text
large_string
Money From Shares । पैसा वाढवावा तरी कसा? तर तो अशा शेकडो टक्के परतावा देणाऱ्या शेअर्समधून, पैसा वेगाने का वाढतोय हा स्टॉक? - Jindal Stainless Share Price । एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का? - Genesys International Share Price । जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,2...
ढोल लेझीम,पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले मावळे, लहान मुलींचे लेझीम पथक, स्ट्रॉबेरी, पुस्तकांच्या गावाची माहिती सांगणारा चित्ररथ, फुलांनी सजवलेल्या पालखीत स्ट्रॉबेरी फळांची केलेली मांडणी अशा उत्साही वातावरणात भिलार येथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, जि.प. सदस्या सौ....
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना तुम्ही संपूर्ण ताकदीने उभं करा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की ज्यावेळी निवडणूक येईल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा, आमच्या सहकाऱ्यांचा, महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार कोण आहे, असा प्रश्न विचारला, तर लोक अभिजितचं नाव घेतील, या...
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात कामासाठी स्थलांतर करणारे मजूर व कामगारांनी आता या आजाराच्या पार्श्वभूमीवर जमेल त्या पद्धतीने गावाकडे परतण्याची तयारी चालवली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने परतलेल्या नागरिकांची आरोग्यविषयक सर्व माहिती संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. कळमनुरी (जि. हि...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बेदरकारपणे भरधाव वेगात वाहन चालविण्याचे प्रकार सुरूच आहेत. या मार्गावर हलक्या वाहनांसाठी प्रतितास १०० किमी वेग मर्यादा निश्चित असतानाही १८० किमी वेगाने वाहने चालवली जातात. अपघात कमी करण्याच्या उद्दिष्टाबरोबरच वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी परिवहन विभागानं नवे पाऊल उचललं आहे. बेशिस...
उन्हाळी शिबिरांमधून पालकांना नेमके काय हवे? उकाडा कायम असला, पावसाची प्रतीक्षा असली तरी उन्हाळी सुट्या संपून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. उकाडा कायम असला, पावसाची प्रतीक्षा असली तरी उन्हाळी सुट्या संपून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. पुढच्या आठवड्यात बहुसंख्य शाळांची घंटा वाजेल. पालकांच्यादृष्टीने पाल्यांना स...
श्रीमन्महाभारतार्थ - ३ वनपर्व. अ. ३१३. यक्ष - सर्व भूतांचा अतिथि कोण ? सनातन धर्म कोणता ? आणि हे राजेंद्रा, अमृत व हें सर्व जगत् किंस्वरूप आहे ? वैशंपायन-जनमेजया, यज्ञादिकांतील दानाला चित्तशुद्धीच्या द्वारा आणि यज्ञादिकाला चित्तैकाम्यद्वारा समष्टि-उपासनेच्या प्रवृत्तीचें हेतुत्व असल्यामुळे दान व यज्ञादि या दोहोंनाहि मो...
दबंग खान नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्याचे चाहते त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कृत्यांवर लक्ष ठेवून असतात, ज्याचे उदाहरण नुकतेच एका पार्टीदरम्यान पाहायला मिळाले, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वास्तविक, भाई जानच्या हातात अर्धा भरलेला ग्लास पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. असे घडले की अभिनेत्याने हा...
तब्बल १२ वर्षानंतर होत असलेल्या टिएमटी एम्पॉलाईज युनियवर कोणचा कब्जा होणार याचे चित्र आता शनिवारी मध्यरात्रीच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या हातून सत्ता खेचण्यासाठी भाजपाने आपली शक्ती पणाला लावली आहे. तर विद्यमान प्रगती पॅनलने देखील आपली सत्ता अबादीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ठाणे - तब्बल १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे...
तुम्ही अजय-काजोलच्या जोडीचे चाहते असला तर ही बातमी वाचाच! काजोल आणि अजय हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अजय देवगण आणि काजोल बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. काजोल आणि अजय हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार असून त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट बॉलि...
सिंधुदुर्ग जिल्हा बँक (dcc bank) निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानास प्रारंभ झाला आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजपचे सिद्धीविनायक पॅनल राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली लढत हाेत आहे. यंदाच्या निवडणुकीत (election) केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे (nitesh rane) य...
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- एम. आय. एम. पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्याकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा होऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यात पदाधिकार्यांनी प्रयत्न करण्याच्या ठरविण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सरफराज जहागिरदार यांनी अहमदनगर शहराची नूतन पदाधिकार्यांची निवड जा...
पुणे - स्वच्छ इंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत फायदेशीर असलेल्या सीएनजी गॅसचे दर वाढले आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजी गॅसमध्ये प्रती किलो 1 रुपये 55 पैशांची वाढ करण्यात आली. नव्या दरानूसार 55 रुपये 50 पैसे प्रति किलो दराने सीएनजी खरेदी करावा लागणार आहे. दरम्यान, घरगुती वापरासाठीच्या पीए...
