text large_string |
|---|
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - `विमानातून दिसणारे आपले पिंपरी चिंचवड शहर, नाशिकफाटा उड्डाण पूल व मेट्रो स्टेशन कासारवाडी`, या आमदार महेश लांडगे यांच्या फेसबूक अकौंटवरील फोटोवर तब्बल १३४ नागरिकांनी टीकात्मक कमेंट्स केल्या आहेत. राष्ट्रवादीने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांवर असंख्य नागरिकांनीच टीकेचा भ... |
Share Market Today - जागतीक बाजारातून संमिश्र सकेत आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा आल्या. बाजार बंद होताना निर्देशांक कमी अधिक प्रमाणात कालच्या पातळीवर स्थिर राहीले. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 24 अंकांनी म्हणजे 0. 05 टक्क्यांनी कमी होऊन 49,492 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया ... |
( असुधारित प्रत / प्रसिद्धीसाठी नाही ) प्रथम सौ. रणदिवे.... पृ. शी. : किमान वेतन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक. L. C. BILL NO. VI OF 2010 क्रमांक 6 मांडतो. ( A BILL FURTHER TO AMEND THE MINIMUM WAGES ACT, 1948, IN ITS APPLICATION TO THE STATE OF MAHARASHTRA.) श्री. पद्माकर वळवी ( कामगार राज्यमंत्री ) : सभापती महोदय, सन 2... |
अॅपरस, अवंत आणि डरिएरे, देवत या फ्रेंच पूर्वभाषा दरम्यान अर्थ आणि फरक काय आहेत आणि ते उपयोजक द्वारे त्यानंतर आहेत? फोटो घाला, आपल्या लहान पिशव्या, आणि देवत केमिली. मी नेहमीच ऐकत असलेले एक अपूर्ण आहे अपरेश क्वेंक + फ्रेंच लोकांमध्येही ही एक सामान्य चूक आहे, कारण प्रामाणिकपणे, तेथे ध्वनी भयानक आहेत. Avant que उपनियंत्र... |
कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक बड्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असताना आणि अनेक नेत्यांना ईडीमुळे जेलमध्ये जावे लागले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेलाच ईडी चौकशी लाऊ अशी धमक दिल्याचे समोर आले आहे. यावेळी त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनि... |
मुंबई, दि. ७ (पीसीबी) : मराठी कला विश्वात सिनेमा आणि नाटक याप्रकारांमध्ये गेली ३९ वर्षे कार्यरत असणारे ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांच्या १२५०० व्या नाट्य प्रयोगाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे, भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार ... |
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची चौकशी होणार आहे. लाचलुचपत विभाग संबंधित चौकशी करणार आहे. या प्रकरणी, योजनतील अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार योजनेवरून भाजप अडचणीत तर नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. भाजप... |
Xiaomi Redmi Watch 2 And Redmi Buds Lite Launch: Xiaomi ने Redmi Note 11 सीरीजसह Redmi Watch 2 Smartwatch आणि Redmi Buds 3 Lite TWS Earbuds लाँच केले आहेत. शाओमीने काल चीनमध्ये आपली Redmi Note 11 सीरीज सादर केली. कंपनीचे चाहते या सीरिजची आतुरतेने वाट बघत होते. त्याचबारोबर कंपनीने एक नवीन Smartwatch आणि TWS Earbuds देख... |
बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांची निर्मिती असलेला '९९ साँग्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांची निर्मिती असलेला '९९ साँग्स' हा चित्रपट लवकर... |
'या' उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवरच केला 'सवाल' ; ट्रेनिंगमध्ये शिकवतात 'चाटुगिरी', प्रचंड खळबळ - पोलीसनामा (Policenama) दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशच्या श्योपुरमधील पदस्थ तहसीलदार अमिता सिंह चांगल्याच चर्चेत आहेत. या महिला अधिकाऱ्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी आपल्या ... |
ग्रामीण भागातील उत्पन्न पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहिलेले नसल्यामुळे सध्या देशात पावसाने दडी मारली असूनही या भागाच्या अर्थकारणावर त्याचा विशेष परिणाम होणार नसल्याचे अनुमान इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने काढला आहे. ग्रामीण भागातील उत्पन्न पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहिलेले नसल्यामुळे सध्या देशात पावसाने दडी मारली अ... |
एल्विस प्रेस्लीच्या झंझावाताने 'रॉक अॅण्ड रोल' या नवसंगीताचे बारसे वगैरे झालेले असताना शेतकरी कुटुंबातल्या एका कृष्णवंशीय पोरीने संगीतवृंदाच्या प्रमुखाला, 'मला गायिका व्हायचंय' अशी टेचात गळ घातली. या पोरीसह तिच्या बहिणीला कोरसमध्ये गाण्याचे काम मिळाले. पण त्या कोरसमध्येही खणखणत्या आवाजाने तिने संगीतवृंदाच्या प्रमुखावर ... |
