text
large_string
पुरांमुळे गोव्यातील रस्ते, जलवाहिनी तसेच इतर पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने या नुकसानीचा आकडा १६५ कोटी रुपयांच्या घरात जातो. म्हापसाः पुरांमुळे गोव्यातील रस्ते, जलवाहिनी तसेच इतर पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने या नुकसानीचा आकडा १६५ कोटी रुपयांच्या घरात जातो. त्यामुळे केंद्राकडून नुकसा...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - अलाहाबाद हायकोर्टाने कानपूर नगरातील अजय प्रकाश वर्मा यांना पत्नी आणि मुलासाठी कुटुंब न्यायालयात प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला 10 हजार रुपये राहण्याचा हप्ता आणि थकबाकी 15 मे पर्यंत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अर्जाच्या तारखेपासून पत्नीला 3 हजार आणि मुलांना 2 हजार (एकूण 5 हजार) आणि आदेश दिलेल्य...
भीलवाडामध्ये कोरोना तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचला कसा? किती खरं किती खोटं? सध्या देशात कोरोना व्हायरसचा दुसरा टप्पा सुरू आहे. जे परदेशातून आले आहेत आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, अशा सर्वांना सरकार आयसोलेशनमध्ये ठेवत आहे. Coronavirus : नवी दिल्ली : कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी सरकारने संचारबंदी, ज...
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे? सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओ...
हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे. Optical Illusion : हे चित्र पाहून अनेक जण गोंधळात पडले आहे. या चित्रात दिसत असलेल्या हत्तीला किती पाय आहेत हे समजणे अशक्य आहे. काही लोक म्हणतात की हत्ती तो ४ पायांवर चालतो म्हणून याला चार पाय आहेत. तर अनेकांनी स...
सोलापूर जिल्ह्यातील ५१ लघुप्रकल्प, ८४ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांनी तळ गाठला आहे. केवळ दहा बंधाऱ्यांमध्ये पाणी असून, त्यांनीही तळ गाठला आहे. ५१ पैकी केवळ २ प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. तो कडक उन्हामुळे काही दिवसात संपणार आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी अधिक पायपीट करावी लागत आहे.
मुंबई : लॉकडाऊननंतर आता पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. हळूहळू मेट्रो, रेल्वे, बस, कार्यालयं सुरू होत असताना याला सिनेमागृहंही अपवाद ठरलेली नाहीत. आता चित्रपटगृहंही खुली झाली असून 50 टक्के प्रेक्षकसंख्येसह त्यांना परवानगी देण्यात आली आहे. आता लोकांनाही थिएटरमध्ये येण्याची सवय व्हावी आणि त्यांच्यात सुरक्षेब...
बेल्जियम एक लहान पण अतिशय आकर्षक आणि उबदार युरोपियन राज्य आहे. येथे, एक नियम म्हणून, आरामदायी आणि आरामदायी राहण्यासाठीचे चाहते बेल्जियनांच्या जीवनाचा तालबद्ध ताल, समुद्र आणि माउंटन लँडस्केपची विलक्षण सुंदरता, प्राचीन महल आणि भव्य बेल्जियन waffles असलेल्या उबदार कॅफेसह शेजारच्या सुरेख सुती घरे, जगभरातून पर्यटक आकर्षित क...
संघाचा पराभव समोर दिसू लागला किंवा खराब कामगिरी झाली की, आपल्यातली वैगुण्य, त्रुटी लपवून खेळपट्टीवर आणि ती तयार करणाऱ्यावर खापर फोडण्याची पद्धत तशी जुनीच आहे. संघाचा पराभव समोर दिसू लागला किंवा खराब कामगिरी झाली की, आपल्यातली वैगुण्य, त्रुटी लपवून खेळपट्टीवर आणि ती तयार करणाऱ्यावर खापर फोडण्याची पद्धत तशी जुनीच आहे....
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेने शहर स्मार्ट करण्याचा विडा उचलला असताना त्याचाच एक भाग म्हणून हाऊसिंग फॉर आॅल योजनेच्या माध्यमातून शहरातील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने शहरातील झोपड्यांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत तो पूर्ण करून सवि...
जीवितप्रवास सध्यांच्या या अनुकंपनीय दशपर्यंत दशपर्यंत कसा येऊन चला होता तें मनांत येऊन तिच्या डोळ्यांतून आसवं ओवर HRADA सहा सातच वर्षांपूर्वी उमा ही कॉलेजांत शिकणारी आनंदी, स्वच्छंदी, हुषार मुलगी होती हें आज कुणाला सांगून तरी खरं वाटण्यासारखं होतं कां ? त्या वेळेस तिचे आण्णा श्रीमंत नसले तरी सधन होते, आणि ती स्वतः आपल्...
मुंबई- क्रिकेट विश्वात विराट कोहली आणि एबी डि'व्हीलियर्सचं नाव दुनियेतील सर्वात घातक फलंदाजांच्या यादीत येतं. हे दोन्ही खेळाडू आज दुनियेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये सहभागी आहेत. विराट व डि'व्हीलियर्स दोघंही आयपीएलसाठी रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुकडून खेळतात. विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डि'व्हीलियर्स आणि विराट कोह...
