text
large_string
करोनाच्या (Corona) संसर्गाच्या काळात माणसाला जीवनाचे महत्त्व समजते आहे. अमेरिकेत एका माणसाने करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आपल्याकडचे पैसे भर चौकात जाऊन उधळायची इच्छा आपल्या मित्राकडे व्यक्त केली आणि त्यानेही भर चौकात नोटांची पुडकी सोडून उधळत जनतेला संदेश दिला की पैसे संपत्ती व्यर्थ आहे आणि आपला जीवच सर्वात मौल्यवान आहे....
प्रकरण ९ वें. भडोच येथील गुर्जर. [ हा वृतान्त गुर्जर राजांचा ताम्रलेखांच्या आधारानें बांबे गॅझीटीअ मधील गुजराथच्या वर्णनांत चांगला जुळविलेला आहे. दुसन्या कोरींव लेखांवरूनहि त्यांविषयीं कांहीं माहिती मिळते. तसे कांही पुराणांतून व विशेषतः स्कन्दपुराणांतून आलेल्या एतद्विषयक उल्लेखांचाहि आपल्याला उपयोग होणार आहे. ]. वलभीच्...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित ग्रामस्थांनी केलपाणीत तळ ठोकला! अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जुन्या गावात गत २0 दिवसांपासून पुनर्वसित गावकरी जुन्या केलपाणीत तळ ठोकून आहेत. शेत जमिनी द्या, नंतर परत येऊ, अशी भूमिका त्यांनी घेतल्याने प्रशासनाचे नुसते मेळघाट दौरे सुरू आहेत. दरम्यान, १२ जानेवारी रोजी रात्री अमराव...
बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न काल (8 डिसेंबर) माढ्यात पार पडलं. या लग्नात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेजारी गप्पा मारल्या होत्या. या वरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक...
'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या भूमिकेतला साधेपणा रसिकांना विशेष भावला. सायली म्हणजेच गौरी अशी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली होती. . छोट्या पडद्यावरील 'काहे दिया परदेस' ही मालिका रसिकांना चांगलीच भावली होती. बनारसचा छोरा शिव आणि मराठमोळी गौरी यांची प्रेमकहान...
देशभरातील मंदिरे व गुरुद्वारा यांमधून देण्यात येणारे मोफत भोजन म्हणजेच लंगर आणि भंडारा यांना लवकरच वस्तू व सेवा करातून सूट मिळणार आहे. केंद्र सरकारने या बाबतीतील आपली भूमिका थोडी मवाळ केली आहे. याबाबतीत एका महिन्याच्या आत निर्णय होऊ शकतो, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. सरकार जीएसटी विधेयकाच्या काही अटींमध्ये बदल करेल ...
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दिल्ली डायनेमोस विरुद्ध जमशेदपूर असा सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्ली डायनेमोस संघाचा मागील सामना नॉर्थ ईस्ट युटीडी संघाबरोबर होता. या सामन्यामध्ये नॉर्थ ईस्ट युटीडी संघाने पहिल्या हाफमध्येच २ गोल केले. दिल्ली संघ हा सामना ०-२ अश्...
Karnataka High Court On Facebook Ban: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठाने मेटाला इशारा दिला आहे. फेसबुक या सोशल मीडिया कंपनीवर कर्नाटक पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. तपासात सहकार्य न केल्यामुळे न्यायालयाने फेसबुकवर बंदी घालण्याचे म्हटले आहे. हे प्रकरण सौदीमध्ये रा...
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडः दिवाळीचा सण सुरू आहे. बळीराजाची दिवाळी अंधारात घालवू नका. शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले तर शेतकरी विजबिले भरू शकतो. घरातल्या विजबिलाची रक्कम मिटरचे युनिट तपासून दिले जाते. मात्र, शेतीचे वीजबिल हे अंदाजे दिले जाते. ही शेतकऱ्यांची पिळवणूक असून त्यांच्यावर होणारा अन्याय त्वरित थांबवावा, असे निर्...
अकोला- मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणानंतर आता मुस्लिम समुदायही या मागणीवर आक्रमक झाला आहे. या आक्रमकतेचा पहिला बांध आज, गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर फुटला. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) आणि भारिप-बमसंने काढलेल्या मोर्चातून ही आक्रमकता दिसून आली. राजकीय युतीसाठी एमआयएमला सोबत घेणारे भारिप-बमसंचे राष्ट...
अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर निर्माण झालेल्या अनागोंदीमुळे अखेर तालिबानने सत्ता स्थापन केली. तर आता तालिबानने मुलींच्या शिक्षणाबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातून अत्यंत दुःखद आणि मानवताविरोधी बातमी समोर आली आहे. तालिबान सरकारने सहाव्या इयत्तेवरील मुलींसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याविर...