संगणकाच्या मॉनिटरवरून टीव्ही कसा बनवायचा? हे करण्यासाठी, आपणास स्वतः मॉनिटर, टीव्ही ट्यूनर, प्लग, पॉवर कॉर्ड, एंटीना प्लग आणि ऍन्टीना वायरचा भाग आवश्यक आहे. उत्पादन टप्प्यातः - मॉनिटरकडून स्टॅन्ड आणि त्याच्या उर्वरित सपोर्ट काढून टाका. रिक्त आसन टीव्ही ट्यूनर ठेवण्यासाठी वापरले जाईल ट्युनरच्या वरच्या काठावर त्रिकोणी ... |
मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ते चौघेही कारने परत येत होते. लॉ कॉलेज चौकातून जात असताना आरोपी कारचालक प्रेम चंदनानी याचे कारवरील नियंत्रण सुटले. नागपूर : भरधाव कार दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात तरुणी ठार झाली तर चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. तिघांवरही न्यूरॉन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी मध्... |
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक'मासाठी श्री नितीन म्हसवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक'माच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन... |
आंजर्ले खाडीतील काळकाई म्हणून असणाऱ्या ठिकाणच्या गेले दोन महिने या उभ्या असलेल्या नौका देखील उद्याच्या मुहूर्तावर मासेमारीला जाणार आहेत. बर्फ कारखान्यामध्ये बर्फ नेण्यासाठी आलेला मच्छीमार बांधव गडबड करत आहेत. अजूनही काही मच्छीमार नोकांच्या डागडुजीची कामं करत आहेत. पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरण मासेमारीला पोषक... |
उच्च शिक्षण कायदा क्रमांक 2547 मधील संबंधित लेख आणि प्राध्यापक सदस्यत्वासाठी पदोन्नती आणि नियुक्ती या नियमांनुसार 68 प्राध्यापक सदस्यांची एज विद्यापीठाच्या खालील युनिट्समध्ये भरती केली जाईल. उमेदवारांनी नागरी सेवक कायदा क्रमांक 657 च्या कलम 48 मध्ये नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. प्राध्यापक कर्मचारी जे उ... |
हॅन्डबॅगची काळजी घेण्यासाठी 'या' टिप्स अवश्य वापरा! सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येतात. कधी आपल्या पेहरावानुसार मॅचिंग हॅन्डबॅग निवडली जाते तर कधी हटके स्टाइल बॅग निवडली जाते. अनेक महिलांच्या बॅग्सच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा अधिक बॅग्ज दिसून येतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या हॅन्डबॅग वापरण्यात येता... |
मुंबईः मुंबईत क्षयरोग विषाणूच्या व्हेरिंएंटमुळे क्षयरोगाचा प्रसार वाढला आहे. २०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत क्षयरोग रुग्णांची संख्या १. ६७ लाखावर गेली आहे. त्यापैकी १. ४३ लाख रुग्णांवर पालिकेकडून उपचार झाले. त्यामध्ये, पुरुष रुग्णांची संख्या ६८ हजार, तर महिला रुग्णांची संख्या ७५ हजार एवढी नोंदविण्यात आली आहे. ... |
गोंदवले, दि. 30 (वार्ताहर) - ढाकणी, ता. माण येथे मंगळवारी झालेल्या ग्रामसभेला बियरबार, परमिटरूम व लॉजिंगला युवकांनी विरोध दर्शविला. मात्र, गावात बाटली उभी करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेत 108 विरूध्द 78 ने ठराव मंजूर केला. यामुळे ग्रामसभेची तालुक्यात चर्चा आहे. ढाकणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी पार पडली. यावेळी बि... |
खिडकीवर उपलब्ध तिकीट खरेदी करणे आणि रद्द करण्याचा नियमात सुसूत्रता नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. खिडकीसमोर रांगेत राहून तिकीट खरेदी करण्याचा त्रास ई-तिकीट सुविधेमुळे कमी झाला असून इंटरनेटवरून तिकीट घेण्यास पसंती वाढत आहे, परंतु असे तिकीट खरेदी करणे किंवा रद्द करण्यासाठी रेल्वेकडून प्रवाशांना नाहक भरुदड मात्र सहन क... |
या प्रेमाने समाज सांधला जाईल. प्रेमाच्या बंधनाने समाज बांधला जातो. प्रेमात सर्व भेदआपपरभाव नाहीसे होतात. प्रेमानें जीवन सुखी समृध्द होतें. असें हें दिव्य दैवी प्रेम प्रभुस्मरणानें मिळेल. संताचे सान्निध्यात मिळेल. प्रेमात दुःखाचे रूपांतर सुखांत होईल. मनुष्य जीवन संपूर्ण पालटून जाईल. उपदेश तो भलत्या हाती । झाला किती धराव... |
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९७ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रे मिळालेली आहेत. औरंगाबाद : निवडणूक आयोगाने मागील काही वर्षांपासून मतदारांना मतदान ओळखपत्रे देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ... |
कदाचित, डोनट्ससारखे फार कमी लोक चवदार साखरेसह शिडकावलेले हलके, हलकं, हे स्वादिष्ट आहे ना? आता आम्ही तुम्हाला सांगेन की डोनट्सची गोठणी कशी करायची. खाली बरेच भिन्न पर्याय आहेत. नातेवाइकांसाठी एक उपाय तयार करण्यासाठी अधिक आकर्षित आणि त्वरेने आकर्षित करेल की एक निवडा. साहित्यः - दूध - 500 एमएल; - अंडी yolks - 2 तुकडे; - क... |