नवी दिल्ली - वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विक्रम मिस्त्री यांची भारताचे चीनमधील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ते गौतम बंबवाले यांची जागा घेतील. मिस्त्री सध्या भारताचे म्यानमारमधील राजदूत म्हणून कार्य करत आहेत. मागील वर्षीचा डोकलाम पेच विसरून भारत आणि चीन द्विपक्षीय सहकार्य दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी म...
इंडोनेशियामधील नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. जाकार्ता - इंडोनेशियामधील नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना...
औरंगाबाद, 04 नोव्हेंबरः नाग आणि मूंगसाचं वैर हे सगळेच जण जाणतात. एकमेकांसमोर आल्यानंतर कोणीतरी एक ठार झाल्याशिवाय लढाई थांबत नाही. अर्ध्या तासाच्या थरारक लढाईनंतर मूंगसानं सापाची शिकार केली. हर्सूल गावातील तलावाजवळचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज...
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलितमारा बीटात पुन्हा एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. मंगळवारी सकाळी जंगल सफारी करणाऱ्या काही पर्यटकांना कम्पार्टमेंट क्र. ६६९ मध्ये रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत तो आढळून आला. माहिती सूत्रानुसार दोन वाघांच्या झुंजीत त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आ...
शिरूर कासार : तालुक्यात ७३२ दुकानदारांनी मुदतीत कोरोना चाचणी करून घेतली, तर तपासणी रिपोर्ट पाहून लावलेले सील काढून घेत दुकान सुरू झाले असल्याची माहिती नगरपंचायत प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी दिली . 'कोरोना' प्रतिबंधासाठी सर्व व्यापारी यांना तपासणी करून घेण्याचे सुचविले होते आणि सुजाण व्यापाऱ्यांनी आवाहनाला प्...
रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे तसेच गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्यता आहे. या रस्त्यावरील डांबर उखडले असून, अनेक ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहेत. त्यावरून वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत केल्यासारखे आहे. विशेषतः रुग्णांना वेळेवर उपचार क...
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर औरंगाबादेतील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून आमचीच खरी शिवसेना असा दावा केला जात असताना शनिवारी मात्र निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह ...
रांची : काँग्रेसने आपल्या संपूर्ण ६० वर्षांच्या सत्ताकाळात आदिवासी आणि गरिबांना दुर्लक्षित ठेवले असून केवळ त्यांच्या मतांसाठी त्यांचा वापर करीत 'गरिबी हटाव'चा फक्त नाराच दिला आहे. मात्र, गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी आजवर काहीही केलेले नाही. त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी आणि गरिबांचे जीवनमान बदलविण्य...
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून धनगर समाज आरक्षणासाठी (Dhangar Samaj Reservation) आंदोलन करत आहे. परंतु राज्य सरकार धनगर आरक्षणाविषयी सकारात्मक असले तरी ते वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी केला आहे. यादरम्यान, सह्याद्री अतिथीगृहावर आज धनगर आरक्षणासंदर्भातील बैठक निष्फळ ठरली. या बैठकीत धनगर समाजा...
राष्ट्रीय मिती आषाढ १८, शक संवत् १९४३ ज्येष्ठ कृष्ण अमावस्या, शुक्रवार विक्रम संवत २०७८. सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २५, जिल्काद २८, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ जुलै २०२१ ई. राष्ट्रीय मिती आषाढ १८, शक संवत् १९४३ ज्येष्ठ कृष्ण अमावस्या, शुक्रवार विक्रम संवत २०७८. सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २५, जिल्काद २...
या पार्टीला हिंगणा पोलिसांचा आश्रय मिळाल्याच्या माहितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. नागपूर : हिंगणा येथील डोंगरगाव येथे फार्म हाऊसवर अमली पदार्थांच्या सेवनासह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी छापा मारला. पोलीस आल्याने आयोजकांनी पार्टीतून ड्रग्ज आणि आक्षेपार्ह वस्तू अगोदरच बाहेर...
अडखळती सुरुवात आणि डावाच्या मध्यावर ५ बाद ८९ अशी अवस्था झाली असताना शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी केलेल्या तुफानी शतकी भागीदारीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. कोलताना नाईटरायडर्सने २० षटकांमध्ये ७ बाद २०४ धावा फटकावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर २०५ धावांचे आव्हान ठे...
Rishabh Shetty Announced Kantara Prequel : 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतेच या सिनेमाने सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण केले आहेत. आता सिनेमागृहात 100 दिवस पूर्ण होताच या सिनेमाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने (Rishabh...
विराटची पत्नी अनुष्का बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून येणार आहे. रोहितसाठी देश महत्त्वाचा की IPL? बीसीसीआय यावर कारवाई करणार आहे का? धोनी घेणार IPL मधून संन्यास ? आता धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुणे : पुणे महापालिकेत राज्यशासनाकडून प्रतिनियुक्तीने अधिकारी पाठविणे सुरूच असून भोर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वारूळे यांची महापालिकेत नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, वारूळे यांच्याकडे वारजे- कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार देण्यात आला आहे. हा पदभार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनूने यांच्य...