'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना' परंडा, भूम आणि वाशी तालुक्यांतील ७८ गावांमध्ये ८५ किलोमीटर लांब जलसंधारणाची कामे करण्यात आली. शासकीय अनुदानाचा आधार न घेता बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती नावाने तयार केलेल्या नवीन पॅटर्नचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी परंडा तालुक्यातील भांडगाव येथे प...
पालघर, 24 मार्चः मागील तीन आठवड्यापासून पालघर येथून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा (missing engineering student) अखेर मृतदेह आढळला आहे. संबंधित तरुण जिवंत असेल, या आशेनं गेल्या जवळपास 21 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांसोबत नातेवाईक देखील त्याचा शोध घेत होते. अखेर तो जिवंत असण्याची शेवटची आशाही मालवली आहे. एका व...
आशिष जयस्वाल म्हणाले की, मला असे वाटते की अधिवेशनाच्या पूर्वी विस्तार होईल. तेव्हा सर्व चर्चेला विराम लागेल. अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यानंतर महामंडळाचे वाटप होईल, अशी शक्यता जयस्वाल यांनी वर्तवली. मुंबई - हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली. त्याम...
शुक्रवार 07 डिसेंबर 2018\nठिक्कर आणि ठकीचा संसार\nलहानपणी माझी एक बालमैत्रीण होती . पुण्याला माझी मावशी सदाशिवपेठेत ज्या वाडयात राहायची तिथे ती शेजारी होती. नाव विसरलो म्हणून आपण तिला ठकी म्हणूया. ठकी होती चिमुरडी चुणचुणीत पुणेरी . दोन चप्प वेण्या , परकर पोलका, ७ वर्षांची , हुजूरपागा किंवा नु म वि अशा हुशार मुलींच्या श...
ओप्पो आपल्या OPPO R17 आणि OPPO R17 Pro डिवाइसेज चे न्यू इयर एडिशन्स शांघाई मध्ये आयोजित इवेंट मध्ये लॉन्च करण्यासाठी तयार आहे. Oppo ने घोषणा केली आहे की 17 डिसेंबरला कंपनी आपल्या OPPO R17 आणि OPPO R17 Pro डिवाइसेजचे न्यू इयर एडिशन्स लॉन्च करेल. ओप्पोची R-सीरीज आपल्या रेड कलर साठी ओळखली जाते आणि लॉन्चच्या पोस्टर वरून सं...
'KPMG' सल्लागार कंपनीला महापालिका अजून किती दिवस पोसणार? कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपले; आमदार महेश लांडगे यांनी माणुसकीचे नाते जपले! सुरक्षा साधणे मिळेनात : स्वस्त धान्य दुकानदार १ सप्टेंबरपासून संपावर! 'महाईन्यूज'चा गणपतीः उपमहापाैर तुषार हिंगे यांचा संकल्प; म्हणाले भविष्यात 'हीच' संकल्पना शहरात राबविणार! सणास...
BBC News, राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल का? शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का होतोय? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पक्षपातीपणा करतात का? भरत गोगावले की सुनील प्रभू, कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार? पुढे काय होणार? शरद पवारांचं बंड 1999 च्या निवडणुकांनंतर लगेच का थंड...
तिवरे-वरगांव, माशेल, भोम-अडकोण, बेतकी-खांडोळा परिसरातील गणपती चित्रशाळा बंद पडण्याचा सपाटा सुरू असतानाही तिवरे येथील एकमेव चित्रशाळा या परिसरात तग धरून आजपर्यंत कार्यरत आहे. 92 वर्षीच्या उतारवयातही त्याच उमेदीने रामराय गावकर आपल्या चित्रशाळेत गणपती मुर्ती साकारीत आहे. त्यांनी सद्यपरिस्थितीत सुमारे 300 मुर्ती बनविल्या आ...
लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवून त्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या अभियंत्यावर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेश अशोकराव महाजन (वय २६) असे या अभियंत्याचे नाव असून, तो शासकीय सेवेत कार्यरत आहे. या प्रकरणातील २६वर्षीय तरुणी वर्धा जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी आहे. त्यांची एकमेकांशी ओळख आहे. द...
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा क्रीडाधिकारी आयोजित भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) कांदिवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत एम/पूर्व १ व २ विभागाने चमकदार कामगिरी केली. मानखुर्द विभागाने १० सुवर्णासह ७ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण २२ पदके मिळवली. १४ वर्षाखालील प्राथमिक विभागातून मानखुर्द मनपा मराठी शाळा क...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष, यंदाची दिवाळी तरी गोड होणार का ? चाफळ - राज्यात या वर्षीही अतिवृष्टीने थैमान घातले होते. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच बळी ठरणार बळीराजा याही वेळी बरबाद झाला आहे. शासनाने अतिवृष्टीने नूकसान झालेल्या शेतीचे, घरांचे पंचनामे करून अर्जही भरून घेतले आहेत. आता शासनाने शेतकर...
आपण घाबरत आहात? देवाच्या अभिवचनांपासून धैर्य धरा. भिती तुटते आणि तुटू शकते, विशेषतः शोकांतिका, अनिश्चितता आणि आपल्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर. जेव्हा आपण भयभीत होतो तेव्हा एखाद्याच्या मनात एक "काय असेल तर? काळजी घेतो, आणि आपली कल्पनाशक्ती अधिक चांगले आहे, आपल्याला पॅनीककडे पाठविण्याबद्दल परंतु, देव...
