text large_string |
|---|
सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. नारायण कोल्हे आणि सकूबाई कोल्हे अशी वृद्ध दाम्पत्याची नावे आहेत. कौटुंबिक वाद आणि पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हे दाम्पत्यासोबत त्यांचा भाचा रामदास भोये हा राहायला होता. यावेळी तो बाहेर असताना त्यांचा नातू वरखेडा येथून आजी-आ... |
लॉकडाऊनमध्ये सूट देणं योग्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. अशात राज्यातला लॉकडाऊन उठवण्यात येणार नसल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई, 28 जून : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधत आहेत. यावेळी राज्यात सुरू असलेल्या अनेक मुद्द्यांवर ते बोलत आहेत. राज्यात लॉ... |
तुम्ही हिला ओळखलंत का ? 'येऊ कशी तशी मी नांदायला'मधील स्वीटू होती टाईमपास सिनेमातील प्राजूची मैत्रीण By ऑनलाइन लोकमत । Published: February 18, 2021 11:41 AM2021-02-18T11:41:58+5:302021-02-18T13:46:09+5:30 सध्या झी मराठीवर 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका फार गाजते आहे. या मालिकेतील नायिका स्वीटूने सगळ्यांचं लक्ष वेध... |
मिशिगन, 07 ऑगस्टः एका व्यक्तीने लिव्ह-इनमध्ये सोबत राहणाऱ्या आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करुन, तिचा मृतदेह तब्बल सात महिने घरात लपवून ठेवल्याची (Man hid girlfriends body for 7 months) घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील मिशिगनमध्ये घडला आहे. पकडला गेल्यानंतर या व्यक्तीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल (Michi... |
Raj Thackeray :मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि चाहत्यांना खास आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट केले की, दरवर्षी 14 जून रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कार्यकर्ते मला भेटायला येतात आणि शुभे... |
नूह-मेवात, 5 एप्रिल : देशात दिवसेंदिवस महिला विरोधी अत्याचारांच्या (Crime against women) घटना वाढतच चालल्या आहेत. अगदी कौटुंबिक हिंसाचारापासून बलात्कारापर्यंतच्या (Rape) अनेक घटना देशात दररोज नोंदवल्या जात आहे. कडक शासन करूनही गुन्हेगारांना काहीही फरक पडत नाही. अशातचं एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुली... |
अभिनेत्री अदिती राव हैदरीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये शाही भूमिका साकारल्या आहेत. आतापर्यंतच्या या सर्व भूमिकांमध्ये 'पद्मावत'मधील मेहरुनिसा आणि नुकतीच आलेली 'ताज डिव्हाइडेड बाय ब्लड' या वेबसीरिजमधील तिची अनारकली भूमिका चांगलीच गाजली. महत्त्वाची बाब म्हणजे अदिती खऱ्या आयुष्यात एका शाही कुटुंबातील आहे. अदितीचं कुट... |
सोलापूर : सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (Central Reserve Police Force, CRPF) मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. सीआरपीएफने वैद्यकीय अधिकारी (मेडिकल ऑफिसर) (Medical Officer) पदे भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सीआरपीएफच्या विविध युनिटमध्ये एकूण 16 पदे नियुक्त केली जातील. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक व प... |
पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 2 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. हा असा सामना होता ज्यात शेवटच्या दिवशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. कसोटी सामना अनिर्णित घोषित झाला, त्यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने दुसऱ्या डावात 9 गडी ग... |
ठाणे : ओडिशा येथून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या प्रशांत नायक (३०, रा. गंजाम, ओरिसा) आणि अरमान पटेल (३५, रा. बदलापूर, ठाणे) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून आठ लाख ५४ हजारांचा ३४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ओडिशा आणि महाराष्ट्राती... |
याप्रमाणे केंद्रशासन कृती करेल का ? चिंचवड (पुणे) : चीन हा भारताशी नेहमीच आक्रमक राहिला आहे. १९६२ च्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या अहिंसेच्या भूमिकेमुळे चीनकडून भारताला पराभूत व्हावे लागले. आताही चीन त्यांच्या वस्तू भारतीय बाजारपेठेत आणून भारताच्या लघु उद्योगांना कमकुवत करत आहे, तसेच ब्रह्मपुत्रा नदीवर धर... |
भोपाळ :- मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आता केवळ भूमिपुत्रांनाच सरकारी नोकरी मिळेल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज (१८ ऑगस्ट) ला ही घोषणा केली. यासाठी कायदेशीर पावलं उचलली जातील असं शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) म्हणाले. शिवराज सिंह चौहान यांनी एक व्हिडीओ व्हायरल (video viral) करून ही माहिती दिली. त... |