बीड : किल्ले धारूरच्या माजी नगराध्यक्षा सविता शिनगारे यांच्या पतीची हत्या केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. नामदेव शिनगारे असे मृताचे नाव आहे. धारूर-केज रस्त्याच्या कडेला धारूर शहरापासून दीड किलो मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. तर त्यांची मोटरसायकल घटनास्थळापासून दूर आढळली आहे. हत्येचे नेमके कारण समजू श...
Home Ahmednagar North Shrirampur ...तर 'मुळा-प्रवरा' विरोधात उच्च न्यायालयात जाऊ - विखे. ...तर 'मुळा-प्रवरा' विरोधात उच्च न्यायालयात जाऊ - विखे. अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दुष्काळग्रस्त अनुदानापोटी शासनाकडून मुळा-प्रवरा वीज संस्थेला मिळालेले सुमारे ५२ कोटी रुपयांपैकी १७ कोटी रुपये अद्यापही त्यांना देण्यात आलेले नाही. याप्...
गॅलरीतून डोकावताना तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून ८ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरात शनिवारी दुपारी घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, भिवंडी शहरातील इस्लामपुरा परिसरातील अब्दुल रफिक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सईद अहमद म...
संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी कामगारांनी रक्त सांडलेले असून, राज्याच्या प्रगतीतही त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. परंतु, अशा कामगारांची जाण नसलेल्या शासकीय यंत्रणेने मात्र आजही त्यांना किमान वेतनापासून वंचितच ठेवल्याची स्थिती आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीसाठी कामगारांनी रक्त सांडलेले असून, राज्याच्या प्रगती...
बाबतीत, वरच्या दृश्यापासून दुमडल्यानंतर समोरचे दृश्य तळाशी येते आणि जर आपण डाव्या बाजूने पाहिले तर, ते दृश्य डाव्या बाजूकडे ओहो उजवीकडे या अपारदर्शक प्रतलावर येते. आणि जर आपण उजव्या बाजूने पहात आहोत तर, अपारदर्शक प्रतलावरील प्रक्षेपण डाव्या बाजूला येईल. अशाप्रकारे आपण पुढे जाऊ आणि बहुतेक सर्व प्रकरणे कमीतकमी भारतीय मान...
घारगावः अकोले मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनला अचानक भेट दिली. पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या कामाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कामात सुधारणा होत नसेल तर बदली करून जा अशा शब्दात लहामटे यांनी सुनावले. आमदार लहामटे रविवारी मतदार ...
1. गेल्या महिन्यात, कोन्या रेल सिस्टीम मेट्रो लाइन आणि मेट्रो व्हेईकलची निविदा चीनी CRRC कंपनीला 1.2 दशलक्ष युरो (7 अब्ज 900 दशलक्ष TL) साठी देण्यात आली. गेल्या वर्षी इस्तंबूलमध्ये आयोजित 272 रेल्वे सिस्टीम मेट्रो वाहनांसाठीची निविदा 2 अब्ज 448 दशलक्ष TL च्या किमतीसाठी चीनी CRRC कंपनीला देण्यात आली होती. 11 व्या विकास ...
कलाशाखेचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांमध्ये आपलं उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आवश्यक अशी कौशल्य विकसित होत जातात. कलाशाखेचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांमध्ये आपलं उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आवश्यक अशी कौशल्य विकसित होत जातात. विश्लेषण आणि कल्पकता : एखाद्या परिस्थितीचं किंवा समस्येचं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून निरीक्षण/...
सुकैनानं जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिनं लिहिलं आहे, 'आईला सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म आवडायचा. ती नेहमीच फेसबुक, इन्स्टाग्राम याद्वारे फॅन्सशी संपर्क ठेवायची. कधी कधी मला पोस्ट शेअर करायला सांगायची. मला आजही आठवतंय तिची शेवटची पोस्ट सुशांतसिंहबद्दलच होती. ' त्या वेळी सरोज खाननं इन्स्टाग्रामवर सुशांतचा (Sushant Singh ...
मुंबई, 03 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान मांडलेल्या मुद्द्यांवर विविध प्रकारे चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती जनतेसमोर मांडतानाच अनेक नेत्यांची वक्तव्ये आणि कृत्ये यावर अप्रत्यक्षपणे टीकाही केली होती. मास्क न घालणाऱ्या नेत्यांबाबतही उद्...
केले. पण माझ्या घरची खाजगी व आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याकारणाने नाईलाजाने मला सरकारी नोकरी धरावी लागली होती. तेव्हा पू. स्वामीजींच्या अपेक्षेप्रमाणे मी पुढील शिक्षण घेऊन पदवीधर होऊ शकलो नाही हे माझे दुर्भाग्य आहे. पण ज्याअर्थी, पू. स्वामीजींनी मला प्रत्यक्ष बोलावून घेऊन स्वतः लिहिलेले आत्मचरित्र व इतर लिखाण अत्य...