मुंबई : राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ'चं प्रात्यक्षित दाखवलं. यावेळी त्यांनी यापूर्वी मांडलेल्या आपल्या भूमिकेचे तीन व्हिडिओ दाखवले. यावरुन त्यांनी राज्य सरकारला सवाल विचारले. मनसेच्या पाडवा मेळाव्यातील भूमिकेवरुन राज ठाकरेंवर टीका झाल्यानंतर त्यांनी या टिकेला ठाण्यातील सभेत जोरदार प्रत्युत...
विशाखापट्टणम : इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. त्यानंतर ही लढत शेवटच्या चेंडूआधीच जिंकायला हवी होती, असे मत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केले. व� ��शाखापट्टणम : इंडियन प्रिमियर लीगच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय...
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इनबर असं या मुलीचं नाव असून ती तिच्या पालकांसोबत साऊथ इस्त्राइलमध्ये एका एनीमल सॅंक्युरीमध्ये राहते. लहान मुलांना कुत्रा किंवा मांजरींचा लडा असतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण जर कुणी सांगितलं की, एका ८ वर्षीय मुलीचा 'बेस्ट फ्रेन्ड' अजगर आहे तर खरंच विश्वास बसणार नाही. इस्त्राइलमधील एका मुलीचा स्...
जगभरातला सभ्य समाज अशा व्यवस्थेचा पुरस्कर्ता नाही. वर्णभेद केंदस्थानी ठेवून जर्मनीतली लोकशाही हिटलरने संपवली. वर्ण तर केवळ दोनच होते, भारतात जाती मात्र हजारो आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनांत भारतातल्या जातीव्यवस्थेचा आजही उपहासाने उल्लेख होतो. जातीपातींच्या संघर्षात भारत तुटला, तर तो एखाद्या काचेसारखा तुटेल.
नाशिक : बंगल्याच्या आवारातील चंदनाच्या झाडाचा बुंधा चोरट्यांनी कापून नेल्याची घटना शास्त्रीनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चंदन तस्करांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील जगदिश कुलकर्णी (रा. कुलप्रभा बंगला,शास्त्रीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २८) उघडकीस आली....
खाणारा वगैरे वगैरे गुणांमध्ये कमी पडतो अशास शिल्पाच्या कामावर मुख्य नेमावे असे कौटिल्य म्हणतो. यावरून शिल्पशास्त्राबद्दल व ते जाणणाऱ्याबद्दल कौटिल्यकाळी किती आदर होता याची कल्पना येते. कारागिरांविषयी तो उघड उघड तुच्छताबुद्धी व्यक्त करतो. कदाचित कारागीर हे शूद्र वर्णाचे असल्याने असे होत असावे. शूद्र पुरुष व क्षत्रिय स्...
लेख - छत्रपती शिवरायांचे थोरपण । Saamana (सामना) हिंदुस्थानच्या आणि तमाम हिंदूंच्या सुदैवाने सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक सोनेरी पान लिहिले गेले. चीनपासून इराणपर्यंत पसरलेल्या आशिया आणि आप्रिâकन खंडात सर्वत्र मुस्लिम राजवटींचे नगारे वाजत असताना महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीतील रायगडावर राजे शिवाजी श...
बंडींगच्या भरावावर हरळीचे वा इतर गवत (हेमाटा, मारवेल इ.) शेतक-यांनी स्वतः लावण्याबाबत त्यांना प्रवृत्त करुन मार्गदर्शन करण्यात येते. बंडींगच्या भरावास पाणी शिंपडण्याची/दबाईची गरज नाही. खोदलेली सर्व माती बांधासाठीच वापरण्यात येते. वरील प्रकारची कामे ही प्रामुख्याने अकुशल स्वरुपाची आहेत, व रोहयोच्या माध्यमातून राबविण्यास...
हिंगोली येथे ४६० पोती गहू काळ्या बाजारात नेणार्या दोघांना अटक ! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्वस्त धान्य दुकानातील ४६० पोती असलेल्या गव्हाचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना पकडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथील स्वस्त धान्य दुकानातील ४६० पोती असलेल्या गव्हाचा ट्रक काळ्या बाजारात विक्रीसाठी न...
नवी दिल्ली - भारताचा अव्वल थाळीफेकपटू विकास गौडा याने बुधवारी निवृत्ती जाहीर केली. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या "ट्विटर पेज'वर त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा विकास भारताचा पहिला आणि एकमेव थाळीफेकपटू आहे. चार ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या गौडा हा गेल्या वर्षी भुवनेश...
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यामुळे शिवसेना कुणाची आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे,असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. दरम्यान शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा हा कोण घेणार याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दसरा मेळाव्यास...
मुंबई - आज विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 260 नुसार प्रस्ताव मांडला. यावेळी विरोधी पक्षांनी पूर, शेतकरी आत्महत्या आणि अतिवृष्टी विषयी भाष्य केले. यावेळी मुख्यमंत्री पाच ते सात वेळा दिल्लीवारी करतात पण शेतकऱ्याच्या मदतीची मागणी करत नाहीत, असा टोला त्यांनी मुख्यमंत...