रबकवी-बनहट्टी (कर्नाटक) - हिजाब प्रकणामध्ये धर्मांधांनी हळिंगळीच्या अल्लमप्रभु प्राथमिक शाळेतील शिक्षक मंजुनाथ नायक यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यामुळे ते गंभीर घायाळ झाले आहेत. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंतर बागलकोटच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. येथे हिजाबच्या प्रकरणावरून निदर्... |
Kerala । High Court । : केरळमधील ख्रिश्चन समाजाच्या परंपरेवर तेथील कोट्टायम न्यायालयाने बंदी घातली आहे. भाऊ-बहिणीचे लग्न करण्याची परंपरा आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, ही धार्मिक बाब नाही, त्यामुळे ही परंपरा बंद करा. ही बाब चुलत भाऊ, चुलत भाऊ, चुलत भाऊ अथवा दूरच्या नातेवाईकांशी संबंधित नाही, तर ती खऱ्या भाऊ-बहिणीशी ल... |
रत्नागिरी(प्रतिनिधी): कोकणात येऊ पाहणाऱ्या कारखान्यांना आणि प्रकल्पांना विरोध करण्याची अनेक आंदोलने झाली परंतु एखाद्या प्रकल्पाची उभारणी करा अशी मागणी करण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी लढा देण्याचा निर्धार केला आहे. आपले समर्थन जिल्हा प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी एकत्र एकवटत २० जुलै रोजी भव्य मोर्चाचे आयोजन रिफायनरी प... |
जवळपास शहरातील बहुतांश नागरिक घरफाळा व पाणीपट्टी भरतात. त्यासाठी त्यांना नागरी सुविधा केंद्रांमध्ये वा पाणी बिल भरणा केंद्रात जावे लागते. त्यांचा वेळ वाचवण्यासाठी महापालिकेने ही दोन्ही बिले ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जवळपास शहरातील बहुतांश नागरिक घरफाळा व पाणीपट्टी भरतात. त्यासाठी त्यांना नागरी सुविध... |
श्रीलंकेतील (Sri Lanka Economic Crisis) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. भीषण आर्थिक संकटामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. वाढती महागाई आणि उपयुक्त वस्तूंचा तुटवडा यामुळे राजधानी कोलंबोमध्ये (Colombo) लोकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. देशात सतत इंधनाचा तुटवडा अस... |
नॉटिंगहॅम : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. सलामीवीर फलंदाज मुरली विजयच्या जागी त्याला संधी देण्यात आली. भारतीय संघातील दुसरा बदल म्हणजे हैदराबादचा युवा फलंदाज हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. उर्... |
ठाणे : ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल २० हजार कोटींचा चुराडा होऊनही ठाणेकरांना सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या वेळी राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध न करता, २५ वर्षांत सत्ताधाऱ्यांनी काय केले, याचा ऊहापोह करणारा 'पंचनामा' जनतेसमोर... |
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्चाचे ४ लाख ३५ हजार मास्कसह सात प्रकाराच्या साहित्यांची मागणी झेडपीचे शिक्षण सभापती दिलीप चव्हाण यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शास... |
पुणे - कोल्हापूर येथील "ब्रेनडेड' 18 वर्षीय तरुणाने हृदय आणि मूत्रपिंड दान करत तिघांना जीवनदान दिले. "ग्रीन कॉरिडॉर'च्या सहाय्याने अवघ्या 2 तास 20 मिनिटांत कोल्हापूर पुण्यात हृदय आणून डॉक्टरांनी भिगवण येथील 30 वर्षीय शेतकरी तरुणावर यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. तर, एक मूत्रपिंड कोल्हापूरमधील डायमंड सुपर स्... |
बाळापूर (डॉ. चांद शेख)- महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ बाळापुर तालुक्याची सभा रविवारी पारस येथील संत गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्या सभागृहात महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम आवारे, प्रदेश सरचिटणीस अॅड सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात... |
झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे मस्त झोप येते, हा चुकीचा समज आहे. चहा व कॉफीत आढळणाऱ्या कॅफिन या उत्तेजक घटकामुळे झोप उडते. तसेच कॅफिनमुळे रात्री वारंवार लघवी येते. त्यामुळे झोपमोड होते. रात्री झोपण्यापूर्वी अतिपाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. जास्त पाणी प्यायल्याने वारंवार लघवीसाठी उठावे लागते. रात्री हलका आहार घ्... |
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सत्तेबाबत आणि पक्षातील वादाबाबत बोलत होते. याबाबत वारंवार सांगूनही आमच्या समस्यांकडे कोणीही लक्ष दिले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के सामाजिकरण आणि २० टक्के राजकारण, या घटकाला व जनहिताची कामे करण्यासाठी आमच्याकडे बाहेर पडल्याशिवाय पर्याय नव्हता. असे राठोड या... |