येवला/जळगाव नेऊर : येवला तालुक्यात टोमॅटोची लागवडीची लगबग सुरू झाली असून, सरी पाडणे, ठिबक पसरविणे, मल्चिंग पेपर अंथरणे, रासायनिक खते, शेणखत मिक्स करणे ही कामे सुरू झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी येतील का, बाजारसमित्या चालू राहतील का? मजूर मिळतील का, हे भविष्य अंधारमय असताना, शेतकरी मात्र टोमॅटो लागवडीतून ...
भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीमधील लाेकप्रिय अभिनेता खेसारी लाल यादव याचे गाणे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांचे कोणतेही गाणे आले की, ते काहीवेळातच व्हायरल हाेतात. त्यांच्या गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. त्याची गाणे रिलीज हाेताच ट्रेंडिंग लिस्टमध्ये येतात. म्हणूनच त्याला ट्रेंडिंग स्टार देखील म्हणतात...
महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत. उल्हासनगर : महापालिकेने खरेदी केलेल्या कचऱ्याच्या डब्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक दिलीप मालवणकर हे चक्क स्मशानभूमीत उपोषणाला बसणार आहेत. पालिका आयुक्तांनी डब्बे खरेदीचे निविदा रद्द केली नाही...
तालुक्यातील बाबरे गावाजवळच्या नदीत रविवारी बुडालेल्या दोन तरुणांचा मृतदेह सोमवारी सकाळी स्थानिक आदिवासी ग्रामस्थांच्या मदतीने काढण्यात आला. शहापूर ः तालुक्यातील बाबरे गावाजवळच्या नदीत रविवारी बुडालेल्या दोन तरुणांचा मृतदेह सोमवारी सकाळी स्थानिक आदिवासी ग्रामस्थांच्या मदतीने काढण्यात आला. हे तरुण नागपाडा येथील आहेत. रव...
"मिळकतकर अभय योजना पुन्हा राबवा' पुणे - शहरातील मिळकतधारकांकडे मोठ्या प्रमाणात कर थकबाकी आहे. त्यामुळे त्याच्या वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने पुन्हा मिळकतकर अभय योजना राबवावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव यांनी स्थायी समितीत दिला आहे. दरम्यान, महापालिकेकडील मिळकतकर थकबाकीचा आकडा तब्...
पुणे (प्रतिनिधी) : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना गहू व तांदूळ हे धान्य मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता दिले जाणा...
वगळलेल्या गावांसहित कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक व्हावी, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेली १३ वर्षे या गावांच्या नशिबी वनवास येतो आहे. वगळलेल्या गावांसहित कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक व्हावी, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झ...
कुर्डीकर, मोगूबाई : ( १५ जुलै १९०४- १० फेब्रुवारी २००१ ). हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका. त्यांचा जन्म कुर्डी (गोवा) येथे झाला. त्यांचे पाळण्यातले नाव मोगा. त्यांच्या मातोश्री व गायिका जयश्रीबाई यांचा आवाज गोड असला, तरी व्यासंग करण्याजोगी त्यांच्या घरची परिस्थिती नव्हती; मात्र आपल्या मुलीने अभिज...
मुंबई - शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता भाजप नेत्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अशातच भाजपा नेते मोहित कंबोज यांनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट केल...
पिंपरी : भय व भ्रष्टाचारापासून सर्वसामान्य जनतेची सुटका करून स्वच्छ, पारदर्शक कारभाराची हमी देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाचाही लाचप्रकरणात हात असल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील आयुक्त दिनेश वाघमारे हेच लाचप्रकरणातील खरे सूत्रधार आहेत. पोलिसांनी त्यांचा स्वीय सहायक शिर्के १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगे...
बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranavat) तिच्या चित्रपटांच्या व्यतरिक्त इतर वादग्रस्त मुद्यांसाठी कायम चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून ती कायदेविषयक बाबींमुळे चर्चेत येत आहे. कंगनाच्या अडचणीत आणख वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी कंगण...
श्रीरामपूर : शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करताना पोलिसांनी अटक केलेले दोन तरूण हे मराठवाड्यातील असून, ते येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी शुभम श्रीराम जाधव (रा. आंबेजोगाई, जि. बीड) व प्रवीण प्रदीप खुणे (रा. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक केली आहे. ते श्रीरामपूर तालु...
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी मध्य प्रदेशातील रतलाम येथे सोमवारी एका प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी प्रियंका गांधींचा एक वेगळं रुप पहायला मिळालं. प्रियंका गांधी लोकांना संबोधित करत असताना त्यांची नजर बॅरिकेट्सजवळ उभ्या लोकांवर पडली. सभा संपल्यानंतर मंचावरुन खाली उतरत असताना त्या गर्दीतील एका ...
पुणे देशातील मेट्रो सिटींपैकी एक आहे. शहरात आता प्रत्येकाकडेच एटीएम, डेबिट, क्रेडीट कार्ड आहे. पुणेकरच नव्हे तर देशभरातील नागरिकांना एटीएम, डेबिट, क्रेडीट कार्डच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करत आहेत. स्मार्टफोनमुळे सर्व व्यवहार सुकर झाले आहेत. मात्र खातेदाराला फोन येतो. समोरील व्यक्ती बँकेचा अधिकारी बोलत असल्याचे सांग...