भूम : बौद्ध समाजासाठी हक्काची अधिकृत स्मशानभूमी मिळावी या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुकाध्यक्ष धीरज शांतलिंग शिंदे यांनी १ फेब्रुवारीपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. भूम शहराच्या पूर्व भागात राहणाऱ्या बौद्ध समाजाच्या नागरिकांना समाजातील मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अधिकृत स्मशानभूमी उप...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ या भारतातील पहिल्या सलग भूमिगत मेट्रोने एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. असंख्य अडचणी पार करत या प्रकल्पातील १७ बोगदे तयार झाले आहेत. अजून १५ बोगद्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. साधारणपणे सन २०२१ पर्यंत हा मार्ग मुंबईकरांना सेवा देईल, अशी अपेक्षा आहे. १७ बोगदे तयार झाले असले, तरी आतापर्यंत या प्...
Sonalee Kulkarni : मॅक्सिकोच्या या अलिशान रिसॉर्टमध्ये आहे 'अप्सरे'चा मुक्काम, एक दिवसाचं भाडं माहितीये? Sonalee Kulkarni Photos: मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या मॅक्सिकोत तिसरा हनिमून साजरा करतेय. या तिसऱ्या हनिमूनचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता सोनालीनं नवे फोटो शेअर केले आहेत.
Sushma Andhare । कोल्हापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) हल्लाबोल करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभांमधून त्यांनी शिंदे सरकारवर प्रहार केला. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्षाच्या काळात भेट देत नव्हते असा आरोप शिंदे गटातील...
येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबर...
गुजरातमधल्या न्याय प्राधिकरणाने 'फ्रोझन रोटी' प्रकारात मोडणाऱ्या पराठ्यावर १८ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय योग्य ठरवल्याने अलीकडेच वादाचे तरंग उमटले. याच सुमारास देशात पाच वर्षांमध्ये पहिल्यांदाच अन्नधान्याचा साठा नीचांकी स्तरावर आल्याची माहिती पुढे आली. डिजिटायझेशन भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर असल्याचे सिद्ध...
तीन गेबलांसह असलेले एक-मजली घर. चित्रामध्ये फक्त दोनच गेबल दिसत आहेत (पिवळ्या रंगात रंगवलेले) गेबल ही एक प्रकारची भिंत असते जी छपराच्या दोन कडांच्या मध्ये असते. सहसा ही त्रिकोणी असते. गेबलचा आकार आणि ते तपशीलवार कसे वापरले जाते यावर त्या इमारतीमध्ये वापरलेल्या स्ट्रक्चरल सिस्टमवर अवलंबून असते. यातून त्या ठिकाणचे हवामान...
Jubilee Megastar Dada. दादा कोंडके पुन्हा होणे नाही. त्यांनी चित्रपटसृष्टीत जे काय करून दाखविले ते पुन्हा आता होणे नाही. अगदी हिंदीतदेखील होणे नाही. सलग नऊ चित्रपट ज्युबिली होणे... त्यात मग सबकुछ दादा, असेच! म्हणजे निर्मती दादांची, अभिनय दादांनाचा, स्क्रिप्ट तयार करण्यात दादांचा पुढाकार. संगितकार कोण, त्याने कसे संगीत ...
जुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश - Majha Paper\nजुहू रेव्ह पार्टीत अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश\nक्रिकेट, मनोरंजन / By Majha Paper / June 25, 2012 March 21, 2016\nजुहूतील येथील ओकवूड प्रीमिअर या आलिशान हॉटेलात २० मे रोजी झालेल्या रेव्ह पार्टीत अमली पदर्थांचे सेवन करणार्यांमध्ये छोट्या पडद्यावरील अभिनेते-अभ...
जिल्हा परिषदेने २०११ पासून केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नतीची प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र शिक्षक बढतीपासून वंचित आहे. दरम्यान, केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र वेरुळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवड्यात विस्तार अधिकारी पदासाठी प्रक्रिया सुरू ...
शहापूर तहसीलदारांच्या सतर्कतेने रोखले दोन बालविवाह; समुपदेशाने गहिवरले उपस्थित वऱ्हाडी. शहापूर व वाडा तालुक्यात दोन बालविवाह होत असून शहापूरातील आश्रम शाळेत इयत्ता 8/9 मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुला मुलींचे वाडा तालुक्यातील चेंदवणीयेथे होणार असल्याची माहिती शहापूर च्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांना मिळाली मिळाले...
समान नागरी कायद्यासंदर्भात (Uniform Civil Code) ठाकरेंच्या या बैठकीत चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सध्याच्या राज्यातील राजक...
Mahindra Car Sales : महिंद्रा ही भारतीय बाजारातील दिग्ग्ज कार उत्पादक कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या कार्सच्या किमतीत कमालीची वाढ केली होती. त्यामुळे ग्राहकांना आता कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. अशातच आता पुन्हा एकदा कंपनीकडून ग्राहकांना खूप मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण कंपनीच्या का...
AIBA Ranking: 'सुपरमॉम' मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल\nमेरी कोमने गेल्या वर्षी ४८ वजनी गटात जागतिक अजिंक्यपद पटकावलं होतं. हे तिचं सहावं विजेतेपद होतं.\nNews18 Lokmat ।\tJan 10, 2019 03:25 PM IST\n'मॅग्नीफिशंट मेरी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या भारताची स्टार महिला बॉक्सर एमसी मेरी कोमने गेल्या वर्षी ४८ वजनी गटात जागति...