सेटन हिल युनिव्हर्सिटी प्रवेशाचे विहंगावलोकनः 2016 मध्ये, सेटन हिलने 61% अर्जदारांना मान्यता दिली, ज्यामुळे शाळा अधिक प्रमाणात उपलब्ध झाले. सरासरी ग्रेड आणि चाचणी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना (किंवा त्यापेक्षा चांगले) प्रवेश घेण्याची चांगली संधी असते. अर्ज करण्यासाठी, संभाव्य विद्यार्थ्यांना अर्ज सादर करणे आवश्यक आहे, ... |
खिडकीः August 2018\n'हॉकीचा जादूगार' अशीच ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह यांची आज (२९ ऑगस्ट) जयंती. आणि आज आपला राष्ट्रीय क्रीडा दिनही. अफाट क्रीडाजगतातल्या एका जादूगाराचं कायमस्वरूपीचं स्मरण. अशा जादूगाराची आठवण की, ज्याच्यामुळे ऑलिंपिकमधलं आपलं एक सुवर्णपदक निश्चित असे. योगायोगाने सध्या आशियाई क्रीडा स्पर्धा चालू आह... |
मुंबई, 14 फेब्रुवारी : उत्तराखंड (Uttarakhand) मधील चमोली (Chamoli) जिल्ह्यात आलेल्या जलप्रयाला आता एक आठवडा उलटला आहे. यामध्ये आजवर 40 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 165 जण अजूनही बेपत्ता आहेत. तपोवन टनेलमधून (Tapovan Tunnel) 120 मीटर खोदकाम केल्यानंतर रविवारी 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता या शोधकार्याच... |
Hijab Row : कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब घालण्याचा वाद केवळ देशातील वाद राहिला नसून हा वाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. हिजाब प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. अनेकांनी हिजाब घालण्यास समर्थन दिले आहे तर अनेकांनी या नकार दिला आहे. महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आ... |
कोकणातील गणेशोत्सव - कोंकण वृत्तांत\nkonkanvruttant Sep 3, 2019 09:28 0\nकोकणी माणूस चाकरमानी बनुन कामाच्या शोधात मुंबईत आला. मात्र त्याने त्याच्या परंपरा, सण, संस्कृती कायम जपली. कोकणी माणूस आपल्या सणांसाठी आपल्या परंपरांसाठी दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कोकणात जातो. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गौरी-गणपती म्हणजेच क... |
पिस्तुल हिसकावणाऱ्या काळेसह चौघांना अटक : डॉ. अभिनव देशमुख - Live Marathi\nकोल्हापूर (प्रतिनिधी) : यादवनगर भागात बेकायदेशीर सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पथकावर हल्ला करुन पोलीस कर्माचाऱ्याकडून पिस्तुल हिसकावणाऱ्या निलेश काळेसह त्याच्यासोबत असलेल्या सुंदर दाभाडे, जावेद मुल्ला आणि सलमान मुल्ला यांन... |
अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या. बीड : 'अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन दाखवावे, आज पुतळा जाळला, तसेच अजित पवार ज्या दिवशी येतील, त्यादिवशी त्यांच्यासह गाड्यांचा ताफा जाळू,' असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे या... |
'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. सना शिंदे व अश्विनी महांगडे या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकांत दिसत आहेत. या ... |
शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला. बिटरगाव : शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला. आता पैनगंगा तीरावरील गावांमध्ये ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे... |
अहमदाबाद : गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची चाचपणी काँग्रेसकडून सुरू झाली असून, त्यासाठी पक्षात आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करूनच विधानसभेची निवडणूक लढविण्याचे काँग्रेसने सूचित केले आहे. तेव्हापासून अनेक नेत्य... |
आज, सनग्लासेस चमकदार सूर्यप्रकाशामुळे आपल्या डोळ्यांना अस्वस्थता किंवा हानी पोहोचवू शकत नाहीत. नक्कीच, ते फॅशन चा एक अविभाज्य भाग बनले आहेत. परंतु सनग्लासेस मूळतः 12 व्या शतकातील चीनमध्ये स्मोकी क्वार्ट्जपासून बनवले गेले होते, जेथे ते साक्षीदारांकडे विचारपूस करीत असतांना भावनांना लपवण्यासाठी घालण्यासाठी न्यायाधीशांचा व... |
कोल्हापूर : जेव्हा मताचा आकडा वाढतो त्यावेळी याचा फायदा भाजपला होतो. याचे कारण की भाजपाचा खूप मोठा वर्ग असा आहे की तो मतदानाला जाण्यास कंटाळतो. मात्र या निवडणुकीत मताचा टक्का वाढल्याने भाजपचाच विजयी होणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने मात्र मताधिक... |
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर (Social Media) त्याचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हि़डिओमध्ये सुशांत 'सिनेमात काम मिळालं नाही, तर फिल्मसिटीमध्ये एक कॅन्टीन सुरू करीन, नाहीतर स्वतःची शॉर्ट फिल्म बनवेन आणि त्यात काम करील,' असं सांगत आहे. सुशांतचा हा ... |