पुणे - करारनाम्याचे उल्लंघन करून, तसेच मालकी हक्काची मिळकत परस्पर विकून १४ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टर्स'च्या दोन संचालकांच्या विरोधात चतुश्रृंगी पोलिसांनी गुन्हा नोंद करून एकाला कह्यात घेतले आहे. तळमजला आणि दोन मजल्याच्या बांधकामाला अनुमती असतांना ७ मजल्यांचा बनावट...
नंदूरबारः धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला. जळगावहून सूरतकडे जाणारी खासगी बस कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळील पुलावरून ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींवर विसरवड...
A chaiwalla lost life on Samruddhi Expressway : पोटासाठी समृद्धी महामार्गावर चहा विकण्यासाठी गेलेल्या एका चहावाल्याला मागून येणाऱ्या भरघाव टँकरने उडवले. यात चहावाल्याने आपला जीव गमावला. वाशिम : समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासूननच वेग वेगळ्या कारणाने मोठे अपघात होत आहेत. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागल...
प्रवेश पहिला ( गावदेवीवरील एका ब्लॉकमधील खोली. दारांना व खिडक्यांना पडदे लावलेले आहेत. बाजूला एक शेल्फ असून त्यावर कांही पुस्तकें अस्ताव्यस्त पडलेली आहेत. बाजूच्या एका भिंतीला टेकून एक टेबल आहे. त्यावर एक लिहिण्याचें पॅड, पुस्तकें व वह्या पडलेल्या आहेत. दुसऱ्या भिंतीला एक ड्रेसिंग टेबल आहे. त्यासमोर गाणें गुणगुणत, केस...
आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची आवश्यकता दिसत नाहींत. या प्रश्नाला इतकें महत्त्व देण्यांत आलेले दिसतें कीं, त्यामुळे भौतिक शास्त्रवाढीमुळे निष्पन्न होऊं शकणारी सुखसमृद्धि ही सामान्य जनतेच्या आटोक्यांत येणें दूरापास्तच होऊन बसले आहे. शास्त्रीय ज्ञानवाढीच्या द्वारें जनतेस म्हणजेच बहुजनसमाजास किमान अमुक इतक्या तरी सुखसोयी उपलब...
सम्राट गायकवाड/साताराः एकेकाळी प्रत्येक राजकीय पक्षाची विचारधारा असायची. मात्र, 2014 पासून देशातील सर्वच पक्षाची आणि नेत्यांची विचारधारा बदलण्यास सुरूवात झाली. त्यामध्ये सातारा जिल्ह्याने अलिप्त राहत कॉंग्रेसी विचारधारेची नाळ कायम ठेवली. 2019 मध्ये मात्र, महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यानेदेखील कुस बदलण्यास सुरूवात केली. ...
मुंबई डिव्हिजनच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) मध्ये लोकल ट्रेन मध्ये आता महिला प्रवाशांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकूण आसन व्यवस्थेच्या 23. 33% वरून आता ती 25. 47% करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. गर्दीच्या वेळेस लोकल मध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याचे अनेक प्...
आरमोरी : तालुकास्तरावरील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीत समायोजन करण्यात आले नाही. समायोजन तत्काळ करावे, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आरमोरी यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. ...
महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नसतो तर त्यांच्या विचारांवर ३६५ दिवस जगायचे असते. (व्यवस्थापकीय विश्वस्त, बॉम्बे सर्वोदय मंडळ) महात्मा गांधी हे संत प्रवृत्तीचे, महापुरुष होते. त्यांच्यासाठी सत्य हाच ईश्वर होता. गांधी-विनोबा यांचा एक दिवस नस...
पण होतं काय की आपल्याला कोणते उपाय वापरायचे, कोणते नाही वापरायचे याचे योग्य ज्ञान आणि माहिती नसते त्यामुळे अनेकदा नको त्या उपायांवर आपला वेळ खर्च होऊन बसतो. तुम्हाला सुद्धा अस अनुभव आला असेलच की तुम्ही अनेक उपाय करून पहिले पण त्याचा तुमच्या केसांवर परिणामच झाला नाही. पण आता काळजी करू नका. आम्ही तुम्हाला आज काही खास उपा...
बीडः ओबीसी आरक्षणासाठी भाजपने एल्गार पुकारलेला असतानाच आता भाजपचा मित्र पक्ष असलेला रासपही ओबीसींसाठी मैदानात उतरणार आहे. रासप नेते महादेव जानकर यांनी उद्या रविवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जानकर यांच्या उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष ला...
भारतानं आजवर लढलेल्या युद्धापैकी कारगील हे फारकाळ चालेलं युद्ध नव्हतं, तरी या युद्धाच महत्त्व प्रचंड आहे. भारतीय सैन्यानं धैर्य आणि पराक्रमाच्या बळावर हे युद्ध जिंकलं होतं. यावेळी भारतीय सैन्याच्या युद्धकौशल्याची जगभरात चर्चा झाली होती. विक्रम बात्रा (Vikram Batra) यांनी दाखवलेल्या अचाट साहसाच्या जोरावर भारताला हे युद्...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केंद्र सरकारने २६ मार्च २०२० रोजी २१ दिवसांचा लॉक डाउन लक्षात घेऊन देशातील गरीब जनतेला कोणती समस्या येऊ नये यासाठी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी १. ७० कोटींचा निधी पुरवला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा का लाभ देशातील ८० कोटी लाभार्थींना दिला जाईल.