देवयानी विकास आणि किल्ली. लक्ष्मी सुप्रियाची रूम पार्टनर. भय्या विकासचा मोठा भाऊ. कावेरी बाई देवयानीची आई. अंकुश मनीषाचा नवरा. सुरेश देवयानीचा भाऊ. विश्राम देवयानीचा चुलत भाऊ. प्रिया विकासची चुलत बहीण. सेजल देवयानीची अमेरिकेतली रूम मेट. पूर्णिमा देवयानीची अमेरिकेतली रूम मेट. हे अपमानास्पद बोलणं ऐकल्यावर सुप्रियाचे दोन्...
मेष- आज तुम्ही जे काही काम करता त्याचा नक्कीच फायदा होईल. कामावरून पैसे मिळेल. अनेक प्रकारच्या कल्पना मनात येऊ शकतात. आपण कामाकडे देखील लक्ष दिले पाहिजे. वृषभ- कार्यालय किंवा व्यवसायात नवीन उपक्रम सुरू करण्याची वेळ आहे. आपण आपल्या कामात प्रयोग करण्यात यशस्वी होऊ शकता. मिथुन- जुन्या कामाचा विचार करण्यास प्रारंभ करा, त...
मुंबईः व्हॉट्सअॅप या लोकप्रिय मेसेजिंग अॅपने त्यांची नवी प्रायव्हसी पॉलिसी (खासगीपणाचे धोरण) जाहीर केली आहे. या पॉलिसीमुळे भविष्यात व्हॉट्सअॅप वापरावे की वापरू नये असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. या समस्येवर उत्तर म्हणजे सिग्नल हे अॅप आहे. हे अॅप जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अॅलन मस्क वापरतात. त्यांनी स्वतः ही माहिती...
नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. मधुकर ठाकूर, उरण- मध्य रेल्वे आणि सिडको यांच्या भागीदारीत सुरू असलेल्या नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. १७६२ कोटी खर्चाचा प्रस्तावित प्रकल्प दोन टप्प्यात...
सुप्रिया साहू यांनी व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं की, नीलगिरीच्या या बस ड्रायव्हरचा मी आदर करते. हत्तीने हल्ला केल्यावरही त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवला. हा व्हिडीओ IFS अधिकारी सुप्रिया साहू यांनी २५ सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला. त्यांनी सांगितलं की, ही घटना नीलगिरीची आहे. इथे एका हत्तीने बसला टक्कर दिली. तर सुद्धा बस ड्...
Ahmednagar । अहमदनगरः रिकामटेकड्या दोन तरुणांनी केलेला उद्योग त्यांच्याच अंगलट आल्याची घटना घडली आहे. या उद्योगामुळे लष्करासह पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला. त्यातील एकास ताब्यात घेऊन दोघांविरोधात लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढवळपुरी (ता. पारनेर)...
४ थें ] मूळ जागेवरच आहे. स्तभाचे चार तुकडे झालेले असून खालचा तुकडा जमिनींत स्वस्थानी आहे, बाकीचे तुकडे त्याच्या भोवती उभे करून ठेवले आहेत. स्तंभावरील गुळगुळीत पॉलिश प्रेक्षणीय आहे. अशोकाच्या स्तभावर त्याचा एक शिलालेख आहे. त्यामध्ये बुद्धाच्या प्रथमोपदेशाची माहिती असावी अशी साहजिक अपेक्षा असणार. पण त्या लेखामध्यें भिक्ष...
कोणत्या क्षेत्रात मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा? हा प्रश्न असा आहे ज्याने बहुतेक लोकांना आपल्या वरिष्ठांवर अवलंबून राहण्याबद्दल विसरून जाण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरीस, आपला व्यवसाय अधिक कमवा आणि छिपी संभाव्यता लक्षात घेऊन प्रारंभ करण्यासाठी एक उत्तम संधी आहे तथापि, काहीही पैसे पैसे गुंतविण्यापूर्वी, आपण काळजीपूर...
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. केंद्रीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीच्या इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आठ जुलैपर्यंत रेड अलर्ड जारी करण्यात आला असून मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई- गोवा महामार्गावर ...
लाल मासेपासून बनविलेले पदार्थ नाजूक समजले जातात परंतु त्याच वेळी ते देखील मधुर आहेत, आपल्याला त्यांची तयारी रहस्य जाणून घेणे आवश्यक आहे. आता आम्ही सॅल्मनमधून स्टेक्स स्वयंपाक करण्याकरिता आपल्याला रुचिपूर्ण पाककृती म्हणेन. साहित्यः - साल्मनचे स्टेक्स - 500 ग्रॅम; - मीठ; - काळा ग्राउंड मिरपूड; प्रथम एका बेकिंग शीटवर फॉइ...
मुंबईः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदारांना सोबत घेऊन सर्वात मोठे बंड केले. या सर्व बंडाचे जायंट किलर एकनाथ शिंदे ठरले. या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीतीत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा ट्रिगर पॉईंट को...