बदनापूर येथील डॉक्टराचा प्रताप; रुग्णाची पोलिसात धाव. चिखली(जि. बुलडाणा), दि. २३ः सततच्या पोटदुखीमुळे त्रस्त झालेल्या चिखली येथील रुग्णाची किडनी बदनापूर येथील डॉक्टराने शस्त्रक्रियेदरम्यान काढून घेतली असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. पोलिसात तक्रार देताच डॉक्टरने या प्रकारची कबुलीही दिली आहे. चिखली तालुक्यातील मेरा ... |
कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने "स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ - २०२२" स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका जनवाणी सहकारी संस्था कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी सेवा सह्योग फाउंडेशन, क्रिश डान्स अकॅडमी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त व... |
पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या पुण्यातील लोणावळ्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने हा 12 मेच्या रात्रीपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहे. तर जीवनावश्यक वस... |
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील 50 हजार एकर हेरे सरंजाम जमिनी शेतीप्रयोजनार्थ भोगवटदार वर्ग 1 म्हणून नोंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले. त्यामुळे 18 वर्ष प्रलंबित असणारी अंमलबजावणी पुढील चार आठवड्यात पूर्ण होणार असून 47 गावातील 22 हजार हेक्टर क्षेत्राचा लाभ 6... |
COM यूएसबी अडॅप्टर - विविध सीमा कनेक्ट करण्यासाठी पीसी परवानगी देते की एक साधन. दुर्दैवाने, प्रणाली अवरोध वर्तमान मॉडेल फार महत्वाचे फलित आहे कधी कधी नाही. त्यामुळे, वापरकर्ता त्याच्या क्षमता मर्यादित आहे. आम्ही अशा रिसीव्हरप्रमाणे एक साधन विचार असेल तर, तो केबल कनेक्ट करू शकत नाही. या प्रकरणात, वापरकर्ता फक्त अडॅप्टर... |
PHOTOS: Uttarakhand glacier breaks off: See these selective photos of rescue operation bmh 90 । हाहाकार आणि जीव वाचवण्याची धडपड; पहा जलप्रलयानंतरची शहरा आणणारी दृश्य । Loksatta\nPublished on February 8, 2021 8:39 am\nदेवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये रविवारी निसर्गाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला. चमोली जिल्ह्यातील नंदादेवी ह... |
संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे. वर्धा : संत लोटांगण महाराज उपासक मंडळातील कार्यकारिणीचा वाद सहायक धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने मिटला आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी खटेश्वर खोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामदास पवार यांनी धर्मदायक आयुक्तांकडे कार्यकार... |
- ३ अशा राशी आहेत ज्यांच्यासाठी हे परिवर्तन अतिशय लाभदायक ठरत आहे. - या वेळेस तुमच्या इन्कममध्ये चांगली वाढ होऊ शकते. - सोबतच उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनू शकतात. - कोणत्याही व्यावसायिक डीलमध्ये लाभ होऊ शकतात. - शुक्र यावेळेस तुमच्या संपत्ती आणि कुटुंबाचा दुसरा भाव आणि संगती आणि भागीदारीत सप्तम भावाचा स्वामी असेल. - ... |
अमळनेर, जि. जळगाव : सध्या कॅन्सर ही खूप मोठी समस्या आहे. त्यावरील उपचार सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीला परवडत नाही. काही जण खर्चाच्या भीतीने त्यावर उपचार करणेही टाळतात. गरीबातील गरीब माणसाला परवडेल असे संशोधन भविष्यात करायचे आहे, त्यासाठी शासनाकडून नव्वद लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, असे प्रतिपादन आयआयटी गुवाहाटी... |
हेरिटेज परिसर म्हणून घोषित केलेल्या भागातील उपकरप्राप्त, धोकादायक किंवा आगीत भस्मसात झालेल्या इमारती जर 'ग्रेड-३'मध्ये असतील तर अशा इमारतींच्या पुनर्विकासाची परवानगी घेण्यासाठी हेरिटेज कमिटीकडे जाण्याची आवश्यकता नाही. हेरिटेज परिसर म्हणून घोषित केलेल्या भागातील उपकरप्राप्त, धोकादायक किंवा आगीत भस्मसात झालेल्या इमारती ... |
Big Boss14 च्या सेटवर आज 'राधे मां' एंट्री घेणार आहे. त्यावेळी नेमकी काय होईल याची झलक एकदा पाहा. मुंबई, 04 ऑक्टोबर : Big Boss 14 चा रविवारचा एपिसोड जबरदस्त होणार आहे. कारण 'बिग बॉस'च्या घरात चक्क 'राधे मां' (radhe ma) अवतरली आहे. घरातील सर्व कन्टेस्टंट आपल्या खेळात रमलेले असताना अचानक 'राधे मां' तिथे सगळ्याना आशीर्वाद... |
एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने आज बुधवारपासून मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे उदघाटन आज संध्याकाळी 4 वाजता गणेश शिंदे यांच्या 'जीवन सुंदर आहे' या व्याख्यानाने होणार आहे. ही व्याख्यानमाला कांतीलाल शहा विद्यालयातील स्वर्गीय केशवराव वाडेकर सभाग... |
श� ��क्षकांना फिल्ड वर्क देऊ नका : महापौर नागपूर : अतिरिक्त ठरवून कर विभागात पाठविण्यात आलेल्या शिक्षकांच्या समस्यांबाबत मनपा शिक्षक संघाचे शिष्टमंडळ महापौरांना भेटले. याप्रसंगी महापौरांना विविध झोनमध्ये शिक्षकांना येणाऱ्या समस्यांबाबत अवगत करण्यात आले. कर आकारणी विभागाचे सभापती गिरीश देशमुख तसेच कर आकारणी विभागाचे प्... |