पुणे : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी ऊसाचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत ऊसदराच्या रकमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. तसेच १५ व्या दिवसापासून ही रक्कम जमा होईपर्यंत विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजाची रक्कम खात्यात जमा करणे साखर कारखान्यांना बंधनकारक असेल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड य...
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेत एक चांगली बातमी आली आहे. लस आयातीवरील 10 टक्के सीमाशुल्क सरकार माफ करू शकते. खासगी कंपन्यांनाही ही लस आयात करण्याची परवानगी दिली जाऊ शकते असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटले आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर देशात लसीचे पुरेसे डोस उपलब्ध करुन देणे फार सोपे होईल. रशियाच्या स्पुतनिक...
सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरासाठी भीमा नदीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून शुक्रवार (3 मार्च) रात्री पाणी सोडण्यात आले. पंढरपूर, दि. 4 - सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा शहरासाठी भीमा नदीत पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी उजनी धरणातून शुक्रवार (3 मार्च) रात्री पाणी सोडण्यात आले. रात्री १० ...
नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या 3 कृषी विधेयकांवरून देशभरात विरोध होत असतनाही राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा होईल. मोदी सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन कृषी विधेयकांना ऐतिहासिक निर्णय होत असल्याचे सांगितले होते. या 3 विधेयकांमुळे राजकीय ग...
राज्यासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष सुरु आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. व्यापारी आणि नोकदार वर्गाला दिलासा मिळाल्याच चित्र आहे. यामुळं देशात आनंदाच वातावरण निर्माण झालंय. कारण कोरोनाचं नव रुप (New strain of corona virus) आता जगा समोर आलंय. संशोधकांनी याला 'डेल्टा प्लस' किंव...
हैदराबाद, 21 डिसेंबर : लहनांपासून तरुणांपर्यंत फुगे पाहिले की फोडायचा मोह आजही अनेकांना आवरत नाही. फुगे दिसले किंवा कुणालातरी घाबरवण्यासाठी देखील फुगे फोडण्याची मजा काही वेगळीच असते. फुगे फोडण्याचा आनंद आणि त्यातली गंमत मंत्र्यांनी देखील घेतल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्घाटन समारंभासाठी तमिळनाडूच...
अकोला : देशातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अकोल्यातील क्रिकेटपटू त्यांच्या खेळाने प्रभावित करीत असतानाच आणखी एका खेळाडूने स्थानिक पातळीवर द्विशतकी खेळी करीत अकोल्यात गुणवत्तेला कमी नसल्याचे दाखवून दिले. विजय तेलंग आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात अकोल्याच्या आर्यन मेश्रामच्या 200 धावांच्या ब...
१० जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण 'हलाल म्हणजे काय ? 'हलाल' पद्धतीनुसार पशूहत्येचे नियम, 'हलाल' चळवळीचा उद्देश, 'हलाल अर्थव्यवस्था' : स्वरूप, विस्तार आणि प्रचार अन् 'हलाल प्रमाणपत्र' मिळवण्यासाठी मुस्लिम निरीक्षक नेमणे आवश्यक आदी सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत. 'हलाल प्रमाणपत्र' देण्यासा...
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कुडाळ-मालवण हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील मालवण किनारपट्टीवर जगभरातील पर्यटक येतात. पण पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची वानवा येथे आढळते. या मतदार संघात मिश्र स्वरूपातील मतदार असले तरी मच्छीम...
पुणे : भारत सरकारद्वारा नोंदणीकृत इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनच्या (आयएसए) वतीने आयोजिलेल्या 'ओपन नॅशनल स्पोर्ट चॅम्पियनशिप'चे विजेतेपद महाराष्ट्राने मिळवले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ५९ सुवर्ण, ६३ रौप्य आणि १४ कांस्य अशा एकूण १३६ पदकांची कमाई केली. तामिळनाडूच्या खेळाडूंनी ११९ पदके जिंकत दुसरे स्थान पटकावले. त्यामध्ये ५६ ...
नमस्कार मायबोलीकरांनो. . मला योगा संबधित काही पुस्तके ऑनलाईन मागवयची आहे. मी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट ला चेक केले पण तिथे या यादीमधील 1 2 च पुस्तक मिळत आहेत. मला ही सगळीच पुस्तके हवी आहेत. कुठून ऑर्डर करता येईल? पुस्तके हिंदी आणि काही मराठी मधे आहेत. कुणाला याबद्दल काही माहिती असेल तर कृपया कळवा. परीक्षा असल्यामुळे पुस्...
- जून २०१८ नंतर खेळलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २६ डावांमध्ये विराट कोहली आज प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला. - ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या ८० डावांत सर्वाधिक ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतण्याच्या इयॉन मॉर्गनच्या विक्रमाशी विराट कोहलीनं बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनी, शोएब मलिक प्रत्येकी १ वेळा भोपळ्यावर बाद झाले होते....