पारनेर : राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या (बीएएमएस, बीएचएमएस, नर्सिंग) परीक्षा येत्या १४ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. त्याच वेळी दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल नेमणुका एक डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे विविध वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी राज्य सरका...
विराट कोहली ते आदित्य ठाकरे यांच्यात काय कॉमन आहे? सध्या तरुण मुलांच्या जगात दाढी वाढवणं, रुबाबदार मिशा ठेवणं याची भलती क्रेझ आहे. दाढी-मिशी ठेवणं किंवा दाढी वाढवणं हे एकेकाळी तरुणांच्या जगात गबाळेपणा किंवा असभ्यपणाचं मानलं जात होतं. क्लीन शेवची मोठी क्रेझ होती. चॉकलेट हिरो लूक तरुणांमध्ये फार लोकप्रिय होता. त्यातही ...
लता मंगेशकर : उत्तररात्रीच्या रत्नखचित आकाशाकडे पाहताना सहज उत्तर दिशेला युगानुयुगे तेवणाऱ्या ध्रुव ताऱ्याकडे आपले लक्ष जाते आणि जगदाकारात धूलिकणासम असलेल्या इवल्याशा पृथ्वीवरल्या इवल्याशा जीवालाही धीर येतो. आपल्यासारख्या नगण्य मानवी जीविताला तो ध्रुवतारा अढळपणाचे जणू आशीर्वचन देत असतो. तोच ध्रुवतारा नभातून अदृश्य झा...
हिंगोली जिल्ह्यात १ लाख ६ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होते. यापैकी जवळपास १. ०१ लाख खात्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली आहे. तर ९६ हजार खातेदारांनी आधार संलग्नीकरण करून कर्जमाफीच्या रकमेची पडताळणीही करून घेतली आहे. सध्या ९० हजार खातेदारांच्या खात्यावर ५८९. २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. २० बँकांचे हे खातेदार आ...
मुंबईः सोमवारी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा झाला. त्यात राष्ट्रवादीकडून अजित पवार, छगन भुजबळ आणि जयंत पाटील, उद्धव गटातील शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत, भास्कर जाधव आणि सुभाष देसाई आणि काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि अस्लम शेख उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारबद्दल सा...
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही गोड बातमी विराटने सोशल मिडीयावरुन फोटोसकट शेअर करताच ती वा-यासारखी जगभर पसरली. आता प्रेगन्सीमध्येसुध्दा अनुष्का सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनुष्काने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये ती चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. बेबी बंपसोबत...
कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक क्षमता वाढवा, रिफिलिंगची ठिकाणे वाढवा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची कामे तत्काळ पूर्ण करा. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरच्या बेडची संख्या वाढवा अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजि...
Satara Hill Half Marathon 2022 A Runner Dies Of A Heart Attack During A Competition : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापुरातील राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला. धावपटूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पळताना मृत्यू झाला. यामुळे स्पर्धेला गालबोट लागले. ज्या खेळाडूचा मृत्यू झाला तो राष्ट्रीय टेबल टेनिसपटू होता. राजक्रा...
मेहुणबारे (जळगाव) : येथून जवळच असलेल्या शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथे तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी छापा टाकून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून, याच महिन्यात अशा प्रकारे अवैध दवाखाना थाटणाऱ्या बंगाली डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली होती. ...
ध्वजारोहणानंतर ध्वज उतरवताना देखील विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. देशाची राष्ट्रभक्ती व्यक्त करताना जसा उंचावर डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज आपली मान उंचावतो तशीच खराब झालेल्या, फाटलेल्या, मळलेल्या राष्ट्रध्वजाला देखील सन्मानपूर्वक निरोप देणं गरजेचे आहे. या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तसेच शासनामार्फत दिल्या जाणाऱ्...
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने ३० आॅक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, स्थलांतरित व निष्कासित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला. अमरावती : उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे शासनाने ३० आॅक्टोबर ते ३० जानेवारी दरम्यान अनधिकृत धार्मिक स्थळे नियमित, स्थलांतरित व निष्कासित करण्याचा का...
ना. प्राजक्त तनपुरे हे कोरोना संसर्गावरील उपायात्मक कामाचा आढावा घेण्याकरिता येथे आले होते. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी त्यांची त्याप्रसंगी भेट घेतली. दहावी तसेच बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता जमा केलेली फीची रक्कम त्यांना परत मिळावी, अकरावी तसेच पदवीच्या वर्गात दहावी आणि ब...
मुंबई, 09 मार्चः प्रवासात आणि नोकरीवर असणाऱ्या महिलांना घराबाहेर पडल्यानंतर जर वॉशरूमला जायचं असेल, तर अनेक अडचणी येतात. वॉशरूमच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे एकही ठोस योजना नाही. त्यामुळे महिलांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. सार्वजानिक ठिकाणी असलेल्या वॉशरुमधील असुविधा आणि अस्वच्छता पाहाता महिला अशा...