थिरुवनंतपूरम् (केरळ) - केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळात झालेल्या हिंसाचाराची केरळ उच्च न्यायालयाने स्वतःहून नोंद घेत 'सार्वजनिक मालमत्तेची हानी सहन केले जाऊ शकत नाही', असे म्हटले आहे. 'अशा प्रकारे कुणीही बंद पुकारू शकत नाही. हा बंद अवैध आहे', असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...
An गळू डोळ्यावर परिणाम होतो मेदयुक्त मध्ये एक encapsulated पोकळी, जे भरले आहे पू. चा विकास पू सह संसर्गाचे लक्षण आहे जीवाणू, अनेकदा तथाकथित झाल्याने स्टेफिलोकोसी. संरक्षण प्रणाली विशेष रोगप्रतिकारक पेशी पाठवून या संसर्गावर प्रतिक्रिया देते, एक प्रकारचा पांढरा रक्त पेशी (ल्युकोसाइट्स), संक्रमणाच्या ठिकाणी. हे तथाकथित न्...
Used Bike-Scooter buyer's guide : तुम्ही जर सेकेंड हँड बाइक किंवा स्कूटर खरेदी करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला सेकेंड हँड वाहन खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याबाबतची माहिती मिळेल. Second Hand Two Wheeler : भारतात दरवर्षी १ कोटींपेक्षा जास्त नवीन दुचाकी विकल्या जातात. जगभरात ची...
पिंपरी, दि. ९ (पीसीबी) : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणासह (म्हाडा) लाभार्थ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयाने बांधकाम व्यावसायिकाला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज प्...
सोलापुर / पंढरपूर (प्रतिनिधी) - पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार पंढरपूरच्या पत्रकार बांधवांना आज जीवनावश्यक वस्तु व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तुर दाळ, हरभरा दाळ, पोहे, मेडीमिक्स साबण, गोडे तेल, मीठ, खोबरेल तेल, चहा पावडर, शेंगदाणा, रवा व सॅनेटायझर, मसुर दाळ, गहु, तांदुळ असा किराणा माल व अत्यावश्यक वस्तु देण्यात ...
राज्यातील सुप्रसिद्ध कार्ला, लोणावळा येथील श्री एकवीरा देवीच्या गडावर दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता यात्रा आणि पालखी सोहळा रंगणार आहे. २५ मार्च रोजी पहाटे ४ वाजता तेलवण आणि मानाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राज्यभरातून लाखो भाविक गडावर श्री एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आणि पालखी सोहळ्यासाठी येणार ...
बुधवारी आठवडेबाजार असल्याने मनपाचे अतिक्रमण पथक सकाळी गंगाघाटावर दाखल झाले, त्यावेळी शुकशुकाट होता तर दुपारी विक्रेत्यांनी दुकाने थाटून आठवडेबाजार बसविला. कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आठवडेबाजाराला बंदी घातली असताना बाजार बसल्याचे निदर्शनास येताच मनपा पंचवटी विभागीय अधिकारी विवेक धांडे व पोलीस निरीक्षक अशोक भगत ...
गोंडपिपरी : तालुक्यांतील करंजी गावाला तंटामुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झाला. मात्र, दारूबंदीनंतरच्या काळात गावात सद्यःस्थितीत अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. यासह करंजी-चेकपेल्लूर रस्त्यावर चंद्रपूर येथील एका बड्या दारूविक्रेत्याने आपले दुकान थाटले आहे. बिनदिक्कतपणे दारूविक्री सुरू केली आहे. ही दारू...
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने अनेक जण घरात आहेत. त्यामुळे विरंगुळा म्हणून ऑनलाईन फिल्म्स, वेबसीरिज पहण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे ऑनलाईन फिल्म्स, बेवसीरीज पहात असाल तर सावध रहा. अशा वेबसीरिज आणि फिल्म्स पाहणं तुम्हाला महागात पडू शकतं. कोरोना...
कतार : विश्वचषक स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने आपली विजयी सुरुवात केली आहे. अहमद बिन अली स्टेडियमवर बुधवारी (२३ नोव्हेंबर) रात्री उशिरा रंगलेल्या सामन्यात बेल्जियमने कॅनडावर मात केली. कालच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमने कॅनडाचा १-० असा पराभव केला. बेल...
म. टा. खास- मोबाइलवर कादंबरी... ही नवी कल्पना आता प्रत्यक्षात उतरलीय. पिंकी विराणी यांच्या नव्या कादंबरीचा विषय मोबाइल कादंबरीसाठी योग्य ठरलाय. केईएममधल्या अरुणा शानभाग नावाच्या नर्सवर झालेल्या बलात्काराची कैफियत पुस्तकरूपाने मांडणाऱ्या पिंकी विराणी यांची 'डेफ हेवन' ही नवी कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे. या कादंबरीचं व...
