला. गेल्या तीन वर्षांपासून नेहमीच कमी जास्त प्रमाणात ऐकू येत असलेल्या या गूढ आवाजामुळे शहरवासियांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून येत असलेल्या या गूढ आवाजाची प्रशासनाकडे कुठलीही नोंद नाही. दोन महिन्यांपूर्वी डिसेंबरच्या पह... |
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना बुधवारी (14 डिसेंबर) सुरू झाला. एकदिवसीय मालिकेत मिळालेल्या पराभवानंतर भारत कसोटी मालिकेत यजमानांना पराभूत करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, पहिल्या दिवशी संघ कसोटी सामन्याची सुरुवात मनाप्रमाणे करू शकला नाही, असेच दिसते. विराट कोहली मागच्या काही सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्म... |
एमआयडीसीतील ज्येष्ठ महिलेच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला. मात्र, अद्यापही नऊ ज्येष्ठांच्या मारेकऱ्यांना हुडकून काढण्यात हायटेक पोलिसांना यश आलेले नाही. एमआयडीसीतील ज्येष्ठ महिलेच्या हत्येचा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला. मात्र, अद्यापही नऊ ज्येष्ठांच्या मारेकऱ्यांना हुडकून काढण्यात ह... |
पंचवटी (जि. नाशिक) : औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल सिग्नलवर शनिवारी (ता. ८) पहाटे झालेल्या भीषण अपघातात १२ निष्पाप बळी गेले, तर ४१ जण जखमी झाले. अपघाताला कारणीभूत असलेले चौकाच्या आजूबाजूचे अतिक्रमण, अरुंद रस्ता, टर्निंग पॉइंट, सिग्नल यंत्रणा, चौकातील रस्त्याचे रुंदीकरण याबाबत आता महापालिका एक्शन मोडवर आली आहे. (Nashik B... |
राष्ट्रवादीच्या २० ते २५ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याचा दावा भाजपानं केलाय. पण असं असलं तरी भाजपा समोर पक्षांतरबंदी कायद्याचा पेच कायम आहे. राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्ठ... |
PM Scholarship 2023: केंद्र सरकार आज एकापेक्षा एक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा अनेकांना होताना दिसत आहे. अशीच एक योजना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षाला 25000 प्राप्त होत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेअंतर्गत सरकारकडून मुलांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. ज्याचे नाव पीएम स्कॉलरश... |
मुंबई । अँटेलिया कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे. भिवंडी येथील एस. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझेवर एंजोप्लास्टी किंवा ओपन हार्ट सर्जर... |
मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या गोळीबारप्रकरणी बुधवारी कुरार पोलिसांनी पाच जणांना अटक केली. मालाड, कुरार परिसरात दबदबा निर्माण करण्यासाठी उदय पाठक टोळीच्या गुंडांनी हा गोळीबार केला. हवेत गोळीबार करून, व्यापाऱ्यांच्या दुकानात धमकीची चिठ्ठी टाकून हे गुंड फरार होत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.