निकालच नव्हे, चूकही ऐतिहासिक\nDivya marathi Article7march 2019\nनिकालच नव्हे, चूकही / निकालच नव्हे, चूकही ऐतिहासिक\nMar 07,2019 10:32:00 AM IST\nदरोडा, सामूहिक बलात्कार आणि खून यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना दिलेली फाशीसारखी शिक्षा रद्द करून संबंधितांची सर्वाेच्च न्यायालयाने निर्दाेष मुक्तता केली. ती...
Afghanistan News: हिंसाग्रस्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी सुरु असलेल्या बचाव मोहिमेला 'ऑपरेशन देवी शक्ती' (Operation Devi Shakti) असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला 'ऑपरेशन देवी शक्ती' असे नाव दिले आहे. हे नाव कसे अस्तित्वात आले याची माहिती सूत्रांनी दिली. ऑपरेशनशी संब...
खोडद : 'संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे, केवळ एवढीच आपल्याला माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी संविधानात नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले आहेत. आपल्या देशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे, यासाठी स...
Congress News : महाराष्ट्रातील सत्तावादाचे प्रकरण निवडणूक आयुक्तांकडे न राहता ते सर्वोच्च न्यायालयात सात बेंचच्या समोर गेले पाहिजे, ही उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य आहे. यामध्ये निवडणूक आयोग हस्तक्षेप करीत आहे, हे योग्य नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. कॉंग्रेसच्या (Congress) प्रदेश कार्यक...
चांदूररेल्वे : मंडल आयोग लागू करण्याच्या घटनेला २५ वर्र्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ओबीसी प्रवर्गाच्या अपूर्ण मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलरच्यावतीने प्रदेश अध्यक्ष शरद पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात ८ आॅगस्ट रोजी मंत्रालयाला घेराव घालण्यात आला. ओबीसी विद्यार्थ्या...
अकोला : राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसह इतरही मागण्यांकरिता एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपामुळे नऊ दिवसात अकोला विभागाचे एक कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. लाल परीची चाके थाबंल्यामुळे संप काळात चार हजार ५०० बसच्या पाच लाख किलोमीटरच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. डिझेलच्या ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांची माफी मागितली आहे. माफीचे कारण अमेरिकन टेलिव्हिजनवरील क्वांटिको मालिकेच्या वादग्रस्त कथन होते ज्यात हिंदुस्थानीना दहशतवादी दाखवण्यात आले. अशा मालिकेत प्रियांकाने काम केले असून भारतीयांबद्दल चुकीचे बोलले यावर चाहते संतापले होते. सोशल मिडीयात तिच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली होत...
वर्धा : आज ०९ आक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ सिव्हिल लाईन,वर्धा येथे महाराष्ट्र सरकार, पालकमंत्री सुनिल केदार व आमदार रणजित कांबळे, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन तथा पोलीस वेल्फेअरचे विरोधात भीम टायगरचे विदर्भ तथा जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ दिवे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ ढोणे, जिल्हा संघट...
Uday Chopra At Mother Pamela Chopra Funrel : एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि तो पाहून नेटकऱ्यांनी उदय चोप्राला ट्रोल करायला सुरुवात केली. Uday Chopra Laugh At Mother Pamela Chopra Funrel : दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी व आदित्य तसेच उदय चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं काल गुरुवारी निधन झालं. कालच त्यांच्यावर अंत्यसंस्...
येत असतो, तो लालोत्पादक ग्रंथि अथवा लालापिंड ह्मणून विशेष ग्रंथि असतात त्यांत उत्पन्न होतो. आकृति ६१ः - लालापिण्ड (लाळ उत्पन्न करणाऱ्या ग्रंथी ) दाखविणारी आकृति. a अधोजिव्हा ग्रंथि ( सबलिंग्वल ग्लॅन्ड ), b अधोहनुग्रंथि ( सब मक्सिलरी ग्लॅड ) या दोन्ही ग्रंथींच्या स्रावक नलिका तोंडाच्या आंत खालच्या बाजूला जिभेच्या बुंधा...
किरकोळ वादाच्या कारणातून चौघांनी तिघांना लाकडी दांडके, दगडाने मारहाण केली. मारहाणीत भैरवनाथ शंकर वाकळे (वय 27 रा. बोल्हेगाव) हे जखमी झाले आहेत. तसेच दगडाबाई शंकर वाकळे व दिपाली गणेश वाकळे (रा. बोल्हेगाव) यांना मुकामार लागला आहे. बोल्हेगाव उपनगरात ही घटना घडली. भैरवनाथ वाकळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात ...
श्रीनगर, 27 सप्टेंबर : महाराष्ट्रात (Maharashtra coronavirus) 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार आहेत (Maharashtra School reopen) . राज्य सरकारने शाळा सुरू करण्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. शाळा सुरू होत असल्या तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही (Corona positive student) आणि शाळा सुरू झाल्यानंतर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता ना...