शहरातील समतानगर येथे फोन लावण्याच्या कारणावरुन महिलेने वाद घालत तरुणाला त्याच्या घरासमोरच डोक्यात लाकडी दांडक्याने मारहा करत दुखापत केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी माहराण करणार्या महिलेविरोधात रामानंदनगर पोलिसात (Ramanandnagar Police) गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील समतानगरातील भैय्या ...
ATM Withdraw : आज मोबाईलच्या मदतीने घरी बसून तुम्ही एकाच वेळी अनेक काम करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो आज मोबाईलच्या मदतीने काही जण हजारो रुपयांचे घरी बसून व्यवहार करत आहे तर काही जण ऑनलाईन शिक्षण घेत आहे तर कोणी आपला व्यवसाय मोबाईलद्वारे करत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता फोनमध्ये असणाऱ्या UPI द्वार...
गेल्या काही दिवसांत 'कोरोना'चे संक्रमण कमी होताना दिसत असल्यामुळे 'अनलॉक'च्या प्रक्रियेअंतर्गत देशभरात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास नुकतीच परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे चित्रपटगृह मालक, निर्माते, कलाकारांबरोबरच प्रेक्षकांमध्येही उत्साह दिसत असतनाच पुन्हा चित्रपटगृहांबाबत काही निर्बंध लागू होण्याची शक्यता...
सिद्धूंनी माफी मागितल्याशिवाय मी त्यांना भेटणार नाही : अमरिंदर सिंग\nचंदीगडः २१ जुलै- काँग्रेस हाय कमांडने नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केले आहे आणि दीर्घकाळ चाललेला वाद संपल्याचे मान्य केले आहे, पण तसे होताना मात्र, दिसत नाही. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात...
पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा राष्ट्रवादीबद्दलचं सर्वाधिक अविश्वास; लढावे स्वबळावर की आघाडीबरोबर? स्वबळावर लढायचे तर तेवढी राजकीय ताकद नाही व महाविकास आघाडीत जायचे तर बहुतेकांना सर्वाधिक अविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल असल्याचे दिसते आहे. पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून स्वबळाचा आग्रह ...
मुंबई : भारतीय राज्यघटनेतील कलम ४४ अर्थात समान नागरी कायद्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. भाजपशासित गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांनी समान नागरी कायदा लागू करण्यासाठी पावलं उचलली आहेत. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांप...
श्रीलंकेचा सलामीवीर आणि माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा तो आज (गुरुवारी) करणार आहे. आज करणार अधिकृत घोषणा वृत्तसंस्था, कोलंबो श्रीलंकेचा सलामीवीर आणि माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. त्याची अधिकृत घोषणा...
मुंबई, 22 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad yatra) दरम्यान एक मोठा गौप्यस्फोट केला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेत कंटाळले आहेत आणि ते आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागतच आहे. नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या या ऑफरवर आता नगर...
पहिला दिवस कुणी नेला? ' असा प्रश्न पडला आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरण संवर्धनाची गरज कवीने दोन वेगवेगळ्या कवितांमधून सांगितली आहे. आमराईह्या कवितेत कवीने बेसुमार वृक्षतोडीकडे बालवाचकांचे लक्ष वेधले आहे. गावे सारी सुनी! ' महानगरातील मुलांसाठी बैलगाडीत बसण्याचा अनुभव तसा दुर्मीळच! म्हणूनच तर अलीकडे 'श...
नवी मुंबई : ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करामध्ये सूट? नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi mumbai) ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत (Property tax relief) देणाची तयारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी दर्शवली आहे. नवी मुंबई मनपाने (BMC) नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविल्या...
बंगळुरू : चांद्रयान २ मोहिमेला अपेक्षित यश न मिळाल्याने इस्रोमधील साऱ्या शास्त्रज्ञांचे काहीसे चेहरे पडले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शास्त्रज्ञांचे तोंड भरून कौतुक केले. विज्ञानात अपयश नसते, असतात ते प्रयोग आणि प्रयत्न. कधीही पराभव मानणाºया संस्कृतीचे इस्रोने जतन केले आहे, त्यामुळे केवळ मीच नव्हे, तर सा...
भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या विश्वस्त व संस्थापक अध्यक्ष केळकर यांच्या सौभाग्यवती मनीषा केळकर यांचे भोर हे माहेरघर आहे. त्यांच्या वडीलांचे स्वामी समर्थ भक्ती ट्रस्ट आहे. भोर ते अक्कलकोट पायी दिंडी दरवर्षी असते. त्यात मनीषाताईंचा नेहमी सहभाग असतो. मनीषा केळकर यांच्या माहेरातील अध्यात्मिक आणि सामाजिक...
BLOG : बाई भानावर या! कास्टिंग काऊचचा मुद्दा उपस्थित करत बाईंनी स्वतःच एका अागळ्या वेगळ्या प्रकारे गाजावाजा केला आणि प्रकाशझोतात आल्या. बाईचे चित्रपट मोजके तेही तेलगू भाषेत असल्यामुळे ती आपल्याला फारशी परिचित असण्याचा फारसा संबंध नाही. पण कास्टिंग काऊचचा मुद्दा उपस्थित करत बाईंनी स्वतःच एका अगळ्या वेगळ्या प्रकारे गाजाव...