मुंबई, २८ सप्टेंबर । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल (MPSC Main Exam 2019 Result) जाहीर केला आहे. एमपीएससीनं या सदंर्भात परिपत्रक जारी केलं आहे. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एमपीएससी 413... |
काल माझ्या शासकीय बंगल्यामधील सर्व कर्मचारी व मंत्रालयातील सर्व कर्मचारी एकत्र आले व त्यांनी मला भावपूर्ण निरोप दिला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. माझ्याबरोबर त्यांचे अडीच वर्षातील वागणे यामध्ये कुठेही ते कर्मचारी आहेत आणि मी मंत्री आहे असे नव्हते. त्यांचे आणि माझे अत्यंत खेळीमेळीचे संबंध होते. रात्री उशिरापर्यंत जेव्... |
पुण्याची सार्वजनिक वाहतुक PMPML च्या नावाने विविध तक्रारी येतात, त्यात काही नवीन नाही. ट्रॉफीक (Traffic), वेळापत्रक (Timetable), टिकीट दर (Ticket Price), सुरक्षा (Safety) यावर अनेक प्रश्न उपस्थित होतचं असताता. पण PMPML कडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला हे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. पुण्या... |
नागरिकांचे सर्व शासकीय कार्यालयातील प्रश्न व अडी अडचणी तात्काळ मार्गी लागाव्या यासाठी मतदार संघातील नागरिकांना जनता दरबाराचे खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून त्यांच्या हक्काच्या सेवकाला त्यांचे प्रश्न प्रत्यक्षपणे सांगण्याची संधी मिळावी व सबंधित अधिकाऱ्याकडून हे प्रश्न तातडीने सुटावे हा त्यामागचा उद्देश आह... |
सुया संबंधित Openwork गळपट्टा एकतर कार्यक्षम ऍक्सेसरीसाठी आणि एक सजावटीच्या घटक असू शकते. उत्पादन आकारावर अवलंबून, तो डोक्यावर किंवा खांद्यावर थकलेला जाऊ करण्यासाठी वापरले जाते. मात्र, फार मोठ्या openwork गळपट्टा, कनेक्ट आरे पूर्ण शाल होते. विणकाम पद्धत उत्पादन उत्पादन वापरले जाते काय आधारावर, gussets अनेक प्रकार आहेत... |
दुसऱ्या दिवशी सकाळी तो कावळा व कावळी त्या सरोवराकडे गेली असता, त्यांना प्रत्यक्ष राणी व राजघराण्यातल्या इतर काही स्त्रिया गळ्यांतले रत्नहार व सोनसाखळ्या काठावर ठेवून सरोवरात जलविहार करीत असलेल्या दिसल्या. कावळीने झडप घालून त्यातली एक सोनसाखळी चोचीने उचलली व ती त्या कावळ्यासह त्या वडाच्या दिशेने मुद्दाम हळूहळू उडू लागल... |
बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली. वणी : बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूप... |
शहरात अप्पर डेपो परिसरात गुंडाच्या टोळ्याने १६ वाहनांची तोडफोड करण्याची घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. आपली दुश्मनी काढण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या वाहनांना टोळक्याने लक्ष्य केले. अप्पर येथील दोन गटांमधील वादातून एका गटातील ७ ते ८ जणांचे टोळके पवननगर, न्यू पद्मावती या भागात आले. त्यांनी हातातील काढ्... |
गोकुलनगर, चनकाईनगर, विवेकानंदनगर, रामनगर, इंदिरानगर, लांझेडा येथे अतिक्रमण करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्यावे. दोन वर्षांपासून रखडलेली घरकूल योजना कार्यान्वित करावी. ३५ वर्षाआधी ज्यांनी घरकूल योजनेचा लाभ घेतला आहे, त्या लाभार्थ्याचे घर जीर्ण झाले असल्याने त्याला विनाअट घरम मंजूर करावे. गडच... |
वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात हट्टा ग्रामीण पोलीस स्टेशनं च्या पथकाने छापा टाकून हळदीच्या शेतातुन 76. 69 किलो गांजा जप्त केला आहे. मुंबई तक केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वादाची एक ठिणगी पडलीय. त्याचं कारण आहे ते म्हणजे परदेशी प्रवाशांसाठीचे नियम. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार चंद... |
या सर्व गोष्टी स्पष्ट करण्याकरिता रॉबर्ट के. मेर्टनयांनी सर्वप्रथम विज्ञानाचे सामाजिक शास्त्रज्ञ यांनी अभ्यासलेल्या सर्व प्रकारच्या प्रोत्साहन देणार्या तसेच काही विरोध करनार्या नकारार्थी गोष्टींचा प्रभाव यावर चर्चा केलेली आहे. या कोण कोणत्या गोष्टी होत्या, तसेच त्यांचा सामाजिक रचनेवर ती कशा पद्धतीने परिणाम झाला, काही ग... |
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी 23 जूनला प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये ( Voters List ) अनेक त्रुटी असल्याने प्रभाग हद्दीनुसार त्या नसल्याने त्यात मोठ्याप्रमाणात तफावत आढळत आहेत. याबाबत आक्षेप नोंदविण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवून मिळावी (Extension of deadline for filing objections)या आशयाचे निवेदन शिवसेन... |