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर ही सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसून येते. यापूर्वी देखील तिला वेगवेगळ्या वादांचा सामना करावा लागला आहे. आता करिना चर्चेत आली आहे ते तिच्या पराक्रमामुळे. त्याचे झाले असे की, ती आणि तिची मैत्रीण अभिनेत्री अमृता अमृता अरोरा या एका पार्टीला गेल्या होत्या. तिथे सगळे कोरोनाचे नियम ... |
भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. खेड्यातील लोकात एकोपा असतो असा आतापर्यंत अनुभव असला तरी हळूहळू तालुका, जिल्हा, राज्य आणि केंद्रीय पातळीवर होणारे राजकारणाचे पडसाद खेडेगावात उमटले जात आहेत. जळगाव जिल्ह्यात काल एकूण 120 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होऊन निकाल जाहीर झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत आपलेच पॅनल निवडून... |
कोरोना योध्यांना विद्यार्थ्यांनी बांधली राखी! स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायसोनीत रक्तदान शिबीर! एरंडोलला बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलतर्फे 'हर घर तिरंगा' रॅली! शिवसेनेत फूट : शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार पाटील यांचा पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा! यावलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक! गुलाबराव पाटलांन... |
पुणे - राज्य सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर, डॉ.अभय बंग यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, "अभय बंग हे महान जगव्यापी सामाजिक नेते, चळवळीतील कार्यकर्ते आहेत, ते महान आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. एकही माणूस गडचिरोली जिल्ह्यात ... |
वैभववाडी : कुंभवडे चव्हाणवाडी येथील सर्पदंश झालेले रामदास शिवराम चव्हाण (६३) या शेतकऱ्याचा अखेर मृत्यू झाला. कणकवली एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना गुरुवारी रात्री ही घटना घडली. रामदास चव्हाण हे गुरुवारी सकाळी शेतात गवत आणायला गेले होते त्यावेळी त्यांना सर्पदंश झाला. त्रास जाणवू लागल्याने त्यांना वैभववाडी ग्रा... |
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : एका रुग्णालयातील नर्सच्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या नर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. नर्सच्या या कृत्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात रुग्णालयातील कर्मचाऱ्याची चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय केविन ... |
अमरावती : अंतर्गत राजकारण, न्यायालयीन भानगडींमध्ये वर्षभरापासून अडकलेल्या बडनेरा मतदारसंघातील १२. ५० कोटी रुपयांच्या विकासकामांवर अखेर महापालिकेच्या गोंधळात पार पडलेल्या आमसभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. विकासकामांच्या यादीला सभेत मंजुरी देताना सदस्यांमध्ये रंगलेल्या कलीगतुऱ्यानंतर या विकासकामांवर निर्णय घेण्यात आला. ... |
सीजीएल २०१७ परीक्षेद्वारे आयकर विभागात २६१ इन्स्पेक्टर्स आणि १७२१ टॅक्स असिस्टंट्स पदांवर उमेदवारांची निवड झाली होती. या उमेदवारांना अद्याप नियुक्ती पत्राची प्रतीक्षा आहे. संतप्त उमेदवारांनी शनिवारी ट्विटरवर एक मोहीम चालवली होती. #INCOMETAX_CGL17_JOINING_DO या हॅशटॅगसह २० हजारहून अधिक ट्विट केले गेले. एका उमेदवाराने ट... |
हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्याचा निर्घृणपणे खून केला. पिंपरी : हितेश गोवर्धन मुलचंदानी या तरुणाचा मंगळवारी (दि. २३) पिंपरीत खून झाला. हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी हितेश याचे अपहरण करून त्या... |
अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून चांगलेच राजकारण तापले असून रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला आहे. रवी राणा यांच्या महिला कार्यकर्त्यांनी पालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि आयुक्तांना पुतळा का हटवला याचा जाब विचारला. दरम्यान त्यांच्या अंगावर ... |
राज्यामध्ये सोमवार (दि. ७) पासून अनलॉक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 5 जिल्ह्यांच... |
भारताचे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिक-विद्यार्थी आणि त्यांच्या भारतातील चिंताग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. ज्योतिरादित्य शिंदे खुद्द या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी तसंच भारतीय विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची व्यवस्था पाहण्यासाठी बुध... |
पोलीसनामा ऑनलाइन टीम - खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातात, परंतु कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरात कोणते बदल होतात हे फार कमी लोकांना माहिती असेल. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे (High Cholesterol) शरीराच... |
कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी मार्गावर जामखेड पारसपाडा येथे वाहनचालकाचा ताबा सुटून अपघात झाला. पुलावर धडकल्यामुळे चालक गंभीर झाला आहे. शिवाय वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. |
पारोळा प्रतिनिधी येथील पारोळा तालुका सरपंच संघटनेतर्फे ग. स. सोसायटीच्या उपाध्यक्षपदी सुनिल पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष नंदलाल पाटील,कन्हेरेचे सरपंच विभीषण पाटील,मेहुचे सरपंच विकास बोरसे,हिरापूर येथील सरपंच सोनू पाटील,वसंतवाडीचे सरपंच किसन पवार,युवा सेन... |
या ६ जादुई उपायांनी अपर लिप्स आणि शरीरावर इतरत्र असलेले केस काढा - ZenParent\nया ६ जादुई उपायांनी अपर लिप्स आणि शरीरावर इतरत्र असलेले केस काढा\nZenParent Wednesday at 10:16 AM\nकाही मुली आपल्या चेहऱ्यावरील किंवा शरीराच्या अन्य भागांवरील नकोशा केसांच्या समस्येने बऱ्याच त्रस्त असतात. काही स्त्रियांमधे ह्या नकोशा केसांची ... |
पवन कुमारने केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सकाळी फेटाळताच सत्र न्यायालयाने फाशीच्या स्थगितीसाठीचा आधी केलेला अर्जही फेटाळला. नवी दिल्ली : निर्भया प्रकरणात शिक्षा झालेल्या चौघांपैकी पवन कुमारने केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने सकाळी फेटाळताच सत्र न्यायालयाने फाशीच्या स्थगितीसाठीचा आधी केले... |
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच काहीनाकाही कारणांमुळे चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स (Dressing sense) हाच बऱ्याचदा चर्चेचा विषय असतो. इतरांसाठी ज्या ठिकाणी फॅशन (Fashion) संपते तिथून उर्फीच्या फॅशनला सुरुवात होते. काही वेळा, तिचे फॅशनचे प्रयोग पूर्णपणे फसतात, तर काहीवे... |
औद्योगिक विकास ण्याच्या गिरण्याहि महाराष्ट्रांत आढळून येतात. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईपर्येत विटा भाजण्याचे काम बहुतेककरून घरगुती उद्योगधंद्यांनीं होत असे. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून सैन्यासाठी व इतर खाजगी कामासाठी देखील बांधण्यांत येणाऱ्या इमारतींसाठीं विटांना खूप मागणी येऊं लागली व मोठ्या भा भट्टय... |
योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्. . . ' उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशची घोडदौड नमूद करत विरोधकांवर जोरदार टी... |
हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. बाप इंजिनीयर तर मुलगी पण इंजिनियर बाप शिक्षक तर मुलगी पण शिक्षक. मात्र, बाप चोर तर मुलगी पण चोर अस म्हणायला आपल्यातली लोक कमी करत नाही. अशीच एक कहान... |
औरंगाबाद- गेल्या चार दशकांपासून मराठी मनावर मोहिनी घालणार्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या 'तुझे गीत गाण्यासाठी' या गप्पा आणि अवीट कवितांच्या मैफलीने औरंगाबादकर रसिकांना शब्दांच्या झोपाळ्यावर झुलवले. 'स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटते गाणे' असा अनुभव सर्वांना आला. देवेन समूहाच्या वतीने गुरुवारी (7 मार्च) मंगेश पाडगावकर... |
ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी गेले मात्र, त्यांनी भांडण करीत पप्पा आणि मम्मीचे पाय ओढत डोक्यावर लोखंडी पाईपने मारले. माझ्या मागे धावले मी घाबरून घरात घुसले, ते मम्मी-पप्पांना मारतच होते. परतवाडा (अमरावती) : ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी... |
पारोळा : माहेरहून व्यावसायासाठी तीन लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेच्या छळ करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रेणुका योगेश पाटील (वय २५; थाळनेर ता. शिरपूर जि. धुळे, हल्ली मुक्काम पारोळा) यांचे नंदुरबार येथील सासर असलेल्या विवाहितेचे पती योगेश सुदाम पाटील (रा. दत्त कॉलनी, कोरीट नाका नं... |
शासकीय दुधसंकलन केंद्रात वाढ झाली आहे. वाशिम : मागील वर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात स्थानिक शासकीय दुधसंकलन केंद्रात जिल्हयातील दुध उत्पादक सहकारी संस्थांकडून पुरवठा करण्यात आलेल्या दुधाच्या तुलनेत यावर्षी याच चार महिन्याच्या कालावधीत दुध उत्पादक सहकारी संघाकडून करण्यात येत असलेल्या दुधपुरवठयात वाढ झाली ... |
तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो. . . ! लोकसभेच्या निवडणुका अद्याप दूर असल्यातरी राजकीय मशागत आतापासून केल्यास त्यावेळी लगीनघाई होणार नाही. ही काळजी घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील आरोप- प्रत्यारोप म्हणजे एक प्रकारे साखर पेरणीच असल्याचे बोलले जात आहे. संजय द... |
योक्त्याचा प्रबंध आहे. नागरी वा नैसर्गिक करार राजा व त्याची प्रजा यांना अजूनही बंधनकारक होत असेल, तर परस्परांविषयीची कर्तव्यबुद्धी ही तिथे असणारच; अर्थातच, निरपेक्ष निकाल जाहीर करणारा निरपेक्ष न्यायाधीश म्हणून जनताजनादनाची इच्छाशक्ती स्वतःच उभी राहू शकणार नाही. म्हणूनच, प्रजा व राजा यांच्यामध्ये कोणत्याही कराराचे बंधन ... |