श्री. वेंकटरामन् यांचा जन्म तामिळनाडूमधील राजमदम या खेड्यात ४ डिसेंबर १९१० रोजी झाला. प्राथमिक शिक्षण तेथेच झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते मद्रास येथे आले. त्यांनी अर्थशास्त्रात एम. ए. ही पदवी संपादन केली आणि नंतर लॉ कॉलेजमधून कायद्याचीही पदवी घेतली. त्यांचा विवाह श्रीमती जानकी यांच्याशी १९३८ मध्ये झाला. त्यांना तीन कन्...
पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) - दैनंदिन काम करताना प्रत्येकालाच वाटते की आपल्यामध्ये उत्साह असावा. परंतु काही वेळा आळस आल्यास जांभळी येते. त्यानंतर वारंवार जांभई येण्याची सुरुवात होते. आपल्या सोबत इतरांना देखील जांभई येऊ लागते. त्यामुळे कामात लक्ष लागत नाही, नेमके असे का होते. जास्त जांभई येण्याची कारणे म्हणजे झोप न लागण...
मराठे, सिद्दी आणि इंग्रज : १३७ ठेवून घेतले. तो दि. ५ - १० - १६८२ रोजी मरण पावला.' ही बातमी सुरतचा मुत्सद्दी कारतलबखान यास कळविण्यात आली होती. बरा झाल्यावर सिद्दी मिस्त्रीला त्याच्याकडे पाठविण्यात येणार होते. त्याच्या बरोबरच्या माणसांत जे लोक मुसलमान असतील त्यांना जीवे मारू नये. जे हिंदू मुसलमान होत असतील त्यांना कैदेत ...
पुणे । राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री पदाची जबाबदारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी केली आहे. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात लढा दिला, अन्नधान्य, ...
जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने जबरदस्त प्लॅन लॉन्च केला आहे. प्रत्येक महिन्याला 346 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 1 GB या प्रमाणे महिन्याला 28 जीबी 3G/4G डेटा मिळणार आहे. मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. 'जिओ प्राईम'नुसार दर महिन्याला 303 रुपयांचा रिचार्ज केल्यास, अनलिमिटेड कॉल, एसएमएस आणि दर...
पुणे : भाजपच्या एका खासदाराच्या हट्टापायी पुणे मेट्रो अडीच वर्षे रखडली. परिणामी प्रकल्पाचा खर्च हजार कोटींनी वाढला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी केला. येत्या शनिवारी मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो भाजपाने आणल...
बारामती - येथे अवैध गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करीत ग्रामीण पोलिसांनी 30 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. बारामतीतील आतापर्यंत सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. याप्रकरणी दोघांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली आहे. संतोष लक्ष्मण गायकवाड (रा वसंतनगर, बारामती,) व हरी दगडू नवले, (...
'बिग बॉस मराठी २' च्या घरातील पहिला दिवस सदस्यांचं एका बाबीवर एकमत झालं ते म्हणजे अभिजीत बिचुकलेना नॉमिनेट करायचं. अभिजीतने कालपासून या ना त्या कारणाने घरात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याच्या मनात महिलांविषयी असलेला अनादर वेळोवेळी दिसून आला आहे. याशिवाय किचनमध्येही बिचुकले, नेहा शितोळे, वीणा जगताप आणि र...
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ऑनलाइन पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या समारंभात गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या एलएलएम व एलएलबी वर्गातून दोन विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित डॉ. उल्हास पाट...
मुंबई : जागतिक दुस-या क्रमांकाचा एलसीडी टीव्ही ब्रॅण्ड टीसीएलने गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर कोहिनूर येथे प्रिमिअम व्हिडिओ कॉल क्यूएलईडी ४के टीव्ही सी७२५ आणि ४के एचडीआर टीव्ही पी७२५ लाँच करत उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर घातली आहे. टीसीएल सी७२५ क्यूएलईडी ४के टीव्हीमध्ये उच्च दर्जाच्या पिक्चर क्वॉलिटीसह क्यूएलईड...
आज हजारो संस्था व व्यक्ती वृक्षारोपण करीत असतात, मात्र केवळ संवर्धन होत नसल्याने वेळोवेळी रोपण करण्यात आलेली झाडे जगत नसल्याचे भीषण वास्तव आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिसाने एक झाड संवर्धन करण्यावर भर देण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार प्राप्त चंद्रकांत गोडसे यांनी केले. दे...
सोलापूर येथे पुन्हा संताप करवणारी घटना घडली आहे. अनेक कारणावरुन वादात सापडणारे बार्शी पोलीस परत वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यामध्ये आता हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतरही त्याची रवानगी पोलीस कोठडीत न करता बार्शी पोलीस त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये जेवण करत होते. हा सर्व प्रकार खासगी वृत्त वाहि...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आगमनासाठी प्रशासन तयार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहानमधील रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आगमनासाठी प्रशासन तयार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मिहानमधील रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. विशेषतः मिहानमध्ये प्रव...