Health Tips Marathi : आजकाल तरुणांमध्ये (Young people) मानसिक आजारांचे (mental illness) प्रमाण वाढत आहे. अनेक तरुण याच्या आहारी जाऊन टोकाचे पाऊल देखील उचलतात, मात्र असे न करत मानसिकदृष्ट्या फीट (Feet) राहण्यासाठी काही उपाय देखील आहेत. त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. कोरोना (Corona) महामारीच्या काळात देखील लोकांच्या मानस...
बिहार. . . बिहारच्या बाहेर राहाणाऱ्या इतर राज्यातील लोकांच्या मनात हा शब्द उच्चारला की अनेक विचार तात्काळ मनामध्ये यायला लागतात. तसेच बिहारची एक प्रतिमा मनामध्ये तयार झालेली असते. ती बिहार शब्द उच्चारला की आपसूक मनात येते. गरिबी, भ्रष्टाचार, जातींचे अतिरेकी राजकारण, मागासलेपण, शिक्षणाचा अल्पप्रसार, कोसी नदीला दरवर्षी...
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे केंद्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते दलित पँथर केंद्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांचा आर. पी. आय पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. नडगम यांच्या प्रवेशाची घोषणा करतांना आठवले म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे यशवंत नडगम व त्यांचे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी माझी भेट घेत...
तज्ज्ञांच्या मदतीनं कारची तपासणी करण्यात येईल. त्यातूनच अपघाताचं कारण स्पष्ट होईल, असं कन्नूर शहराचे पोलीस आयुक्त अजीत कुमार यांनी सांगितलं. कारमधील इतरांना काही झालं नाही. ते सुरक्षित आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवानं या अपघातात पती, पत्नीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती कुमार यांनी दिली. म...
"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सर्व समावेशक घटनेमुळेच आपली लोकशाही भक्कम राहिली आहे. मात्र सध्या ही घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर- "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सर्व समावेशक घटनेमुळेच आपली लोकशाही भक्कम राहिली आहे. मात्र सध्या ही घटना बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाले ...
विकासकामांची वानवा, जाहिरातबाजीवर अमाप खर्च! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची मोठी फसवणूक केली. नोटबंदीसारखे निर्णय जनतेवर लादले. #GST ची घाईघाईत अमलबजावणी आणि त्यात सुधारणांचा खेळ सुरूच आहे. थोडक्यात जनहिताची कामे केली नाहीत. पण, तसा आव मात्र आणला. त्यासाठी पुन्हा जनतेचाच पैसा फक्त...
राज्यात वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख व्हावा, यासाठी पालक संकल्पना राबविली जाणार आहे. अमरावती, दि. 23 - राज्यात वनविभागाचा कारभार पारदर्शक, गतीमान आणि लोकाभिमुख व्हावा, यासाठी पालक संकल्पना राबविली जाणार आहे. त्याकरिता ११ वनवृत्तांमध्ये महसूल व पोलीस खात्याच्या धर्तीवर कारभार सांभाळण्यासाठी अतिरिक्त...
लाईव्ह न्यूज : नरेंद्र मोदींनी ITPO कॉम्प्लेक्समध्ये केली पूजा, संध्याकाळी करणार उद्घाटन! मुंबई : चेंबूरच्या कदम बाबा उद्यानाला गर्दुल्लयांचा विळखा! महाराष्ट्र : महाराष्ट्र : महाराष्ट्र : मुंबई : नौका धक्क्याला! मुंबई : मुंबई : मेट्रोच्या नव्या डब्यांना मंजुरी कधी? महाराष्ट्र : महाराष्ट्र : महाराष्ट्र : बॉम्बे रुग्...
"महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते. " कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनंतर आता राजस्थानचे शिक्षणमंत्री गोविंदसिंह डोटासरा (Govind singh Dotasara) यांचे वक्तव्य चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय बालिका द...
अनंत कान्हेरे मैदानावरील(गोल्फ क्लब मैदान) जॉगिंग ट्रॅक वर बसवलेले गाण्याचे स्पीकर्स कित्येक महिन्यांपासून बंद पडले आहेत। पहाटेच्या वेळेला जॉगिंग करतांना सुमधुर संगीताचा आस्वाद घेत व्यायाम करणे हा एक अतिशय सुंदर अनुभव होता, पण स्पीकर्स बंद असल्याने व्यायाम प्रेमींची निराशा होते। अतिशय सुंदर असलेली सुविधा केवळ दुर्लक्षा...
गोंदवले - पाणी फाउंडेशन ही आईच्या भूमिकेत असून त्या काळ्या आईचं ऋण फेडणे आपलं कर्तव्य आहे. यासाठी, गावकरी एक झाले की आपोआप गाव एक होतोय आणि गाव एक झाला की श्रमदानातून पाणीदार होतोय, असे प्रतिपादन पाणी फाउंडेशनचे महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांनी गोंदवले खुर्द येतील महा ग्रामसभेत केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमा...
पुणे : दांडक्याने व बॅटने मारहाण करून एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सागर दिलीप मोरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार त्याला अटक करण्यात आली आहे. बबिता राम राठोड (वय ३२, रा. छत्रपती स्टो...