एमपीसी न्यूज - किवळे येथील होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून (Kiwale) अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. लोखंडी होर्डिंग कोसळल्याने पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी जागामालकासह चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, जबाबदार महापालिका अधिका... |
अहमदनगर - महाराष्ट्रातील अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र सरकारने मदत जाहीर केली आहे. तसेच दुर्घटनेच्या सखोल चौकशीच... |
नामदेव मोरे, नवी मुंबई- शासनाने फळे व भाजीपाला नियमनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाने साखर, डाळी व सुका मेवा बाजार समितीमधून यापूर्वीच वगळला असून आता भाजीपाला व फळे वगळल्यास येथील तीन मार्केटमधील जवळपास दहा हजार कामगारांसह ... |
भूमिका- पंचकाभ्यासात् स्वात्मारामतया - भृशम् । आभ्यंतराणां बाह्यानां पदार्थानामभावनात् ।। ९ ।। पर प्रयुक्तेन चिरप्रयत्नेनावबोधनम् । पदार्थाभावना नाम षष्ठी भवति भूमिका ॥१०॥ (पूर्वी सांगितलेल्या) पाच भूमिकांच्या सूमहाचा भरपूर (भृशं ) अभ्यास झाल्यामुळे म्हणजे त्यांच्या स्थिरतेमुळे, स्वतःच्या आत्म्याच्या / मनाच्या ठिकाणी आ... |
पुणेः विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदारांचा निधी आणि त्यांच्या प्रश्नांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरलं. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडवावा, अशी मागणी पवारांनी केली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच... |
'गंधर्व नाटक मंडळी'त प्रवेश करण्यापूर्वी, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांच्याजवळ माझे वास्तव्य होते. कोल्हापुरातील कोणी गाणारा मुलगा असल्यास त्यांना त्या वेळी हवा असल्याने, महाराजांच्या सांगण्यावरून श्री. रामराव नागेशकर या वाड्यावर नोकरीस असलेल्या आणि आमच्या घरच्या परिचयाच्या गृहस्थांनी मला मुद्दाम नेऊन ... |
मागील दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच आज सरकारने घरगुती गॅसच्या दरात वाढ केली आहे. आज घरगुती वापराचा सिलिंडर २५ रुपयांनी महागला आहे. तर वाणिज्य वापराचा सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. हायलाइट्सः आज १ जुलै २०२१ पासून देशभरत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. घरगुती आणि वा... |
नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभाराचे वाभाडे निघाले. अनेकांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. तर अनेक ठिकाणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील समोर आला. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशामुळे अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री मनसुख मांडविया... |
बीड : परळीच्या बड्या नेत्याला दिलासा ! बीडचा एक पॉझिटीव्ह\nJune 7, 2020 June 7, 2020 Balaji Margude308\nपॉझिटीव्ह रुग्णाचा हैद्राबाद प्रवासाचा इतिहास\nबीड : आज पाठविण्यात आलेल्या 76 नमुन्यांपैकी 75 निगेटीव्ह आले असून एकजण पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा बीडमधील आहे. तो झमझम कॉलनी बीड येथे राहणारा ... |
चंद्रपूरः एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन युवतीचे अपहरण करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी बल्लारपूर शहरात या सिनेस्टाईल घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून पालकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. पीडित युवती पेपर सोडविण्यासाठी महाविद्यालयात गेली होती. त्यावेळी एका युवकाने ... |
अकोला- सध्या खेळण्यांचे प्रकार काळानुसार बदलत चालले आहे. आधीचे खेळ पडद्याआड जाऊन नवनवीन शैक्षणिक खेळणे घेण्याकडे पालकांचा कल वाढत आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच मुलांना काहीतरी शिकता येण्यासाठी ही खेळणी उपयुक्त ठरत आहेत. मुलांच्या बौद्धिक विकासाबाबत पालक अधिक जागरूक झाले आहेत. सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत आपल्या मुलांनी ट... |
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम करण्याची संधी आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. पण, या पावस... |
सध्या वास्तुशास्त्राला महत्त्व आले आहे. परंतु, याबाबतच्या किचकट नियमांमुळे अनेकांना हे शास्त्र कसे पाळावे ते कळत नाही. संभ्रमावस्थेतच तो वास्तुत निवास करतो. 1. किचन दक्षिण-पूर्व दिशेला असावे. मास्टर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला तर मुलांचे बेडरूम उत्तर-पश्चिम दिशेला असावे. शौचालय दक्षिण दिशेतच असावे. 2. पाण्याची व्यवस्... |
मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) झालेला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी (Royal Callengers Banglore) अत्यंत महत्त्वाचा ठरला. आरसीबीने या सामन्यात सहज बाजी मारलीच, पण त्यांच्यासाठी त्याहून अधिक महत्त्वाचे ठरले ते कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे फॉर्ममध्ये येणे. या सामन्यानंतर कोहलीने राजस्थानच्या ... |
यावर रामराजे यांनी सांगितले की, विधान परिषदेवर ७८ आमदार असतात. विधान सभेवर २८८ आमदार असतात. तेथे माझे जावईच सध्या अध्यक्ष आहेत. मी ज्या पद्धतीने विधान परिषद चालवली. मी निवडून कसा आलो? कै. शिवाजीराव देशमुख हे त्यावेळी काँग्रेस आयचे सभापती होते. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव होता. अविश्वासाचा ठराव राष्ट्रवादी आणि भाजपानं ... |
गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली. रेपो दरात तब्बल २. ५ टक्क्यांची वाढ होऊन ते ६. ५० टक्क्यांवर गेले. यानंतर अनेक बँकांनी आपल्या होम लोनचे व्याजदर वाढवले. तर दुसरीकडे बँकांनी जमा रकमेवर व्याजदर वाढवले आहेत. हेच कारण आहे ज्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये बचत खाती आणि एफडीवरील व्याजदर वाढ... |
चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात दोन वाघिणींसह एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ताडोबा प्रशासनाने शवविच्छेदन करून नमुने घेतले. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. मात्र, बछड्याचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात तर दोन वाघिणींचा मृत्यू नैसर्गिक असल्... |
सुन्ना येथील विष्णु ईस्तारी आगीलवार यानं चितळ हरणाची शिकार केल्याप्रकरणी पांढरकवडा वनविभाग आणि वन्यजीव विभागाने त्यांच्याविरोधात संयुक्त कारवाई केली आहे. पांढरकवडा (यवतमाळ) - सुन्ना येथील विष्णु ईस्तारी आगीलवार यानं चितळ हरणाची शिकार केल्याप्रकरणी पांढरकवडा वनविभाग आणि वन्यजीव विभागाने त्यांच्याविरोधात संयुक्त कारवाई ... |
हैदराबाद : शिवसेना वरपंगी कितीही आव आणत असली तरी आतून पंतप्रधान मोदींना घाबरते. त्यामुळेच शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याऐवजी सामनात अग्रलेख लिहिण्याचा नवा प्रयोग सुरू केल्याची टीका ऑल इंडिया इत्तेहादूल मुसलमीनचे (एआयएमआयएम) खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी केली. तसेच माझे पूर्वजही भारतीयच होते, हे मी सिद्ध करू शकतो,... |
काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली 'लेट नाईट पार्टी' चांगलीच वादात सापडली होती. मागील काही दिवसांपूर्वी करण जोहरने त्याच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलिवूडचे बरेच तारेतारकांनी हजेरी लावली होती. यात रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, दीपिका पादुकोण व वरूण धवन उपस्थ... |
पिंपरी - शहरात बुधवारी ७६२ रुग्ण (Corona Patient) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ४३ हजार ९४७ झाली आहे. आज एक हजार ९८० जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख २६ हजार ३९९ झाली आहे. (New Patients in Pimpri Chinchwad less than number of patients discharged today) सध्या १३ हजार... |
मुंबई : आई होणे ही जगातील सर्वात आनंदाची भावना आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतः ही भावना अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला या आनंदाची जाणीव होत नाही. त्याच वेळी, पहिल्यांदा आई होणे हे अधिक वेगळे आहे कारण यावेळी बहुतेक महिलांना आई होण्याबद्दल किंवा मातृत्वाबद्दल अनेक गोष्टी माहीत नसतात. (parenting) बाळ बोलू शकत नाही. बाळाला... |
म्हसाळा-खसाळा परिसरातील राखेचा तलाव फुटल्याच्या थरारक घटनेला नऊ दिवस उलटले. त्यानंतर कोराडी व पांजरा औष्णिक वीजकेंद्राने काही उपाययोजना केल्यात का? तर अजिबात नाही. आजही या तलाव परिसरात गेले तर दुर्घटनेची टांगती तलवार अजूनही दिसते. नाही म्हणायला महाजेनकोने तलावाची दुरुस्ती केली; मात्र ती तात्पुरती. बांधाला अजूनही भेगा द... |
केडगाव - मागील चार महिन्यांपासून उन्हाळा असह्य झाल्यामुळे उष्णता आणि पाणी समस्या कमी होण्यासाठी आता केवळ पावसाची आशा निर्माण झाली आहे. पाऊस केव्हा येणार, यासाठी सर्वसामान्य नागरिक आभाळाकडे टक लावून बसला आहे. मागील दोन वर्षांपासून पाऊस झालाच नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीसमस्या निर्माण झाली. चालू वर्षी व... |
सिग्मंड फ्रॉइड व इंग्रजी वाङ्मय चळावतात अशी त्याची तक्रार आहे, ' Psycho analysis and the unconscious ' या पुस्तकांत लॉरेन्सनें जाणत्या मनाबद्दल महत्त्वाचीं विधानें केलीं आहेत. जाणतें मन व प्रबल इच्छाशक्ति यांच्यांत राक्षसी यंत्रांचे सामर्थ्य आहे व या शक्ती आपल्या स्टीमरोलरखालीं माणसाचें नैसर्गिक, नेणतें जीवन चिरडून चिप... |