रिअल इस्टेटची विक्री ही एक जबाबदार व्यवसायाची आहे ज्यासाठी रिटर्न आवश्यक आहे. आज अशा अनेक स्कॅमर आहेत जे अशा सौदात लोकांना फसवतात. याव्यतिरिक्त, प्रचंड स्पर्धा आणि जोखीम केवळ आर्थिक संकुचित होऊ शकत नाही, तर इतर समस्यांमुळे उद्भवते, उदाहरणार्थ, मनाची शांती, आरोग्य इत्यादी. अशा परिस्थितीत, अपार्टमेंटच्या विक्रीसाठी निकोल...
कांचेची किमया सहा वर्षांचा देखील नव्हतों मी तेव्हां. नुकताच कोठें शाळेंत जाऊं लागलों होतों. गणूदादा इंग्रजी दुसरींत होता. एकादा नवीन शब्द माहित झाला म्हणजे त्याचा पुनःपुन्हां उच्चार करण्यांत, आणि त्याचा अर्थ ताईला अन् मला सांगण्यांत त्याला मोठी मौज वाटे. नुकताच तो आपल्या पुस्तकांतला "रामू आणि न्यायाधीश' हा धडा शिकला हो...
No Shave November 2020 Meaning & Rules: नोव्हेंबर महिना हा सोशल मीडियाच्या जगात 'नो शेव्ह नोव्हेंबर' म्हणून ओळखला जातो. या महिन्यात 'नो शेव्ह नोव्हेंबर' (No Shave November) शिवाय 'मूव्हंबर' (Movember) नावानेदेखील एक खास मोहीम चालवली जाते. जगभरात गेल्या अनेक वर्षांपासून नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही मोहीमा सुरू आहेत. या ...
Washim News : ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार. वाशिम : जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावांतील ७ हजार ४१३ कुटुंबांना ३१ मार्च २०२२ पूर्वी नळ जोडणी देण्यात येणार असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जल जीवन मिशनचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार...
पंजाब मधील गहू आणि भातपिकाचे अवशेष जाळल्यामुळे (Stubble Burning) होणारे प्रदूषण हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. थेट सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणी आदेश द्यावे लागले होते. पंजाबमध्ये भातकापणीच्या काळात साधारणपणे १२० दशलक्ष टन अवशेष जाळले जातात. त्यामुळे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान दिल्ली, पंजाब आणि हरियाणाला प्रदूष...
सोलापूर - माहेरी असलेल्या पत्नीकडे आलेल्या पतीने तिला नांदवणार नाही, घटस्फोट दे म्हणत तिला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच सासू व सासऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी बॅटने पायावर व कपाळावर मारून जखमी केले. या प्रकरणी शशिकांत राम हिरवडे (रा. कामगार वसाहत, सुनील नगर) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल...
किनगाव येथे दर बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजारासह इतर ठिकाणी नागरिक मास्क न वापरताच वावरताना दिसून आले. परिणामी, कोरोनाचा फैलाव होण्याची भीती जाणकारांतून व्यक्त हाेत आहे. बुधवारी किनगाव येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरताे. या बाजारामध्ये सर्रासपणे नागरिकांनी मास्क न वापरताच बाजारहाट करत असल्याचे चित्र दिसून आले. किनगावमध्ये...
दुनियादारी या नवीन मराठी सिनेमाची प्रदर्शनापूर्वी बरीच प्रसिद्धी धाली होती. त्यातील गाण्यांनाही बरीच पूर्वप्रसिद्धी मिळाली. त्यामुळे सिनेमाविषयी उत्सुकता, कुतुहलही निर्माण झालं. - मृण्मयी जोशीदुनियादारी या नवीन मराठी सिनेमाची प्रदर्शनापूर्वी बरीच प्रसिद्धी धाली होती. त्यातील गाण्यांनाही बरीच पूर्वप्रसिद्धी मिळाली. त्य...
बाष्प प्रेशर ची रसायनशास्त्र व्याख्यावाफ दाब व्याख्याः समान पदार्थाचे घन किंवा द्रव टप्प्यासह संतुलित वातावरणातील वाष्पाने दबाव टाकला. तसेच, घन किंवा वायुमंडलाच्या वरच्या वातावरणातील पदार्थाचे आंशिक दाब . - by अॅन मेरी हेलमेनस्टीन, पीएच. डी. डायमंड कंडक्टर आहे का? जेव्हा रंगीत रंगाचा शोध लावला होता? अंडरग्रॅज्युएट ...
मार्गालगतच्या वीटभट्ट्या केव्हा हटणार? बड़नेरा : श्रीक्षेत्र कोंडेश्वर व जुना बायपास मार्गालगत असणाऱ्या वीटभट्ट्या अपघात, प्रदूषणासह आरोग्याचा धोका वाढविणाऱ्या आहेत. प्रशासनाचा याकडे असणारा कानाडोळा कोरोनाच्या संसर्गात गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. कोंडेश्वर,...