अट्टारी-वाघा बोर्डर बिटिंग रिट्रीट सेरेमनी- प्रत्येक भारतीयाने एकदा तरी अनुभवावा असा सोहळा ! अट्टारी-वाघा बॉर्डर ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये लक्ष्मणरेषा आखणारी पंजाबकडील महत्त्वाची सीमा. अट्टारी हे पंजाब मधील भारताच्या अखत्यारीत असलेले शेवटचे गाव! आणि वाघा हे पाकिस्तानच्या अखत्यारीत असलेल्या प्रदेशामधील पहि...
CoronaVirus in Akola: आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २५३ वर गेला आहे. अकोला : गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. शुक्रवार, ९ आॅक्टाबर रोजी जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने...
ऑकलंडच्या ईडन पार्क येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 बाद 203 धावा केल्या आणि भारतासमोर धावांचे 204 लक्ष्य दिले. छोटी बाउंड्री असल्याने या ...
सध्या जगभर करोनाने धुमाकूळ घातला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थिती गंभीर होत असून कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. पंतप्रधानांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. घरी राहा, सुरक्षित राहा असं आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. यादरम्यान सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर...
हापूस फळांचा राजा आहेच पण; या १० दुर्मिळ आंब्यांचा स्वाद तुम्ही अनुभवलाच पाहिजे! एप्रिल आणि मे महिना सुरू झाला की प्रत्येक घरात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. शाळकरी मुलांना सुट्ट्या असतात त्यामुळे त्यांचा घरात धुडगूस सुरू असतो. दिवसभर त्यांचं बाहेर उन्हात खेळणं, आणि मग खेळून झालं की १० रूपयाच्या बर्फाच्या गोळ्यावर...
AB de Villiers On MS Dhoni : टीम इंडियाने 2011 च्या वर्ल्ड कपवरून अनेक वाद समोर येतात. त्यावरून डिव्हिलिअर्सने देखील मोठं वक्तव्य केलंय. ICC World Cup 2023 : टीम इंडियाने 12 वर्षापूर्वी वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजयी पताका रोवला होता. त्यावर आता ए.बी. डिव्हिलिअर्स याने मोठं वक्तव्य...
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फिटनेस आणि बोल्ड लुकमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. ती सोशल मीडियावर आपले हॉट ऍण्ड बोल्ड फोटो शेअर करत असते. आता मलायकाने होळीनिमित्त चाहत्यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत मलायका ट्रॅक पॅट आणि स्पोर्ट ब्रामध्ये दिसत आहे. मलायकाचा हा शुभेच्छा देतानाचा अंदाज चाहत्यांन...
रस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. कुंभार पिंपळगाव : रस्त्याच्या मागणीसाठी घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. कुंभार पिंपळगाव ते पिंपरखेड या सात किलोमीटरच्या रस्त्या...
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस'च्या घरात मैत्री आणि शत्रुता हे दोन भाव अगदीच पक्के आहेत. मैत्रीत कुस्ती आणि कुस्तीत दोस्ती अशी अनेक समीकरण या घरात पहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपासून या घरात कॅप्टन्सीचं वारं घुमताना दिसत आहे. साजिदनंतर शिव आणि आता शिवनंतर कोण. . ? असा प्रश्...
अकोला : इन्फेक्शनमुळे मुलांमध्ये जंतदोषाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मुलांमधील हा दोष टाळण्यासाठी आरोग्य विभागामार्फत १० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ४७ हजार १४ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जिल्ह्यातील प्रत्येक श...
की टाकल्यावर टिपा येथे येतात आपण सुरुवातीला आणि अधिक अनुभवी golfers दोन्ही सज्ज टिपा टाकल्यावर सापडतील खाली. सूचनात्मक लेख आणि व्हिडिओ ज्याचे उद्देश्य आपल्याला अधिक पुश तयार करण्यात मदत करण्यासाठी आहे, एकतर मूलभूत विकसित करून किंवा सराव मसलत करून ज्यामुळे मदत होऊ शकते. सर्व एकापेक्षा अधिक महत्वाचे आहे असे टाळण्यासाठी ...
न्यूयॉर्क (अमेरिका) - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारतीय नागरिक गोविंद पटनायक यांना संयुक्त राष्ट्रांकडून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करता होता. हा प्रयत्न भारताने अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि अल्बानिया यांच्या साहाय्याने उधळून लावला. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन हे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आहेत, तर अल...
Leo Horoscope Today 21st March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही खूप दिवसांपासून घर, प्लॉट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला त्यात यश मिळेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा तुमचा आजचा दिवस असेल. मात्र, अतिउत्साह टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरद...
अवघडेलपण, असुविधा तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण मित्रांच्या भरपूर मदतीमुळे तुमच्या अडचणी दूर होतील. तणाव दूर घालविण्यासाठी एखादे छानसे संगीत ऐका. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहे त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण...