नवी दिल्ली 01 मार्च : खरी मैत्री ही सर्वोत्तम मानली जाते, जी प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असते. आपल्यापैकी बहुतेकांचे अनेक मित्र असतात. अनेकदा आपण माणूस आणि प्राण्यांच्या मैत्रीच्या कथाही ऐकतो. मात्र यात कुत्रा, मांजर आणि पोपट यांच्यासोबतच्याच मैत्रिणीच्या जास्त कथा असतात. पण मैत्रीची एक नवी आणि अनोखी बातमी आता समोर आ...
मुंबईः इंडियन प्रीमीयर लीग(indian premier league) २०२१च्या नव्या सीझनला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत खेळवणाऱ्या सर्व फ्रेंचायजी टीममधील एक टीम अशी आहे जिच्यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. हा संघ म्हणजे विराट कोहलीच्या नेतृ्त्वाखाली खेळणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(royal challengers bangalore). आतापर...
Farmers Protest in Mumbai: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचे मान्य केले असले, तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना शेतकऱ्यांचे हित साधायचे असल्यास, शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी मिळावी यासाठी संसदेत कायदा करावा. तोवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा शेतकरी नेते Rakesh Tikait...
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या विकेंड लॉकडाऊनची मुंबईसह राज्यात कडक अंमलबजावणी होताना दिसत आहे. कालपर्यंत गर्दी गजबजलेले मुंबईचे रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे, तर ठाणे, कल्याण डोंबिवलीसह सातरा, नांदेड, कोल्हापूर, नागपूर जिल्हातही नागरिक विकेंड लॉकडाऊनला चांगला प्...
आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 15 जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर 27 लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करा...
मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानी कार्यकर्त्या मलाला यूसुफझाई यांना हार्वर्ड विद्यापीठाकडून 2018 वर्षासाठीच्या ग्लीट्समन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. दिनांक 6 डिसेंबर 2018 रोजी एका समारंभात युसूफझाई यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. जगभरातले जीवनमान सुधारण्यासाठी दिलेल्य...
मुंबई : हिंदुत्वाची मक्तेदारी भाजपाकडे नाही. देशातील सद्यःस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बुधवारी एका कार्यक्रमात म्हणालेत. ठाकरे म्हणालेत, "मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपापासून दूर गेलो आहे, हिं...
गेल्या वर्षी मंगलोर येथील विमान दुर्घटनेतील पिडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय केरळ हायकोर्टाने दिला आहे. मंगलोरगेल्या वर्षी मंगलोर येथील विमान दुर्घटनेतील पिडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ७५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय केरळ हायकोर्टाने दिला आहे. गेल्या वर्षी २२ मे ...
भोर -तालुक्यातील करोना तपासणीत अहवालात आज तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात भोर शहर, सारोळा, आणि निदान सांगवी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असून तालुक्यातील बाधितांचा आकडा 226 वर पोहचला आहे. यातील 153 जणांनी करोनावर मात केली असून, 63 करोना बाधितांवर भोर, नसरापूर व पुणे येथे उपचार सुरु असल्याची माहित...
नवी दिल्ली, 4 मे : पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. देशभरात हजारो युजर्स एलपीजी सिलेंडर ऑनलाइन बुक करण्यासाठी पेटीएमचा वापर करतात. Paytm App वर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्याआधी केवळ कूपन कोडचा वापर करावा लागेल. त्याशिवाय पेटीएमचे नवे युजर्स लेटेस्ट डीलसह पहिल्या बुकिंगवर 30 रुपय...
Meet ratan tatas brother jimmy tata who lives ina2 bedroom flat mhjb gh - कोण आहेत रतन टाटांचे धाकटे बंधू?2बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात, मोबाइलही वापरत नाही... असं जगतात आयुष्य - News18 लोकमत\nकोण आहेत रतन टाटांचे धाकटे बंधू?2बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहतात, मोबाइलही वापरत नाही... असं जगतात आयुष्य\nएखाद्या उद्योगपतीच्या न...
नुकतेच अभिनेत्री आलिया भट हिने अंडरवॉटर फोटोशूट केले. तिने हे फोटोशूट एका मासिकासाठी केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. नेटकरी आलियाचा अंडरवॉटर हॉट अंदाज पाहून घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत. आलियाने एका मासिकासाठी अंडरवॉटर फोटोशूट केले. त...
एक आनंदी व्यक्ती बनण्यासाठी टिपा आणि अधिक यशस्वी व्यवसाय मालकलहान व्यवसाय मालक व्यस्त कार्यक्रम, विविध जबाबदार्या आणि महत्त्वपूर्ण निर्णयांचा स्थिर प्रवाह म्हणून ओळखले जातात. आपण हे सर्व पूर्ण केले तरीदेखील, सर्व वेळ, साध्या सत्य म्हणजे एका दिवसात केवळ अनेक तास असतात आणि एकाचवेळी आपण अनेक गोष्टी करु शकता. बर्याचदा, आमच...