बॉलीवूडमधील सर्वोत्तम गायिका म्हणून आज नेहा कक्करचे नाव सगळ्यात पुढे आहे. आपल्या आवाजाने आणि दमदार गायिकेने नेहाने सगळ्यांचा अक्षरशः वेड लावलं आहे. आपल्या मेहनत आणि सुंदर आवाजासोबत उत्तम अशा गाण्याच्या खास शैलीमुळे नेहा देशातील एक सर्वात नावाजलेली सेलेब्रिटी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर सध्या नेहा बसलेली आहे. दोन वर्षा... |
शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) : जेव्हा एखाद्या पक्षासोबत अन्य पक्ष येतात (दल के साथ 'दल-दल'), तेव्हा अधिक 'दलदली'मुळे कमळ चांगले खुलते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे विरोधकांचा समाचार घेतला. येथे 'किसान रॅली'त बोलताना मोदी म्हणाले की, केंद्रात ऐतिहासिक जनादेश देऊन जनतेने जे सरकार स्थापन केले आहे, त्... |
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने राज्यात रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी नागरिकांनी रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे. मोहिमेअंतर्गत बै. जी. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्... |
गुंतवणुकीचं नियोजन सतत करत राहावं लागतंच, पण मार्चचा शेवटचा आठवडा हा आर्थिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असतो. वर्षअखेर असल्याने या काळात गुंतवणुकीचं पूर्वावलोकन करता येतंच पण राहिलेल्या गुंतवणुकी पूर्ण करून करबचत करता येते. यानिमित्ताने पुढील आर्थिक वर्षाचं नियोजन करून या वर्षीच्या चुका टाळण्याचा प्रयत्नही करता येतो. या... |
कोल्ड नाईट कडधान्ये सहसा लोखंडासह मजबूत असतात. लोहा कसा दिसतो? हे सोपे प्रयोग वापरा. यास फक्त सुमारे 15 मिनिटे लागतात! - ब्लेंडर (पर्यायी) - वाडगा किंवा ब्लेंडर मध्ये अन्नधान्य घाला. - पूर्णपणे धान्याचे झाकण लावण्यासाठी पुरेसे पाणी घाला (हे अचूक मोजमाप नाही - लोखंडी पाण्यात विरघळत नाही असे तुम्हाला जितक्या जास्त आवडत... |
नागपूर : 'सीबीएसई'च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीच्या निकालात उपराजधानीमध्ये विद्यार्थिनींचाच वरचष्मा कायम असल्याचे दिसून आले. प्रथम क्रमांक जरी सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलच्या मोझम्मील खलील याने पटकाविला असला तरी, 'टॉपर्स'मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत. नागपुरात 'सीबीएसई' बोर्डाच्या दहावीच्... |
पुणे - केंद्र सरकारने अप्रत्यक्ष कराचे जुने वाद मिटविण्यासाठी "सबका विश्वास' योजना सुरू केली होती. याला 15 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, याकडे मोठ्या करदात्यांनी दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, एकूण प्राप्त पात्र करदात्यांपैकी 87. 5 करदात्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ... |
दक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही - यशोमती ठाकूर - Majha Paper\nदक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही - यशोमती ठाकूर\nमुख्य, कोरोना, महाराष्ट्र / By माझा पेपर / कोरोना तिसरी लाट, पालकमंत्री, महाराष्ट्र सरकार, महिला व बालविकास मंत्री, यशोमती ठाकूर / September 9, 2021 Sep... |
नवी दिल्ली : ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या रूग्णसंख्या लक्षात घेता केंद्राने ताप आणि घसादुखी (fever And Sore Throat) असणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचाणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोविड टेस्ट (Corona Rapid Antigen Test) जलद करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. केंद्राने राज्यांना (Center Government Letter ... |
पोहरा बंदी : जंगलाचे संरक्षण आणि गुरे व मेंढ्या जंगलातून कायम हद्दपार करण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी दोन दिवसांपासून 'सर्जिकल स्ट्राइक' राबवून जंगल गस्त करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादरम्यान चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील सावंगा बीट वनखंड क्रमांक ३०७ मधी... |
एमपीसी न्यूज - मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस'सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा' या संकल्पनेवर आधारित साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रीडा संस्कृतीची जोपासना व नागरिकांमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्माण करण्याच्यादृष्टीन... |
पाहा सलमानच्या 'भारत'चा फर्स्ट लूक । Saamana (सामना) अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'भारत' चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा निर्माता अतुल अग्निहोत्री याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे. 'भारत'च्या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना वाघा-अटारी बॉर्ड... |