रासायनिक खते खरेदी करताना ई-पॉस मशिनमध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांना जात विचारली जात आहे. सांगलीतून हे प्रकरण समोर आले होते. यावरुन सभागृहात विरोधीपक्षनेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाले होते. खते खरेदी करताना जात का विचारली जातेय, असा संतप्त सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला. त्यानंतर आता यावरुन कृषि विभागाचे उ...
स्ट्रक्चरल स्टील, मिश्र धातु स्टील, स्टेनलेस स्टील आणि इतर सामान्य सामग्रीच्या प्रक्रियेसाठी वापरा;अचूक केंद्रीकरण क्षमता जी स्थिर परिमाण अचूकता आणि उत्कृष्ट पृष्ठभागाची गुणवत्ता प्राप्त करण्यास सक्षम करते, उत्कृष्ट कडकपणासह प्रक्रिया प्रणालीसाठी योग्य. चांगली कडकपणा, उच्च शक्ती, उच्च ड्रिलिंग अचूकता प्राप्त करणे सोपे ...
जळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा पालिकेच्या विविध विकास कामांसाठी नगर विकास खात्या तर्फे राज्य सरकारने एक परिपत्रका द्वारे वैशिष्ट्यपूर्ण काम अंतर्गत विशेष निधी म्हणून 6 कोटी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे सदर निधी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आ. चंद्रकांत पाटील यांचे विशेष ...
पुणे : राज्यात 10 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. मोसमी वार्यांची सध्याची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल असून, त्यामुळे पुढील दहा दिवस राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा कितीतरी कमी पाऊस बरसलेल्या मराठवाडा, विदर्भातदेखील समाधानकारक...
आतापर्यंत तुम्ही अनेक अशा कथा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील ज्यात भक्त आगीच्या निखाऱ्यांवर चालून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. भक्तीच्या सागरात बुडलेला व्यक्ती आपल्या आराध्यदेवतेसाठी काही करायला तयार असतो. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी मागे हटण्याची तयारी नसते. फक्त आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करणं हेच ...
अंतराळात 7 तास स्पेसवॉक करून अंतराळवीरांनी सोलर पॅनेल कसे बसवले? अंतराळात 7 तास स्पेसवॉक करून अंतराळवीरांनी सोलर पॅनेल कसे बसवले? नासाच्या अंतराळवीरांना अवकशात स्पेसवॉक केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर त्यांनी दोन सोलर पॅनेल बसवले. त्यासाठी त्यांनी सात तास काम करावं लागलं. पाहा हा व्हीडिओ.
T20 WC, Semi Final: टी -20 विश्वचषक अखेरच्या टप्यात पोहचला आहे. कोणत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अ गटामधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचं तिकिट मिळालं आहे. अ गटात उपांत्य फेरीचं गणित खडतर होतं. दक्षिण आफ्रिका संघाला 8 गुण मिळाल्यानंतरही उपांत्य पेरीत पोहचता आलं नाही. इ...
मुंबई : डास सगळीकडे आढळतात, घरात, घराबाहेर, अगदी सगळीकडे आणि डास नुसते असतात असे नाही तर अनेक वेगवेगळे आजार देखील पसरवतात. डेंग्यू, मलेरिया, अरबोव्हायरस, इंसेफॅलिटिस, चिकनगुनिया, झिका ताप ही डासांमुळे पसरणाऱ्या आजारांची यादी बरीच लांबलचक आहे. डासांच्या तब्बल 3500 पेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यांच्यापैकी काही तर जीवघेण...
मुंबई :- भाजप (BJP) पक्षाला राम राम ठोकून शिवबंधन बांधणाऱ्या अद्वय हिरे (Advaya Hire) यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात विनायक राऊत यांनी उपनेतेपदी हिरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली....
मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुरबाड - मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक...
युरोपियन युनियनने अॅमेझॉनवर (Amazon) आतापर्यंत सर्वात मोठा दंड (Penalty) लावला आहे. हा दंड डेटा (Data) गोपनियतेच्या नियमांचे (Rules) उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे. जरी अॅमेझॉनने (Amazon) नियमांचे उल्लंघन करून हे केले आहे. परंतु संपूर्ण प्रकरण काय आहे आणि अॅमेझॉनची योजना (scheme) काय आहे हे जाणून घेऊया. लक्झेबर्ग...
कोल्हापूर, 16 एप्रिल : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी विजय मिळवला असून भाजपचे उमेदवार सत्...
पुणे : ज्या उद्योगसमुहाला केंद्र सरकार अभय देत आहे म्हणून काँग्रेस देशभरात रान उठवत आहे, त्याच उद्योग समुहाचे शरद पवार यांनी समर्थन केल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या पुण्यातील प्रस्तावित सभेच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीला काह...
पुण्यात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अखेर हिवाळा सुरू झाला याचा आनंद पुणेकरांना झाला. पुणे - गेल्या काही दिवसांपासून सतत पडण्याऱ्या पावसामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांची गुरुवारची (7 नोव्हेंबर) सकाळ आल्हाददायक झाली. सकाळी शहरात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अखेर हिवाळा सुरू झाला याचा...