India-Malesia Make Film In Joint Venture । भारत-मलेशियाने एकत्रित चित्रपट काढावा, मलेशियाच्या राणी नूर सुजाना यांची अपेक्षा - Divya Marathi\nIndia Malesia Make Film In Joint Venture\nभारत-मलेशियाने एकत्रित चित्रपट काढावा, मलेशियाच्या राणी नूर सुजाना यांची अपेक्षा\nमुंबई - भारत आणि मलेशिया दोन वेगळे देश असले तरीही बॉलीव... |
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर : केरळमधील कोची येथे आज (2 सप्टेंबर 22) देशातली पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजाचं अनावरण पंतप्रधान मोदी यांनी केलं. या ध्वजाचं डिझाईन हिंदवी स्वराज्य संस्था... |
पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात संचलन करणारी तुकडी आणि बँड पथक पूर्णपणे महिलांचे असू शकते. नवी दिल्ली : पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात संचलन करणारी तुकडी आणि बँड पथक पूर्णपणे महिलांचे असू शकते. लष्करी अधिकारी या प्रस्तावावर काम करत ... |
मुंबई, 14 डिसेंबर : 2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी खूपचं त्रासदायक ठरलं आहे. या काळात मनोरंजनाच्या दृष्टीने मोजक्याचं गोष्टी आपल्या हातात होत्या, ज्यामुळं आपल्या चेहऱ्यावर हसू आलं. देशभरातील सर्व चित्रपटगृहे बंद झाल्यामुळे अनेक चित्रपटप्रेमींनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला. त्यांनी ओटीटीवर वेब सीरिज पाहणं अधि... |
अमरावती : जो सदैव महाराष्ट्राचे हित चिंततो, त्याला काहीही होणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी दिली आहे. निलंग्यात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह त्या मुलाखतीत बोलत होत्या. दोन दिवसांपूर्वी निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉ... |
छत्रपती संभाजीनगर : इंडिगोतर्फे २८ मार्च २०२३ पासून बंगळुरू-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) दरम्यान थेट सेवा सुरू केल्याची घोषणा केली. या मार्गावर विमानसेवा सुरू झाल्याने बंगळुरू-छत्रपती संभाजीनगर मार्गावर थेट वाहतूक सेवा सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ आता फक्त दीड तासावर आला आहे. इंडिगोच्या जागतिक सेल्सचे प्रमुख विनय मल्हो... |
२०१४ चे हॉटेलचे बिल दिले नाही असं म्हणत हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांचा तापा अडवला. आता यावरून सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार घराण्यावर प्रत्यारोप केला आहे. आपल्याविरोधात कुणीतरी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सोलापूर : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सांगोला येथे पंचायत समितीच्या दौऱ्यावर असता... |
ज्यादा दराने किराणा मालाची विक्री -तिरुपती मार्केटच्या,विक्रम खंडेलवालला पोलिसांनी पकडले . । My Marathi\nHome Local Pune ज्यादा दराने किराणा मालाची विक्री -तिरुपती मार्केटच्या,विक्रम खंडेलवालला पोलिसांनी पकडले .\nअन्न व पुरवठा निरीक्षक प्राजक्ता माळी यांची धडक कारवाई सुरु\nपुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्ह... |
जागतिकीकरणाचा फोलपणा अण्णांच्या घटनेतून सामोरा येतो. जागतिकीकरणामुळे भांडवलदारांचे चारित्र्य बदलले. त्याने भ्रष्टाचाराला स्कोप दिला. केतकर म्हणाल्याप्रमाणे अण्णांच्या या आंदोलनामुळे लोकशाही धोक्यात येणार आहे. मात्र या आंदोलनाने भ्रष्टाचाराचा मुद्दा निकालातही निघणार नाही. भ्रष्टाचार हे भांडवलशाहीचे अभिन्न अंग आहे. त्याश... |
अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये ईदनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्यासह फर्स्ट लेडी जिल बिडेन, मस्जिदचे इमाम मोहम्मद डॉ. तालिब एम. शरीफ आणि पाकिस्तानी गायक आणि संगीतकार अरुज आफताब यांचीही उपस्थिती होती. यावेळी जो बायडेन यांनी जगभरात मुस्लिम हिंसाचाराचे ... |
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीला सर्वसाधारण सभेत बाजू मांडू देण्यास काही हरकत नाही, असा सल्ला विधी सल्लागारांनी महापौरांना दिला आहे. त्यामुळे कोणत्या सर्वसाधारण सभेत कंपनीला बाजू मांडू द्यायची की नाही, याचा निर्णय आता महापौरांना घ्यावा लागणार आहे. महापालिकेने समांतर जलवाहिनीचा पीपीपीतत... |
पालिकेच्या मुंबईतील विकास प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱया प्रकल्पग्रस्तांसाठी पर्यायी घराऐवजी आर्थिक मोबदला देण्यात येणार असून अधिपृत बांधकामांना 30 लाखांऐवजी 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. याबाबतच्या निर्णयाला आज स्थायी समितीत बहुमताने मंजुरी मिळाली. या निर्णयाचा 1964 पर्यंतची हजारो अधिपृत बांधकामे, प्रकल्पग्रस्तांना ... |