कायम संगीतामध्ये मेलोडी शोधणाऱ्या आणि तितक्याच आत्मीयतेनं ती रसिकांसमोर सादर करणाऱ्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी आजवर अनेक मालिकांची शीर्षकगीतं अजरामर केली आहेत. आता 'मोलकरीण बाई' या मालिकेच्या शीर्षकगीताला पत्कींच्या मेलोडीयस संगीताचा स्पर्श लाभला आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'एक होती राजकन्या' या मालिकेच्या शी...
निंगबो सैक्सिन मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी कं, लि.2008 मध्ये स्थापन झालेल्या Ningbo Solution Magnet Co., Ltd. कडून घेतलेले आहे. आमची कंपनी चीनमधील उत्पादन भांडवल असलेले दक्षिणपूर्व किनारपट्टीवरील शहर निंगबो येथे आहे.हे निंगबो लिशे आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे.चीनमधील प्रीकास्ट कॉंक्रिट मॅग्नेटिक फिक...
मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शनिवारी सकाळी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पीडितेला रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रकृती चिंताजनक होती. बलात्कारानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घातल्याने तिच्या शरीरातून बरेच रक्त वाहू लागले होते. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. डॉक्टर...
( ७ ) तत्सम - भिन्न क्रियाविशेषणाचे अन्ती पूज्य देणे - उभयसंमत ( ८ ) लुप्तान्त क्रियाविशेषणाचे अन्ती पूज्य न देणें ( शब्दयोगीचा अतक्रियाविशेषणातच होतो ) उभयसमत. ९ ) ला - भिन्न- - प्रत्ययान्त विभक्तिरूपान्तावर पूज्य देणे - उभयसमत ( १० ) अनेकवचनी सामान्यरूपाचे अंती पूज्य देणें - मोरोपताची धग्सोड व आधुनिकाचा नियम ( ११ ) प...
ऐतिहासिक संकीर्ण साहित्याच्या या अकराव्या खंडांत माझ्या संग्रहांतील कांहीं ऐतिहासिक पत्रे छापलीं आहेत. हीं पर्ने मला १ देवगडजवळील ओटव (रत्नागिरी ) चे प्रभुदेसाई, २ कान्हूर पठार (अहमदनगर) येथील नगरकर, 3 चात ( पुणे ) चे चासकर जोशी, ४ पुणे येथील नेने घाटावरील श्रीयुत जोगळेकर व ५ सातारा येथील फडणीस यांच्या दप्तरांतून मिळाल...
नागपूर, 27 एप्रिल : नागपूर जवळील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने मगर आणि कासव यांच्या अधिवासांचा शोध घेण्यासह त्यांचे निरीक्षण केले जावे या उद्देशाने सर्वेक्षण केले जाणार आहे. अश्या प्रकारचे हे मध्य भारतातील पहिलेच सर्वेक्षण असणार आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणात सर्व सामान्यांना देखील मोफत सहभागी होता येणार आहे. Rain...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेसबुक आणि भाजपच्या कथित हितसंबंधांवरून झालेल्या वादग्रस्त आरोपांची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल दोन महिन्यांमध्ये प्रसिद्ध करावा, अहवाल येईपर्यंत फेसबुकच्या भारतातील चमूला बाजूला केले जावे, तसेच २०१४ पासून फेसबुकवरील प्रत्येक द्वेषपूर्ण लिखाणाचे प्रसंगही जाहीर केले जावेत, अशा मागण्या करणारे ...
काबूल - अमेरिका (America) आणि नाटो देशांनी अफगाणिस्तानमधील (Afghanistan) दोन दशकांची मोहीम (Campaign) अखेर आटोपती घेतल्यानंतर तालिबानने (Taliban) देशावरील पकड भक्कम करण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. अमेरिकी सैन्याला (Army) मदत केलेल्या नागरिकांच्या (Citizens) दारांवर, शरण या किंवा मरा, अशा धमक्या देणारी पत्रे चिकटवली जा...
या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार सुर्याचा (Suriya) 'इथरकुम थुनिंधवन'(Etharkkum Thunindhavan) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याधी सुर्याचा 'जय भीम' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता प्रेक्षक 'इथरकुम थुनिंधवन' सिनेमाची प्रतीक्षा कर...
कुठे चाललोय आपण ? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा मोफत योग शिबिर होत असेल तर ते माहीत असूनही आम्ही सोशल मीडियावर व्हायरल का करत नाही ? एखाद्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालतो, हे आम्हाला जसे लवकर माहीत होते तसे एखाद्या ठिकाणी गायत्री मंत्र पठन वा म...
अल्पभूधारक शेतक-यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'जवाहर विहीर योजने'चा वसई तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ठाणे- अल्पभूधारक शेतक-यांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'जवाहर विहीर योजने'चा वसई तालुक्यात बोजवारा उडाला आहे. जुन्याच विहिरींची डागडुजी करून त्या नवीन दा...
दंतेवाडा- छत्तीसगढमध्येस आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची गडबड सुरू आहे. त्याव गडबडीचा फायदा घेत दंतेवाडा भागात भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न पोलीसांनी गुरुवारी उधळून लावला. पोलीसांनी दंतेवाडा जिल्ह्यातील रस्त्यावर पेरण्यात आलेले ५० किलोच्या आयईडीचा वापर करण्यात आलेले दोन भूसुरूंग निक...