काल खफवर रश्श्याची चर्चा वाचली. लिहिणाऱ्याने रशियाची आठवण काढली होती आणि मालकांसहित सर्वांना तरतऱ्हेचे रस्से आठवू लागले. त्यांची नावे वाचूनच जीवाचे (आणि जिव्हेचे) पाणी पाणी झाले. मग रश्श्यांच्या दुनियेत मनानेच फेरी मारली. रस्सा हा तसा चावट किंवा खरं म्हटलं तर चाबरट खाद्य-प्रकार ! तामसी खाणे या क्याटेगरीत येणारा. मराठ... |
'कोरोना'च्या वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात बसून साजरी करीत आहोत. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात ही पहिली वेळ असावी की, अनुयायांना जल्लोष करून, मिरवणुका काढून जयंती साजरी करता येत नाही. यात काही गैर आहे असेही नाही. कोरोनाचे संकट संपलेले नाही. घरात बसून राष्ट्रीय कर्तव्य पार प... |
गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे. भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो. पुरंदर : भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. केवळ भारतातच नव्हे तर जगभर... |
समृद्ध, संपन्न अशा नाट्यचळवळीचं आम्ही स्वप्न पाहिलं होतं. त्यात आम्हांला तेंडुलकरांची साथ लाभली यातच काय ते आलं. >> सत्य आहे. चिन्मय, तू आत्तापर्यंत जे काही वाचायला आणि ऐकायला दिलसं त्यामधे हे लिखाण सर्वात उत्तम! वाचता वाचता जीव विरघळून गेला माझा! सुप्रिया, तुझ्या स्वाक्षरीतील त्या ओळी कुणाच्या आहेत? मला फार आवडल्यात. ... |
घटना पुडुचेरीच्या वेल्लुपुरम सीमेवर घडली, या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे. पुद्दुचेरीः दरवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडतात. या वर्षीही अनेक ठिकाणी फटाक्यांमुळे अपघा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाच एका अपघातात पिता-पुत्राला आपला जीव गमवावा लागला आहे. पुद्दुचेरीच्या वेल्लु... |
Banana MSP : शालेय पोषण आहारामध्ये केळीचा समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. केळीला १८. ९० रुपयांचा हमीभाव आणि इतर मागण्यांसाठी संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी महाराष्... |
इंटेल डेस्कटॉप मदरबोर्ड उत्पादन थांबविणार - Majha Paper\nइंटेल डेस्कटॉप मदरबोर्ड उत्पादन थांबविणार\nतंत्र - विज्ञान / By Majha Paper / February 8, 2013 May 16, 2014\nजगातील बलाढ्य चीपमेकर जायंट इंटेल कंपनीने त्यांचे डेस्कटॉप मदरबोर्डचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असून कंपनी आता सर्व लक्ष सीपीयू व्यवसायावरच क... |
FTP स्थळ फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे एक मानक प्रोटोकॉल आहे, जे TCP आधारित नेटवर्कवरील एका होस्टवरून दुसर्या होस्टवर स्थानांतरित फाइलमध्ये वापरले जाते. FTP मध्ये क्लायंट-सर्व्हर आर्किटेक्चर आहे आणि हे अॅप्लिकेशन स्तराच्या OSI मॉडेलवर कार्य करते. नेटवर्कवर डेटा स्थानांतरीत करताना चार डेटा प्रतिनिधित्व मोड आहेत, 2 बायनरी ... |
ओबीसी संघर्ष समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी ओबीसी जातनिहाय जनगणना, संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व, ओबीसींना संविधानिक हक्क अधिकार व ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. अनेक वर्षे ओबीसी समाजाला उपेक्षित ठेवण्याचे काम आजपर्यंतच्या व्य... |
बंगळुरु, 3 ऑगस्ट : सुरक्षेसाठी प्रत्येक वाहन चालकानं वाहतुकीच्या नियमांचे (Traffic Rules) पालन करणं बंधनकारक असतं. अनेकदा हे नियम मोडल्यानं वाहतूक पोलीस (Traffic police) संबंधित वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करताना दिसतात. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशिष्ट नियम दर्शवणारी चिन्ह (Traffic Signs) रस्त्यावर लावलेली असतात. न... |
तज्ञ पाणबुडयांनी प्रत्यक्ष ऑपरेशन सुरु करण्याआधी बऱ्याचवेळा रंगीत तालीम केली त्यानंतर रविवारपासून मिशन सुरु झाले होते. २३ जूनपासून ही मुले गुहेमध्ये अडकून पडली होती. थायलंडच्या वाईल्ड बोअर्स फुटबॉल संघातील १२ मुले आणि त्यांचा प्रशिक्षक चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहा पाहण्यासाठी गेले होते. ही मुले आतमध्य... |
भाजपचा "जय' होणार? विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी अजूनही काही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून, काहीजण भाजपचा "जय' म्हणणार असल्याची चर्चा आहे. परिणामी, भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताकारणात उलथापालथ होणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे मात्र भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सातारा : स्थानिक स्वरा... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.