म्हणून "स्पर्श मध्ये" पोस्ट हटवा? या सामाजिक नेटवर्कवर प्रथम वापरकर्ते वेळोवेळी असा प्रश्न चेहर्याचा. पहिल्याने, तो यायला निर्माण होत आणि फक्त खरोखर आवश्यक पत्रव्यवहार ठेवा, आणि दुसरे म्हणजे, नको वापरकर्ते दृष्टी संवाद काढण्यासाठी. म्हणून "संपर्कात" हटवा पोस्ट नाहीत? हे आम्ही या लेखातील कव्हर होईल काय आहे. लक्ष द्या! ...
Gold Rate: ब्रिटनच्या नव्या कोरोनाने सोन्याचे दर वाढायला प्रारंभ; पुन्हा रेकॉर्ड करणार? ऑनलाइन लोकमत । Published: December 21, 2020 10:56 PM 2020-12-21T22:56:01+5:30 2020-12-21T23:00:00+5:30 Gold Rate Today: सोमवारी ब्रिटनच्या कोरोनाच्या धास्तीने एकीकडे शेअरबाजार धाडकन कोसळला असताना सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली आ...
ओटीटीच्या मायाजाळात एकीकडे सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसत आहे. तर दुसरीकडे छोटा पडदाही त्यांची मक्तेदारी अबाधीत राहावी यासाठी जिवाचं रान करताना दिसत आहेत. पण या सगळ्या प्रयोगांमध्ये सगळंच काही हिट होतं असं नाही. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत अलीकडेच काही रिअॅलिटी टीव्ही शो अचानक स...
उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या श्रीकांत यशवंत कांबळे या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी : डांगे चौक ते काळेवाडी या उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत जखमी झालेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरोधात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. श्...
Facebook Users : जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या फेसबुकवर; झुकरबर्गने हे कसं साध्य केलं ? मुंबई : जगभरात फेसबुक वापरकर्ते वाढत आहेत. डिसेंबर 2022 मध्ये, सरासरी दोन अब्ज लोकांनी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. हे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश आहे. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक अ...
हिंदुधर्माचें स्वरूप धर्म हेंच प्रमुख लक्षण बनले आहे. हिंदु मनुष्य विशिष्ट जातिधर्माचे पालन करीत असला म्हणजे त्याला नीट हिंदु समजतात. हिंदूंच्या सामाजिक चालीरीतींच्या पाठीशी पारलौकिक-पारमार्थिक कल्पना आहेतच, पुनर्जन्माचा व कर्मविपाकाचा सिद्धान्त, ही महत्वाची अदृष्टकल्पना, सगळ्या सामाजिक रचनेच्या नियमांचे समर्थन करण्याक...
कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये कºहाडकडे वळते. तेथून दक्षिणेकडील भाग हा वारणा खोरे म्हणून ओळखला जाता. तर उत्तरेकडे कोयना खोरे सुरू होते. वारणा खोऱ्यात चांदोलीचा भाग समाविष्ट होतो. संजय पाटील । कºहाड : कोयना नदी पाटण तालुक्यातील हेळवाकपर्यंत येऊन तेथून ९० अंशांमध्ये कºहाडकडे वळते. तेथ...
एमपीसी न्यूज- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी-चिंचवड जिल्हा यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी आज शनिवारी आणि उद्या रविवारी दीपावली स्नेहमीलनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ गिरीश आफळे यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहू गटाच्या वतीने उद्या रविवारी सकाळी साडेस...
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा व त्याची अंमलबजावणी या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले, जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्...
Pune Fire: पुणे येथे एका इंडस्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. तसेच ड्युटीवर असलेल्या 37 कर्मचाऱ्यांपैकी 20 जणांचा बचाव करण्यात आले आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंपनीत आलेल्या आगीत जीव गमावलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2 लाखांची मदत तर...
पुणे -गावठाणांची मोजणी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यामुळे वेळेची बचत होते. तसेच ड्रोनद्वारे मोजणीची अचुकता सुद्धा अधिक आहे. भूमि अभिलेख विभागाने राबविलेल्या या उपक्रमाची दखल केंद्र सरकारने घेतली असून देशभरातील गावांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय घेतला. या योजनेला स्वामित्त्व' हे नाव देण्यात आले आहे. त...
BBC News, व्हीडिओ, व्हीडिओ, तुम्ही बुडणारी राजधानी पाहिली आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला सन्मान नाकारणारी लिसिप्रिया कंगुजम कोण आहे? 'उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही' व्हीडिओ, 'क्लाऊड सीडिंग'मुळे पूर रोखता येऊ शकतो का? सामना वि. शिवसेनाः 'नाणार' की जाणार? व्हीडिओ, व्हीडिओ, हवामान बदलांमुळे आपला...
हैदराबाद - कॉलेजच्या जीवनात शिक्षण घ्यायचे सोडून अनेकदा मुले-मुली नको त्या गोष्टींच्या आहारी जातात आणि नको त्या गोष्टी करुन बसतात. आंध्र प्रदेशच्या गोदावरी जिल्ह्यातील एका कॉलेजच्या मुलाने आपल्याच वर्गातल्या एका मुलीसोबत केलेल्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यासंदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आहे. गोदाव...