150cc-200cc सेगमेंटमध्ये दमदार बाइक खरेदी करायचा विचार असेल तर आज तुम्हाला 150cc-200cc सेगमेंटमध्ये भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या टॉप १० बाइक्सबाबत सांगणार आहोत. हायलाइट्सः नवी दिल्ली : भारताच्या बाजारात बजेट सेगमेंटमधील पॉवरफुल स्पोर्ट्स बाइकची डिमांड वाढतेय, शिवाय तरुणांना आकर्षित करण्यासाठी TVS, Bajaj, Yamah... |
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आरखड्यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. आज राज्यात 1 हजार 444 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच, दिवसभरात एकूण 2 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आठ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. (New corona patients in maharashtra and 8 patients dead) ... |
नागरिकत्व कायदा तयार झाल्यानंतर देशातील ईशान्य भारतात हिंसाचार उसळला आहे. या कायद्याविरोधात विरीधात जनता रस्त्यावर उतरली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, वकील निजाम पाशा म्हणाले की, एमआयएमने नागरिकत्व दुरुसती का... |
नवी दिल्ली : Earn Money । देश-विदेशाची अशी अनेक नाणी आहेत जी खुप वर्षापूर्वीच बंद झालेली आहे आणि ती फार क्वचित पहायला मिळतात. अशा दुर्मिळ नाण्यांसाठी काही लोक लाखो रूपये देण्यास तयार असतात. सध्या आम्ही येथे 2 रुपयांच्या ज्या नाण्याबाबत सांगणार आहोत ते नाणे तुम्हाला 5 लाख रुपये मिळवून (Earn Money) देऊ शकते. कसे असावे 2... |
नाशिकः मद्याच्या नशेत अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतलेल्या युवकाचा १०० टक्के भाजून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी फुलेनगर झोपडपट्टी येथे घडली. लक्ष्मण साकरून दोंदे (३८, रा. भराडवाडी, फुलेनगर) असे पेटवून घेणार्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दोंदे याने मद्याच्या नशेत फुलेनगरच्या तीन पुतळा परि... |
नाशिक : एकीकडे करोनाच्या विळख्यात महाराष्ट्र राज्य सापडले असताना, दुसरीकडे राज्यातील नाशिक शहरामधील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन वायूची गळती झाल्यामुळे २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेबाबत देशभरातून संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, या दुर्घटनेस जे कु... |
'केळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!\nकेळाच्या सालीचे हे १० उपयोग वाचलेत तर पुढच्यावेळी केळाची साल फेकण्याआधी १० वेळा विचार कराल!\nJune 20, 2017 July 29, 2020 इनमराठी टीम10341 Views0Comments Banana Peel, Benefits\nलेखाचं शीर्षक वाचून तुम्ही नकीच बुचकळ्यात पडला असा... |
भंडारा : हिंदुत्ववादी संघटना असलेली बजरंग दलाचा जिल्हा प्रमुख पदाधिकारी असलेल्या प्रवीण उदापुरे व पंकज उदापुरे यांच्यावर भंडारा पोलिसांनी षडयंत्र रचून गुन्हे दाखल केले. हे सर्व गुन्हे खोटे असून माझ्या मुलांना पोलिसांनी नाहक फसविल्याचा आरोप मनोहर उदापुरे यांनी पत्रपरिषदेतून केला आहे. यावेळी त्यांनी पुढे सांगताना, बजरंग... |
Nagpur News नागपूरमध्ये देशाची 'लॉजिस्टिक' राजधानी बनण्याची क्षमता असून वर्धा येथील सिंदीच्या (रेल्वे) ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपूर : नागपूर शहर देशाच्या हृदयस्थानी असून येथील दळणवळणाच्या सुविधा लक... |
महेंद्र सिंह धोनी निवृत्ती कधी घेणार यावर अनेकदा चर्चा सुरु असते. कारण इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तेव्हापासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तत्कालीन निवड समितीने धोनीला विश्रांती द... |
निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले नगरसेवक चेतन तुपे, मंगेश तुपे, विजय मोरे, प्रवीण तुपे, निलेश मगर, सुनील बनकर, दत्ता तुपे, प्रशांत पवार... |
मुंबई : Pan Card आणि Aadhar Card लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे मुदतवाढ देण्यात आल्याचं ट्वीट आयकर विभागाने केलं आहे. आता 30 एप्रिल 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसा... |
नवी दिल्ली । आज आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजनाबाबत सांगणार आहोत. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हण... |
मॉन्टरर ( " प्रदर्शित करणे, प्रदर्शित करणे, निर्मिती, प्रदर्शन करणे") एक नियमित फ्रेंच - क्रियापद आहे , ज्याचा अर्थ फ्रेंच भाषेतील क्रियापदाचा सर्वात मोठा गट आहे. ते सर्व भाषण आणि मूड मध्ये संयुग्मन नमुन्यांची शेअर. Ud tudier वापरण्यासाठी , अपूर्णांकांपासून -चे शेवट समाप्त करून सुरु करा या क्रियापदाचे व्याप्ती दर्शवित... |
मुंबई । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची कोर्टाने आज(९ सप्टेंबर) महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष सुटका केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर... |
नोटीस बजावूनही वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे मीटर व वायर जप्त करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. घरगुती ग्राहकांसह आता वाणिज्यिक ग्राहकांवरही महावितरणने कारवाई बडगा उगारला आहे. औरंगाबाद : मराठवाड्यात औद्योगिक व वाणिज्यिक ३१ हजार ८५७ वीज ग्राहकांकडे ४३. ८० कोटी रूपयांची थकबाकी आहे. नोटीस बजावूनही वीजबिल न भरणाऱ... |
नवी दिल्लीः भारतात 3 ते 6 वयोगटातील 7. 40 कोटी मुलांपैकी तब्बल 2 कोटी मुलं प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत, असं युनायटेड नेशनची संस्था युनिसेफने एका अहवालात म्हटलं आहे. शाळेत न जाणाऱ्या मुलांपैकी 34 टक्के मुस्लिम, 25. 9 टक्के हिंदू आणि 25. 6 टक्के ख्रिश्चन धर्मातील मुलं आहेत. 'स्टेट ऑफ दी वर्ल्ड चिल्ड्रेन रिपोर्ट 20... |
राजधानीकडे परतला. २ यानंतरच्या डिसेंबर महिन्यात त्याला पुन्हा एकदा आग्रा सोडावे लागले. या मोहिमेचा उद्देश दक्षिणेत पळून जाऊन बंडखोरी करणाऱ्या खानजहान लोधी याला जरब बसविण्याचा होता. शहाजहान याने रनथंबोर, चांदा आणि माळवा यामार्गे प्रयाण केले आणि तो १ मार्च १६३० रोजी बुरहा येथे पोहोचला.३ येथे तो नंतरची जवळजवळ दोन वर्षे म... |
कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) - जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणाऱ्या दोघांकडून साहित्य आणि ६९ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले . हातकणगले येथील माले मुडशिंगी गावात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई करत दोघांना अटक केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखाली झालेल्या... |
काल चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर गद्दारी केल्याचा आरोप केला. . ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्रच्या विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला १०५ जागा, शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४जागा, कॉंग्रेसला ४४ जागा आणि इतरांना काही जागा मिळाल्या. भाजप - शिवसेना युती करून निवडणूक लढले होते. त्या मुळे भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना खात... |
राष्ट्रीय बातमीपत्र दु एक तीस वाजता चार जानेवारी दोन हजार एकोणीस शुक्रवार ठळक बातम्या एक मणिपूर आणि आसाममधल्या विविध विकास प्रकल्पाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन दोन रामजन्मभूमीबाबरी मशिद विवादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात दहा जानेवारीपर्यंत पुढं ढकलली तीन राज्यसभेत महिला सदस्यांकडून संसद आणि व... |
स्थैर्य, फलटण, दि. २५ : शहराच्या मध्यवर्ती भागात, माळजाई उद्याना समोरील प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाच्या पाठीमागील जागेत सभागृह/मंगल कार्यालय व दुकान गाळ्यांसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये १०० बेडचे सर्व सोयी सुविधांनी युक्त कोविड रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र विधान प... |
Isolda Dychauk - 24 वर्षे सुमारे 30 चित्रपट आणि दूरदर्शन मालिका मागे व्यवस्थापित आहे जर्मन सिनेमा, वाढत्या स्टार. एक तरुण अभिनेत्री त्याच्या सर्वात प्रसिद्ध भूमिका टीव्ही शो "बोर्जिया" मध्ये तारांकित. ती प्रसिद्ध Lucrezia, पोप मुलगी भूमिका केलेल्या. रशियन दर्शक Isolde चित्रपट "Faust" Aleksandra Sokurova प्रसिध्द आहे. आ... |
पुणे विभागाचा मुख्यमंत्री सचिवालय क्षेत्रीय कक्ष सर्व सुविधांनी सज्ज असून त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी म्हटलं आहे विभागीय पातळीवरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाविषयी माहिती देताना ते बोलत होते मुख्यमंत्री कार्यालयाशी निगडित सर्व प्रकारचे अर्ज विभागीय कक्षात स्वीकारले ... |
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना(Shiv Sena)-भाजप (BJP) युती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र येत्या आठवड्याभरात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जेपी नड्डा (HP Nadda) यांच्यात युती जागावाटपाची चर्चा होणार आहे. त्यामुळे कोणत्या आणि किती जागांवर युतीमधील कोणाचा उमेदवार लढण... |
मुंबई : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने टेलिफोनवर वंदे मातरम बोलण्याच्या संदर्भात शनिवारी जारी केलेल्या जीआरनंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष हा मोठा उपक्रम म्हणत आहेत. तर दुसरीकडे विरोधक याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. मुंबईत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू असीम आझमी म्हणाले... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.